सोलापूर, दि. ५(जिमाका): संपूर्ण राज्याच्या शहरी व ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजलेली आहे. किंबहुना संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याला आघाडीवर ठेवण्यात सहकार चळवळीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले. सोलापूर येथे आयोजित सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ व […]
ताज्या बातम्या
महा ‘मेट्रो’ने देशात नवीन कार्यसंस्कृती आणली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. ०५: महा ‘मेट्रो’ ने देशात सर्वात जलद गतीने पूर्ण होऊन जनतेला उत्कृष्ट सेवा उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळेच नागपूरच्या पायाभूत सुविधा व नागरीकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झाल्याने देशात नवीन कार्यसंस्कृती निर्माण केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. येथील क्रॉसवर्ड येथे एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या ‘बेटर दॅन द ड्रिम्स’ […]
भारतीय स्टेट बँकेत भरती
SBI SO Bharti 2025. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2025/SBI SCO Recruitment 2025 (SBI SO Bharti 2025) for 150 Specialist Cadre Officer Posts (Trade Finance Officer (MMGS-II). जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/26 Total: 150 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 ट्रेड फायनांस ऑफिसर (MMGS-II) 150 Total 150 शैक्षणिक […]
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसादुर्गम, नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी
महाराष्ट्र विविध स्तरांवर प्रयत्नशील गडचिरोलीसह परिसरातील नागरिकांचे प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन मुंबई/गडचिरोली दि. 2 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या सर्वांगीण विकासासाठी करण्यात येत असलेल्या विविध प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. नववर्षाच्या प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेला गडचिरोली दौरा हा येथील नागरिकांच्या आयुष्यात सुख-समाधान आणण्यासह सकारात्मक बदल घडवून आणेल, […]
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा आणि अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावर कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन संपन्न
गडचिरोली,(जिमाका),दि.04: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे समान- किमान कार्यक्रम माहे डिसेंबर- 2024 नुसार व अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांचे आदेशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली तर्फे लोक बिरादरी आश्रमशाळा, हेमलकसा, ता. भामरागड, जि गडचिरोली येथे ‘बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा 2012’ आणि ‘अंमली व मादक पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्परिणाम’ या विषयावर […]
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेशाबाबत सूचना
गडचिरोली,(जिमाका),दि.04: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली या प्रकल्प कार्यालयांतर्गत सन 2025-26 या वर्षाकरिता अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी 2025 आहे. अर्जासोबत विद्यार्थ्यांचे नजीकच्या काळातील दोन पासफोर्ट साईज फोटो, पालकाचे उत्पनाचे प्रमाणपत्र 1 लक्षापेक्षा […]
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात भरती
DGAFMS Group C Bharti 2025.Government of India, Ministry of Defence, Indian Army, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS). DGAFMS Recruitment 2025 (DGAFMS Bharti 2025) for 113 Group C Civilian Posts (Accountant, Stenographer Grade-II, Lower Division Clerk, Store Keeper, Photographer, Fireman, Cook, Lab Attendant, Multi-Tasking Staff, Tradesman Mate, Washerman, Carpenter & Joiner, & Tinsmith […]
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती
AIASL Bharti 2025. AI Airport Services Limited (“AIASL”) was founded to provide unified Ground Handling services (Ramp, Passenger, Baggage, Cargo Handling, and Cabin Cleaning) under the brand name ‘AI Airport Services’. India’s biggest ground handling firm, AI Airport Services Limited, serves major airports., AIASL Recruitment 2025 (AIASL Bharti 2025) for 77 Officer-Security & Junior Officer-Security […]
शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध होणार खत, सबसिडीचे पॅकेज मंजूर; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : डी-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खताच्या किरकोळ किमती प्रति ५० किलोच्या १३५० रुपये इतका कायम ठेवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२४ या तारखेनंतरही अतिरिक्त अनुदान देण्याचा कालावधी केंद्र सरकारने वाढविला आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला. गेल्यावर्षी केंद्र सरकारने १ […]
महाराष्ट्रातील 4,849 एकर जमीन शेतकऱ्यांना परत करणार; शासन दरबारी जमा आहेत जमिनी
महाराष्ट्रातील शेतक-यांसाठी अतयंत महत्त्वाची बातमी आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत शेतक-यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकार 4 हजार 849 एकर जमीन शेतक-यांना परत करण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या या निर्णयाचा राज्यातील 963 शेतक-यांना फायदा होणार आहे.राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या 4 हजार 949 जमिनी शासन दरबारी जमा आहेत. शेतसारा न भरल्यामुळे या जमिनी तहसीलदार यांनी शासन […]