ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेकच्या गड मंदिरात घेतले प्रभू श्रीरामांचे दर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथील गड मंदिराला भेट दिली व प्रभू श्रीरामांचे दर्शन घेतले. गड मंदिराच्या विकासासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. गोंदिया आणि नागपूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी आज पूजा केली. त्यांनतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिराविषयीची माहिती त्यांना देण्यात आली. गड […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भारतीय जनता पार्टी तालुका मूलचेरा अंतर्गत कमळ चिन्ह वॉल पेंटींग व गाव चलो अभियान 

मा राजे अम्र्बिशराव आत्राम माजी राज्यमंत्री तथा अहेरी विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  मूलचेरा तालुक्यातील गट्टा,मोरखंडी,देवदा,हेटाळकसा, बोलेपल्ली,पुल्लीगुडम या गावात जाऊन कमळ चिन्ह वॉल पेंटींग व मोदी सरकारच्या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना लाभ मिळावा याकरिता भारतीय जनता पार्टी मूलचेरा च्या वतीने तालुकाध्यक्ष(शहर)दिलीप आत्राम, तालुका महामंत्री सुभाषजी गणपती, तालुका उपाध्यक्ष गणेश गारघाटे, अध्यक्ष ओ बी सी आघाडी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची मोठी संधी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टिने नाशिक व त्र्यंबकेश्वरचा विकास होण्यासाठी आराखडा तयार करावा, यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. जेणेकरून या आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकचा चेहरा बदलण्याची संधी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मेळा बसस्थानकाच्या उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

कोरेपल्ली येथे भुमकल दिवस साजरा

दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील मौजा – कोरेपल्ली येथे भुमकल दिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यावेळी गाव भुमिया श्री दामा गावडे यांच्या हस्ते भुमकल आंदोलनाचे महानायक गुंडाधुर दुर्वे यांच्या फोटोला पुजा करुन भुमकल दिनाच्या कार्यक्रम सुरू करण्याट आले. तसेच येरमनारचे माजी सरपंच श्री बालाजी गावडे यांनी उपस्थीत गावकऱ्यांना भुमकल आंदोलन आणि गुंडाधुर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गाव ग्रामसभा आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, मुलचेरा च्या वतीने जाहीर पाठिंबा आलापल्ली:- गाव ग्रामसभा आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद मुलचेरा तालुका अध्यक्ष सतीश पोरतेट यांनी पस्थित राहून संघटनेचा वतीने आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी श्री दिपक आशालु तोगरवार यांचे सह अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र धारकांचे प्रमाणपत्र जप्त […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पुर्व प्राथमिक ते इयत्ता 4 थी पर्यतच्या विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेमध्ये बदल

शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सहा प्रोत्साहनात्मक योजनाचा शुभारंभ करण्यासाठी राजभवनात दिनांक ५ डिसेंबर, २०२३ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाषणादरम्यान मा. राज्यपाल महोदय यांनी शालेय शिक्षण विभागाला सकाळच्या सत्रातील शाळांच्या वेळेबाबत विचार करण्याबाबत सूचना करण्यात आल्या होत्या. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे या कार्यालयामार्फत राज्यातील विविध शाळांच्या वेळा विचारात […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाशिवरात्रीपूर्वी मार्कंडेश्‍वरातील रखडेलेल काम पूर्ण करा

(खा. अशोक नेते यांची दिल्लीत पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांशी बैठक) विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्‍वर मंदिराच्या जिर्णोद्धाराच्या कामावर गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी खासदार अशोक नेते यांनी दिल्लीत पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. या कामात जी काही प्रशासकीय अडचण असेल तरी तातडीने दूर करून येत्या महाशिवरात्रीपूर्वी हे रखडलेले काम पुन्हा सुरू करा, असे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी अविनाश राजकारणे

गोंडवाना विद्यापीठाच्या लोकपालपदी नागपूर येथील सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश अविनाश मधुकर राजकारणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अधिसूचनेनुसार लोकपाल पदावर 6 फेब्रुवारी 2024 पासून अंशकालीन तत्वावर तीन वर्षाकरीता किंवा त्यांच्या वयाच्या 70 वर्ष पूर्ण होईल तोपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकपाल पदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश राजकारणे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

चौधरी चरण सिंग, नरसिंह राव आणि स्वामिनाथन यांना भारतरत्न

पीएम मोदींनी शुक्रवारी मोठी घोषणा केली आहे. एकाच दिवसात देशातील तीन सेलिब्रेटींना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, नरसिंह राव आणि हरित क्रांतीचे जनक एमएस स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केली आहे.देशाचे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात येत आहे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 120 कोटी निधी मंजूर

(खासदार अशोक नेते यांची पत्रपरिषदेत माहिती) वडसा ते गडचिरोली या रेल्वेमार्गासाठी यापूर्वी 322 कोटी रुपये मंजूर झाले आहे. नुकत्याच सादर झालेल्या केंद्र सरकारच्या बजेटमध्ये पुन्हा 120 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे रेल्वेमार्गाचे काम जोमाने सुरू आहे. राज्य सरकारकडूनही त्यांचा 50 टक्के वाटा या प्रकल्पासाठी मिळणार असल्याचे खासदार अशोक नेते यांनी पत्रपरिषदेत सांगितले. संपूर्ण देशभरात […]