विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा जास्त जागा जिंकून महाविकास आघाडीला अस्मान दाखविले विधानसभा निवडणुकीत तमाम राजकीय विश्लेषक आणि बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजापेक्षाही उत्तम कामगिरी करत महायुतीने जोरदार मुसंडी मारली. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८पैकी सव्वादोनशे पेक्षा […]
महाराष्ट्र
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे येथे 55 जागांसाठी भरती
IITM Pune Bharti 2024.The MoES invites applications for Junior Research Fellow Program (MRFP) to be coordinated by Development of Skilled Manpower in Earth System Sciences (DESK-ESSC), at Indian Institute of Tropical Meteorology, Pune. IITM Pune Recruitment 2024 (IITM Pune Bharti 2024) for 55 Project Scientist, Senior Project Associate, Project Associate, Project Consultant, & Program Manager […]
दीर्घकाळानंतर शेअर बाजारात जोरदार वाढ!
बऱ्याच दिवसांनी शेअर बाजारात आज जोरदार तेजी पाहायला मिळाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजार हिरव्या रंगात उघडला. BSE सेन्सेक्स 193.95 अंकांच्या वाढीसह 77,349.74 अंकांवर तर निफ्टी 50 देखील 61.90 अंकांच्या वाढीसह 23,411.80 अंकांवर उघडला. बाजार उघडल्यापासून दिवसभर खरेदीचे वर्चस्व राहिले आणि अखेरीस बीएसई सेन्सेक्स 1961.32 अंकांच्या वाढीसह 79,117.11 अंकांवर बंद झाला आणि निफ्टी 50 देखील 557.35 […]
दिग्गज उमेदवारांच्या भाग्याचा आज फैसला
गडचिरोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा क्षेत्रात चुरशीची लढत दिसून आली असून जिल्ह्यात एकूण 29 उमेदवार निवडणुक रिंगणात होते. त्यापैकी डॉ. मिलिंद नरोटे, मनोहर पोरेटी, कृष्णा गजबे, रामदास मसराम, धर्मरावबाबा आत्राम, अम्ब्रीशराव आत्राम, भाग्यश्री आत्राम या दिग्गज उमेदवारांच्या भाग्याचा आज, 23 नोव्हेंबरला फैसला होणार आहे. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे व काँग्रेस उमेदवार मनोहर […]
पुरूष, महिला व तृतीयपंथी यांच्या मतदानाची अंतिम आकडेवारी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरीता दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार ८२० इतर मतदारांनी मतदान […]
राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा-डिसेंबर 2024
UGC NET. UGC NET December 2024. National Eligibility Test (NET) UGC NET (for Eligibility for Assistant Professor only or Junior Research Fellowship & Eligibility for Assistant Professor both), will be conducted by the NTA. NTA UGC NET December 2024. परीक्षेचे नाव: UGC NET डिसेंबर 2024 पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 JRF […]
भारतीय स्टेट बँकेत भरती
SBI SO Bharti 2024. State Bank of India (SBI), SBI SO Recruitment 2024/SBI SCO Recruitment (SBI SO Bharti 2024) for 169 Specialist Cadre Officer Posts (Assistant Manager). जाहिरात क्र.: CRPD/SCO/2024-25/18 Total: 169 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 असिस्टंट मॅनेजर (Engineer- Civil) 42+1 2 असिस्टंट मॅनेजर (Engineer- Electrical) 25 3 असिस्टंट मॅनेजर […]
मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
मतमोजणीच्या आरमोरीत 23 फेऱ्या, गडचिरोतील 26 फेऱ्या आणि अहेरीत 22 फेऱ्या निवडणूक निरीक्षक यांचेकडून मतमोजणी व्यवस्थेची पाहणी गडचिरोली, दि.22 : 23 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या विधानसभा निवडणूक मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून या व्यवस्थेची पाहणी आज निवडणूक निरीक्षक राजेंद्र कुमार कटारा व जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय दैने यांचेकडून करण्यात आली. यावेळी […]
२५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोध आक्रमक होणार
महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी न्यूयॉर्क टाइम्समध्ये सौरऊर्जेचा कराराबाबत बातमी आल्याने विरोधकांना मोठा मुद्दा मिळाला आहे. २५ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्द्यावरुन विरोध आक्रमक होणार आहेत. काँग्रेसने हा मुद्दा पकडण्यात दिरंगाई केली नाही. या करारातील भ्रष्टाचाराबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी […]
लोकसभेच्या तुलनेत वाढले पाच टक्के मतदान; अनेक वर्षांनंतर प्रथमच मतदानाचा टक्का वाढला
लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत विधानसभा निवडणुकीत सुमारे पाच टक्के मतदान वाढल्याचे समोर आले आहे. विधानसभेच्या तुलनेत आतापर्यंत पहिल्यांदाच मतांचा टक्का वाढला आहे. जिल्ह्यात 61.05 टक्के मतदान झाल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 21 पैकी 12 मतदारसंघांत मतांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. त्या उलट पुणे कॅन्टोन्मेंट, कसबा आणि कोथरूड मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे.लोकसभेच्या […]