वृत्तपत्र सृष्टीतील चमकता तारा निखळल्याचे शोकसंदेश व्यक्त केले गडचिरोली:- राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांनी मंगळवार रोजी स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतले. एका दैनिक वृत्तपत्राचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी अरविंद खोब्रागडे यांचे आजाराने गुरुवार 9 नोव्हेबर रोजी नागपुरच्या हॉस्पिटलमध्ये उपचारा दरम्यान निधन […]
ताज्या बातम्या
पुण्यात ‘या’ तारखेला होणार मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा
मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्र दौऱ्याला लवकरच सुरुवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मनोज जरांगे मराठा समाजाच्या गाठी-भेटी दौरे सुरु करणार आहेत. सध्या पुण्यात मनोज जरांगे पाटील यांच्या भव्य सभेची तयारी सुरु आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. मराठा […]
विजय वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाकडून दखल, धमकी देणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार
ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये आणि जरांगे पाटील यांच्याबाबत वक्तव्य केल्यानंतर वडेट्टीवार यांना धमकी देण्यात आली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्यासदंर्भात केलेल्या वक्तव्यानंतर विधासभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना धमकी मिळाली होती. त्यांना फोनवरून आणि मेसेजेद्वारे धमकी देण्यात आली होती. वडेट्टीवार यांना मिळालेल्या धमकीची गृहविभागाने गंभीर दखल घेतली आहे. […]
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांचे कट्टर समर्थक श्री संतोष ऊर्फ पप्पु दादा मद्दीवार यांची तेलंगाना विधानसभा निवडणुकीत सिरपुर-कागजनगर विधानसभा क्षेत्राचे प्रभारी म्हणुन नियुक्ती
माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराजांचे कट्टर समर्थक श्री संतोष ऊर्फ पप्पु दादा मद्दीवार यांची तेलंगाना विधानसभा निवडणुकीत सिरपुर-कागजनगर विधानसभा क्षेत्राचे प्रभारी म्हणुन नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन! तेलंगानातील गत विधानसभा निवडणुकीत सुध्दा त्यांनी तेथे प्रभारी म्हणुन काम पाहीले होते. त्यावेळेस संतोषजींनी घेतलेल्या ऊल्लेखनीय परिश्रमाची दखल घेऊन यावेळेस पुन्हा त्यांना *गजवेल* या तेलंगानातील सर्वात महत्वाच्या विधानसभा क्षेत्राची […]
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ! – विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात आता अंडा पुलाव, बिर्याणी आणि केळीचा होणार समावेश
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात आता आठवड्यातून एकदा अंडी आणि केळीचा समावेश करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. *पहा काय सांगितले शिक्षण विभागाने* राज्याच्या शिक्षण विभागाकडून राबवण्यात […]
पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन
गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिड़की अंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी ‘V.LE. (Village Level Entrepreneur) ची एक दिवसीय कार्यशाळा ०७ नोव्हेंबर रोजी एकलव्य सभागृह येथे पार पडली. सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना सीएससीकडुन राबविल्या जाणाऱ्या विविध […]
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना आढावा बैठक
राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास उपयुक्त ठरणाऱ्या प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजनेतील प्रकल्पांची कामे कालबद्ध कार्यक्रम आखून लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना व बळीराजा जलसंजीवनी योजना यासंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश […]