*नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन* गडचिरोली, दि. १६ : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) टप्पा-२ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रकल्पांतर्गत निवड झालेल्या गावांतील महिला स्वयं-सहाय्यता गट यांना कृषी प्रक्रिया उद्योग व गोदाम उभारणीसाठी शासनामार्फत प्रकल्प मूल्याच्या ६० टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पात्र संस्थांनी […]
ताज्या बातम्या
शेतकरी नुकसान भरपाईसाठी KYC पूर्ण करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाह
मुलचेरा, : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई वेळेत त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे आवाहन मुलचेरा येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी आधार कार्ड, बँक पासबुक आणि आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित बँक शाखेत, […]
नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री
नक्षलवाद्यांनी रोखलेल्या सर्व शासकीय योजना आता प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्ट – मुख्यमंत्री *गडचिरोलीतील २२ मिनी सेतू केंद्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; दुर्गम भागात लोकाभिमुख डिजिटल प्रशासनाला नवी दिशा* *प्रशासनाचा लोकाभिमुख चेहरा कामातून दिसावा* गडचिरोली/मुंबई दि. १६ : गडचिरोलीत नक्षलवादाचा प्रभाव कमी झाल्यानंतर आता प्रशासनाची जबाबदारी अधिक वाढली असून दुर्गम भागातील नागरिकांना केवळ प्रशासनाची उपस्थिती नव्हे, […]
सिरोंचा (कोत्तागुळम) येथे SIR विशेष कॅम्पला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; 500 हून अधिक नागरिकांचा सहभाग
सिरोंचा | प्रतिनिधी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत दि. 15 जुलै 2026 रोजी केंद्र क्रमांक 258, 259 व 260 अंतर्गत सिरोंचा (कोत्तागुळम) ग्रामपंचायत चौकातील पटांगणात विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. या कॅम्पमध्ये BLO एम. डी. इमरान, एस. आर. मारगोनी आणि मनोज मंथेना यांनी नागरिकांना कोणतीही गैरसोय […]
गडचिरोलीची सकारात्मक ओळख अधिक व्यापक स्तरावर पोहोचविण्यासाठी सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्सचा पुढाकार
जिल्हा माहिती कार्यालयात सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत सकारात्मक संवाद; शासन–डिजिटल माध्यमांमध्ये समन्वय वाढविण्यावर भर गडचिरोली, दि. १५ जुलै : गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामे, लोककल्याणकारी उपक्रम आणि सकारात्मक बदलांची माहिती अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालय, गडचिरोली येथे आज सोशल मीडिया इन्फ्लुन्सर्ससोबत संवाद व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी शासन आणि सोशल मीडिया निर्माते यांच्यात समन्वय […]
शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा
मुंबई दि. १४ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या निकष सुधारणेमुळे २०१९ च्या कर्जमाफी योजनेतील राज्यातील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी मिळणार आहे. तर २०२६-२७ मधील नियमित […]
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात यावी. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा. तसेच, सार्वजनिक-खाजगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन […]
कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण मुंबईचे वैभव असलेल्या काळाघोडा परिसरातील रस्त्यांचे अत्यंत उत्तमरित्या सुशोभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरण कामातून कलात्मक व तत्कालीन वास्तुकलेशी समरसता जपण्यात आली आहे. कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा झालेल्या संगमातून या परिसराचे नवे रूप नागरिकांना अनुभवता येणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
क्षयरुग्णांच्या पोषण सहाय्यासाठी जिल्हा प्रशासन आणि कॅनरा बँकेमध्ये सामंजस्य करार
‘निक्षय मित्र’ उपक्रमांतर्गत ७२ लाख रुपयांच्या सहकार्याने उत्तर गडचिरोलीतील क्षयरुग्णांना लाभ; उमेद महिला बचत गटांनाही रोजगाराची संधी गडचिरोली, दि. १४ जुलै २०२६ : गडचिरोली जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि कॅनरा बँकेच्या विभागीय मुख्य शाखेचे सहायक प्रबंधक मृत्युंजय कुमार झा यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासन आणि […]
केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण
केंद्रीय कौशल्य विकास परिषदेत राज्यातून गडचिरोलीच्या कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण केंद्रीय कौशल्य विकास सचिव व सर्व राज्यांच्या कौशल्य विकास सचिवांसमोर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मांडला जिल्हा कौशल्य विकास आराखडा गडचिरोली, दि. १४ (जिमाका) : केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे वतीने आयोजित परिषदेत गडचिरोली जिल्ह्याच्या उद्योगाभिमुख कौशल्य विकास मॉडेलचे सादरीकरण करण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्रातून […]










