अंतरराष्ट्रीय ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

राज्यातील 14 कोटी जनतेच्या हितासाठी काम करू – विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार

सभागृहात घोषणा होताच आ. वडेट्टीवारांवर अभिनंदनाचा वर्षाव सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी विरोधी बाकावरील काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाचे विरोधी पक्षनेते पदी निवडी संदर्भातील पत्र विधानसभा अध्यक्ष यांचेकडे  देण्यात आले होते. आज सभागृहात विजय वडेट्टीवार यांच्या नावाची विधानसभा अध्यक्षाकडून विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्तीची घोषणा करण्यात आली. सभागृहात घोषणा होताच […]

अंतरराष्ट्रीय इतर ई – पेपर गडचिरोली तंत्रज्ञान ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य राष्ट्रीय विदर्भ

मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षणाची भूमिका महत्त्वाची – राष्ट्रपती मुर्मू

गोंडवाना विद्यापीठाच्या इमारतीच्या कोनशिलेचे अनावरण गडचिरोली, दि. ५: देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले. गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या दीक्षांत समारंभ व अडपल्ली येथील विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारतीच्या कोनशिला समारंभास राष्ट्रपतींची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना त्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शेतकऱ्यांकडून पीक कर्जासाठी ‘सिबिल’ मागणाऱ्या बॅंकांवर गुन्हे दाखल करा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

रिझर्व बॅंक ऑफ इंडियाचे स्पष्ट आदेश आहेत की पीक कर्जासाठी शेतकऱ्यांकडून सिबिल स्कोअरची मागणी करु नये. असे असतानाही जर बॅंक शेतकऱ्यांची अडवणूक करत असेल, तर अशा बॅंकावर गुन्हे दाखल करा, असे आदेश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले. जिल्ह्याची खरीप हंगाम नियोजन सभा आज पार पडली. या सभेस उपमुख्यमंत्री फडणवीस […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र राज्य विदर्भ

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिना निनित्त रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना फळ वाटप

आज नगरपंचायत मुलचेरा च्या वतीने नेताजी सुभाष विज्ञान महाविद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय   सेवा योजन शिबीराला भेट देण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण स्थळी उपस्थित नागरिकांना व शिबिरार्थ्यांना तसेच वस्ती शाळेतील विध्यार्थ्यांना  फळ वाटप करण्यात आले.नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नगरपंचायत मुलचेरा चे अध्यक्ष मा.विकास नैताम,उपाध्यक्ष मधुकर वेलादी सौ.सुनिता कोकेरवार सभापती पाणीपुरवठा विभाग,सौ.मोहनाताई […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र राज्य विदर्भ

मुलचेरा येथे दोन केंद्रातील ४४ विद्यार्थ्यांची बुध्दीगुणांक चाचणी शिबीर सपन्न

जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमाने मुलचेरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा आणि गांधीनगर अशा ०२ केंद्रावर एकुण ४४ विद्यार्थ्यांची बुदयांक तपासणी, निदान शिबीर व स्वच्छ मुख अभियानाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद समावेशीत शिक्ष समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारतीय विज्ञान काँग्रेस : आनंदीबाई जोशी ते कांदबिनी गांगुली

महिला शास्त्रज्ञांच्या माहितीचे विज्ञान यात्रींना अप्रूप नागपूर, दि. 5– देशाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे योगदान आहे. विज्ञान क्षेत्रही त्याला अपवाद नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरात असलेल्या ‘प्राईड आफ इंडिया’ या प्रदर्शनात ‘आनंदीबाई जोशी ते कादंबिनी गांगुली’ या महिला शास्त्रज्ञांचा जीवनपट मांडण्यात आलाय. भारतीय विज्ञान काँग्रेसला भेट देणाऱ्या प्रत्येक विज्ञान यात्रीला या माहितीचे अप्रूप वाटत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अमृत काळात भारत ठरणार आधुनिक विज्ञानाची सर्वात मोठी प्रयोगशाळा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

नागपुरात १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे उद्घाटन नागपूर, दि. 3 – भारतीय विज्ञान काँग्रेसची ‘महिला सक्षमीकरणासह शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’, ही मध्यवर्ती संकल्पना औचित्यपूर्ण असून  महिलांनी सहभाग दिल्याने देशात विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाला नवी गती प्राप्त झाली आहे. अमृतकाळात भारत देश आधुनिक विज्ञानाची जगातील सर्वात मोठी प्रयोगशाळा ठरेल, असा आत्मविश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या १०८ व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे होणार उद्घाटन

“प्राईड ऑफ इंडिया ” – “भारताची शान” प्रदर्शन या परिषदेचे प्रमुख आकर्षण नागपूर, दि. 2 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 3 जानेवारी रोजी 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचे  दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करणार असून या संपूर्ण  उदघाटन सत्रामध्‍ये सहभागी होणार आहेत. परिषदेचा उद्घाटन  सोहळा  सकाळी 9.30 वाजता सुरू होईल. या परिषदेचे यजमानपद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ भूषवित आहे.  आरटीएमएनयूच्या  अमरावती मार्गावरील  परिसरामध्‍ये  हा कार्यक्रम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर व दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट

नागपूर, दि. 2 – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज दैनिक तरुण भारत कार्यालयास भेट देत दिली.  यावेळी नरकेसरी प्रकाशनचे अध्यक्ष विलास डांगरे, कार्याध्यक्ष अनिल दांडेकर, प्रबंध संचालक धनंजय बापट, मुख्य  संपादक गजानन निमदेव यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 000 राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची दैनिक भास्कर कार्यालयास भेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सेवासदन संस्थेचे कार्य पथदर्शी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

रमाबाई रानडे स्मृती-प्रबोधन पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात नागपूर, दि. 2 : सेवासदन संस्थेने महिलांच्या शिक्षणासह संस्कारक्षम शिक्षणात अमूल्य योगदान देत पथदर्शी कार्य केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी  यांनी आज येथे या संस्थेच्या 96 व्या वर्धापन दिन कार्यक्रमात  काढले. त्यांच्या हस्ते अकोला येथील एन्करेज एज्युकेशन फाऊंडेशन या संस्थेला रमाबाई रानडे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला. सेवासदन संस्थेच्या […]