ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

(UIIC) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये 100 जागांसाठी भरती

United India Insurance Company Limited, UIIC Recruitment 2023 (UIIC Bharti 2023) for 100 Administrative Officer (Scale I) Assistant Posts. Total: 100 जागा पदाचे नाव & तपशील:    पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 लीगल स्पेशलिस्ट 25 2 अकाउंट्स/फायनान्स स्पेशलिस्ट 24 3 कंपनी सेक्रेटरी 03 4 ऍक्च्युअरी 03 5 डॉक्टर 20 6 इंजिनिअर (सिव्हिल/ऑटोमोबाईल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ECE/कॉम्प्युटर सायन्स/IT/इन्फॉर्मेशन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

(CWC) केंद्रीय वखार महामंडळात 153 जागांसाठी भरती

Central Warehousing Corporation. CWC Recruitment 2023 (CWC Bharti 2023) for 153 Assistant Engineer, Accountant, Superintendent, Junior Technical Assistant Posts. जाहिरात क्र.: CWC/1-Manpower/DR/Rectt/2023/01 Total: 153 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव  पद संख्या  1 असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) 18 2 असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05 3 अकाउंटंट 24 4 सुपरिटेंडेंट (जनरल) 11 5 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 81 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पीएम मोदींनी इस्रोच्या कार्यालयाला दिली भेट; शास्त्रज्ञांच अभिनंदन करत केल्या 3 मोठ्या घोषणा

चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं. ब्रिक्स परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेत होते. त्यानंतर त्यांनी ग्रीसचा एकदिवसीय दौरा केला. हा दौरा आटोपून पंतप्रधान मोदी मायदेशी परतले. त्यांनी थेट इस्रोचं बंगळुरूतील मुख्यालय गाठलं. तिथे त्यांनी शास्त्रज्ञांशी संवाद साधला. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांची पाठ थोपटून मोदींनी त्यांचं कौतुक केलं. स्पेस मिशनमध्ये टचडाऊन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आय. टी.आय. प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ३० ऑगस्ट रोजी

मुलचेरा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत चौथ्या फेरी अखेरीस रिक्त जागा संस्थास्तरीय समुपदेशन फेरी द्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेले उमेदवारसाठी समुपदेशन फेरी ३० ऑगस्ट रोजी होणार आहे. याकरिता नोंदणी केलेल्या तसेच अप्रवेशित उमेदवारांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील व्यवसाय निहाय रिक्त जागांचा अभ्यास करून संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी आपल्या प्रवेश […]

ई – पेपर क्रीडा गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

क्रीडा क्षेत्रात युवकांनी आपले नावलौकिक करावे व आपलं करीयर बनवावे-माजी राज्यमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम

भवानीपुर येथे भव्य फुटबॉल स्पर्धेचं बक्षीस वितरण संपन्न..!! स्थानिक मूलचेरा तालुक्यातील सुंदरनगर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या भवानीपुर येथे स्व.जगदिश ढाली यांच्या स्मृति प्रित्यर्थ दरवर्षी भव्य फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात येते. मोठ्या उत्साहात स्पर्धक या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. या फूटबॉल स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम हे होते, अध्यक्षीय भाषणात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या नेतृवाखाली भारतीय जनता पक्षात

सिरोंच्या तालुक्यातील अनेक गावातील शेकडो युवानी केला पक्ष प्रवेश*  आणि त्या युवा कार्यकर्ते यांनी घेतली शपथ गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक अहेरी विधानसभा क्षेत्रात  येणाऱ्या पाचही तालुक्यातील अनेक गावातून मोठ्या संख्येने माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांच्या युवा नेतृत्वाखाली गावा-गावातून आज युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत,राजे अंम्ब्रिशराव आत्राम यांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

सहा महिन्यांत कायमस्वरूपी पुनर्वसन करणार : इरशाळवाडीवासियांना मुख्यमंत्र्यांचा दिलासा

मुंबई, दि. १५ : इरशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्पुरत्या उभारलेल्या निवारा व्यवस्थेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पाहणी केली. महिनाभराच्या आत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री इरशाळवाडीवासियांचे अश्रू पुसण्यासाठी आले. त्यांनी वडीलकीच्या नात्याने सर्वांना धीर दिला..शासन भक्कमपणे पाठीशी असल्याची ग्वाही दिली. कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था सहा महिन्यांत होईल, असा विश्वास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी डौलाने फडकणाऱ्या तिरंग्याच्या साक्षीने यावेळी दिला! दिवसभरातील स्वातंत्र्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना समाजाने सहकार्य करावे-राज्यपाल

पुणे, दि. १६: राज्यपाल रमेश बैस यांनी पुण्यातील बाल कल्याण संस्थेला भेट देऊन तेथील उपक्रमांची माहिती घेतली. बाल कल्याण संस्थेने दिव्यांग मुलांच्या विकासासाठी योगदान देत हजारो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा संस्थांच्या विकासात समाजाने कर्तव्यभावनेने सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राज्यपाल श्री.बैस यांनी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती रामबाई बैस, संस्थेचे चेअरमन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अहेरी तालुक्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाला थाटात सुरुवात

स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या समारोपीय टप्प्यात आयोजीत करण्यात आलेल्या विविध ऊपक्रमांना सर्वत्र सुरुवात झालेली दिसते.अहेरी तालुक्यात सुध्दा शहीद विर बाबुराव शेडमाके यांचे जन्मस्थळ किष्टापुर (दोडगेर) येथील निवास स्थल असलेल्या भुमीचे विधीवत पुजन करण्यात आले व तेथील माती तसेच सभामंडपाच्या ठिकाणची माती अमृत कलशात गोळा करण्यात आली.वाजागाज्यासह तेथुन अमृत कलश यात्रेची सुरुवात करण्यात आली. आबालवृध्द अमृतकलश यात्रेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयांमधून आता नि:शुल्क उपचार; १५ ऑगस्टपासून अंमलबजावणी !

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दि. 28 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते. यापुढे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रूग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. […]