ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक रोजगार विदर्भ

मुंबई येथील टाटा मेमोरियल ट्रस्टच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ८६ जागा

मुंबई येथील टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत अँँडँव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट, रिसर्च अँँण्ड एज्युकेशन (ACTREC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ८६ जागा  सहायक प्राध्यापक, वैज्ञानिक अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक खरेदी अधिकारी, परिचारिका, वैज्ञानिक सहाय्यक, सहायक सुरक्षा अधिकारी आणि लिपिक (निम्न विभाग) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक महाराष्ट्र राज्य रोजगार

चंद्रपूर महावितरण कंपनीच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, चंद्रपूर (महावितरण) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या १२७ जागा संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (कोपा), इलेक्ट्रिशियन आणि वारयमन पदाच्या जागा अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ ते १८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक रोजगार विशेष माहिती

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवर विविध अधिकारी पदांच्या ५०० जागा

बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील स्केल I आणि II मधील सामान्य अधिकारी पदांच्या एकूण ५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५०० जागा स्केल I आणि स्केल II मधील सामान्य अधिकारी पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने संबंधित विषयातून किमान ६० टक्के गुणांसह पदवी धारण केलेली असावी. अर्ज करण्याची […]

ऑनलाइन माहिती ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक रोजगार

भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवरील प्राबेशनरी ऑफिसर पदांच्या ५३ जागा

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ५३ जागा असिस्टंट मॅनेजर (नेटवर्क सिक्युरिटी स्पेशलिस्ट), असिस्टंट मॅनेजर (राउटिंग आणि स्विचिंग), सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ कार्यकारी (डिजिटल मार्केटिंग), वरिष्ठ कार्यकारी (जनसंपर्क) आणि मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदाच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक […]

नौकारी विशेषक विदर्भ

(SSC CGL) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021

SSC CGL Recruitment 2022 Staff Selection Commission Combined Graduate Level Examination 2021,  SSC CGL Recruitment 2022 (SSC CGL Bharti 2022) for Group B & Group C Posts (Assistant Audit Officer, Assistant Accounts Officer, Assistant Section Officer, and other Posts) परीक्षेचे नाव: SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2021  Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. पदाचे नाव & तपशील:  […]

ऑनलाइन माहिती ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक विदर्भ

(ACN) नाशिक तोफखाना केंद्रात ‘ग्रुप-C’ पदांच्या 107 जागांसाठी भरती

Artillery Centre Nashik Recruitment 2022 Direct Recruitment of Group C Civilian Posts in Artillery Centre Nasik, School of Artillery Devlali and Artillery Records Nasik.  Artillery Centre Nashik Recruitment 2022  (Artillery Centre Nashik Bharti 2022) for 107 Group C Posts.  Total: 107 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 निम्न श्रेणी लिपिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक

(IMA) इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ‘ग्रुप C’ पदांच्या 188 जागांसाठी भरती

Total: 188 जागा पदाचे नाव & तपशील:  पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 कुक स्पेशल 12 2 कुक IT 03 3 MT ड्राइव्हर (सामान्य श्रेणी) 10 4 बूट मेकर/रिपेयर 01 5 निम्न श्रेणी लिपिक (LDC) 03 6 मसालची 02 7 वेटर 11 8 फातिगमन 21 9 MTS (सफाईवाला) 26 10 ग्राउंड्समन  46 11 GC ऑर्डली […]