नवीन विहीर अनुदान योजना सह इतर विविध योजनांचा मिळणार लाभ. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अंतर्गत कोणत्या बाबीसाठी किती अनुदान मिळते त्याचे तपशील खालीलप्रमाणे आहे. नवीन विहीर – 2.50 लाख रुपये. जुनी विहीर दुरुस्ती – 50 हजार रुपये. इनवेल बोअरींग 20 हजार रुपये. पंप संच 20 हजार रुपये. वीज जोडणी आकार 10 हजार रुपये. […]
ताज्या बातम्या
मुंबई शहर जिल्ह्याच्या पर्यटनासाठी ‘सहल मुंबईची’ ॲप पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून नाविन्यपूर्ण पर्यटन मोबाईल ॲपची प्रसिद्धी करण्याच्या सूचना
मुंबई, दि. 27 : जागतिक पर्यटन दिनानिमित्त जिल्हाधिकारी मुंबई शहर यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या मोबाईल ॲपच्या प्रसिद्धीची सुरुवात मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते आज मंत्रालयासमोरील नवीन प्रशासन भवन येथे करण्यात आली. मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या या ॲपबाबत पालकमंत्री यांनी समाधान व्यक्त केले. या पर्यटनविषयक मोबाईल ॲपचा […]
विद्यार्थी हितासाठी सीईटी कक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 27 : विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाविद्यालयामध्ये प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना अडचणी येऊ नयेत, यासाठी सीईटीकक्षाने कालबद्ध पद्धतीने वेळापत्रकाचे नियोजन करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आढावा बैठक झाली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. […]
फळबाग लागवड अनुदानसाठी असा करा अर्ज
महाराष्ट्र रोजगार हमी योजना अधिनियमाचे अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात सुरु झाली . प्रथमच या अधिनियमानुसार महाराष्ट्रामध्ये दोन योजना सुरू होत्या. ग्रामीण भागात कुशल व्यक्तींना रोजगार हमी योजना अधिनियम 1977 कलम 12(ई) नुसार वैयक्तिक लाभ योजना या योजनेअंतर्गत अनेक अनुदान ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना दिले जाते तसेच अकुशल कामगारांना 100 दिवस काम दिले जाते महात्मा गांधी रोजगार हमी मध्ये कृषी […]
बारावी पास विद्यार्थ्यांना केंद्र सरकारी नोकरीची संधी
Central Industrial Security Force Ministry Recruitment 2022: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल म्हणजेच भारतातील विविध क्षेत्रातील औद्योगिक सुरक्षा तसेच भारतातील विमानतळ आहेत त्यांना दिली जाणारी सुरक्षा जी आहे ती आपल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल यांच्याकडून दिली जाते .CISF मध्ये भरती होण्यासाठी दहावी ते ग्रॅज्युएशन पर्यंत आपण ही भरती देऊ शकतो . आज जी आपन जाहिरात पाहणार आहोत […]
” माता सुरक्षित तर घर सुरक्षित ” अभियान काय आहे ? :
शासनामार्फत महिलांसाठी विविध अशा योजना किंवा अभियान वेळोवेळी राबविल्या जातात. चालू असलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त राज्याच्या सार्वजनिक विभागामार्फत ” माता सुरक्षित तर घर सुरक्षित “ अश्या प्रकारच अभियान सुरू करण्यात आलेला आहे. या लेखामध्ये आपण अभियानाचा मुख्य उद्देश, कालावधी, अभियानापासून होणारे फायदे यासंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान कोणत्याही कुटुंबातील महिलांवरती मोठ्या प्रमाणावर कौटुंबिक जबाबदारी […]
Rojgar hami Yojana : एकाच वेळी मिळवा पाहिजे त्या योजना
रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar hami Yojana) संपूर्ण भारतामध्ये 265 कामांचा लाभ दिला जातो. यामध्ये वैयक्तिक कामांबरोबरच संपूर्ण गावासाठी लागणाऱ्या इतर सरकारी कामांचा सुद्धा समावेश आहे. या योजनेअंतर्गत ‘मागेल त्याला काम’ दिले जात होते सध्या शासनाने ‘मागेल ते काम’ असा बदल केलेला आहे. यामध्ये तुम्ही वैयक्तिक लाभाच्या योजना घेऊन त्या योजनेसाठी स्वतः काम करून दर दिवशी २५८ […]
ई-बिल आणि व्हाऊचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. 26 :- गतिमान ई-प्रशासनासाठी विकसित करण्यात आलेल्या ई- बिल आणि व्हाउचर प्रोजेक्ट्स प्रणालीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयातील दालनात करण्यात आले. वित्त विभागांतर्गत संचालनालय, लेखा व कोषागारे, यांचेमार्फत राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे यांच्या माध्यमातून ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वित्त व नियोजन विभागाची आढावा […]
निर्यातदारांसाठी २८ व २९ सप्टेंबर रोजी कार्यशाळा आणि प्रदर्शन
मुंबई, दि. 26 : मुंबईतील निर्यातदारांसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा तसेच जिल्ह्यातील निर्यातदारांचे निर्यातक्षम उत्पादनाचे दोन दिवसीय प्रदर्शन 28 व 29 सप्टेंबर रोजी महात्मा गांधी सभागृह, राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मजदूर मंजिल, जी.डी.आंबेकर मार्ग, भोईवाडा, परेल, मुंबई-400012 येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम मुंबई शहर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात […]
नाव, जन्मतारीख व धर्मामध्ये बदल करण्यासाठी (गॅझेट) राजपत्र नोंदणी अर्ज करा ऑनलाईन
गेली अनेक वर्षे सरकारी गॅझेटमध्ये नाव, जन्मतारीख, धर्म किंवा अन्य कोणताही बदल करायचा असेल तर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. सरकारी कार्यालयातील फॉर्म, शुल्क भरणे आणि ही प्रक्रिया अर्जंट व्हायला हवी असेल तर त्यासाठीचे जादा शुल्क भरणे आवश्यक होते. आता गॅझेटमधील नावनोंदणीची सुविधा ऑनलाईन करून देण्यात आली आहे. ही ऑनलाईन राजपत्राची पद्धती काही वर्षांपासून […]