मुंबई, दि. २६ : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर 2022 पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री […]
ताज्या बातम्या
माजी राज्यमंत्री राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते गांधीनगर येथे क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन आणि मूलचेरा येथे फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण
मूलचेरा:- स्थानिक मूलचेरा तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर येथे क्रिकेट स्पर्धचं आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी उद्घाटक म्हणून महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे राजे अमरीशराव आत्राम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलं,त्यावेळी ते म्हणाले या खेळाने माणूस स्वतःची प्रगती करू शकतो आपलं भविष्य बनवू शकतो आणि आपल्या क्षेत्राचं नाव उंचावर नेऊ […]
राज्यात लवकरच तलाठी भरती, तब्बल एक हजार पदे भरली जाणार
महाराष्ट्र सरकारने महसूल विभागांतर्गत तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात तलाठी सर्व वर्गातील भरण्यात येणाऱ्या 1000 पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते त्यावेळेस ते म्हणाले […]
आर्मी ऑर्डिनेंस कॉर्प्स मध्ये 419 जागांसाठी भरती
Government of India, Ministry of Defence, Army Ordnance Corps (AOC), AOC Recruitment 2022 (AOC Bharti 2022) for 419 Material Assistant (MA) Posts. जाहिरात क्र.: AOC/CRC/2022/OCT/AOC-01 Total: 419 जागा पदाचे नाव: मटेरियल असिस्टंट (MA) UR EWS OBC SC ST Total 171 42 113 62 31 419 शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा. वयाची […]
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांचा १ नोव्हेंबरपासून प्रारंभ
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापिठाने (MSSU) नुकतेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर सिक्युरिटी, मशीन लर्निंग, बिझनेस इंटेलिजन्स आणि इनोव्हेशन, बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (BBA), न्यू व्हेंचर मॅनेजमेंटमधील टेक्नॉलॉजी डोमेनमधील अभ्यासक्रमांची घोषणा केली असून नोव्हेंबर 2022 पासून यांची सुरुवात होणार आहे. विद्यापीठाचा हा शैक्षणिक प्रारंभ कार्यक्रम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री […]
बांधकाम कामगार घरकुल योजना
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर bandhkam kamgar gharkul yojana तर बांधकाम कामगार घरकुल योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. तुम्हाला महराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधकामासाठी २ लाख रुपयांची मदत मिळू शकते. हि मदत कशी मिळू शकते आणि यासाठी कोठे अर्ज करावा या संदर्भात […]
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री […]
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू; 10वी, 12वी, ITI व पदवीधरांना उत्तम संधी!
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. NHM Thane अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे NHM Thane Application 2022 : या भरती बाबतची अधिसूचना (National Health […]