तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त कोपरआली- विजयनगर रस्त्यावरील शिव मंदिरातील महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या औचित्य साधत तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी केली योजनांची माहितीपर शिवरात्री साजरी यावेळी शेतकऱ्यांना महाडीबीटी ,पीएम किसान ,फळबाग लागवड तसेच प्रधानमंत्री सुषमा उद्योग बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले व शेतकऱ्यांना फवारणी किट व […]
ताज्या बातम्या
आपल्या बाळाला ३ मार्चला पोलिओची लस अवश्य द्या – आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे आवाहन
मुंबई, दि. 1 :- राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हे घोषवाक्य घेऊन ३ मार्च २०२४ रोजी संपूर्ण राज्यात पोलिओ लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. या दिवशी ग्रामीण व शहरी भागातील ५ वर्षापर्यंतच्या बालकांना लसीकरण केंद्रावरून पोलिओची लस दिली जाणार असून, सर्व […]
विकासाचा अटल सेतू पार करून महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 1 : उद्योग क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असून उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आपली पत वाढून महाराष्ट्राची उद्योगस्नेही ही ओळख पुन्हा प्रस्थापित झाली आहे. राज्य शासनाने विकासाचा अटलसेतू पार केला असून समृद्धीच्या महामार्गाने, एक्सप्रेस वे वरुन बुलेट ट्रेनच्या वेगाने विकास करीत राज्य सर्वच क्षेत्रात अग्रेसर असल्याचे असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विधानसभेत […]