Views: 2,363असरअल्ली: लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिवसाच्या पार्श्वभूमीवर, असरअल्ली येथील पोलीस स्टेशनसमोर ‘रन फॉर युनिटी’ (एकता धावण रॅली) चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव वाढीस लावण्याचा […]
महाराष्ट्र
*ट्रान्सफॉर्मर बिघाडामुळे ६० गावांत अंधार; १५० शेतकऱ्यांचा महावितरणवर आक्रोश मोर्चा, तीन दिवसांत नवा ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे आश्वासन*
Views: 2,026सिरोंचा : बामणी सबस्टेशन येथील हाय पावर ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे शिरोंचा तालुक्यातील तब्बल ६० गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. ऐन पिकांच्या हंगामात वीज गायब झाल्याने हजारो हेक्टरवरील मिरची, धान आणि मका पिके करपू लागली आहेत. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याच्या भीतीने संतप्त झालेल्या रेंगुठा परिसरातील विविध गावांतील १५० हून अधिक शेतकऱ्यांनी आज तहसील […]
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाला मोठा धक्का; हर्षदा देशमुख-जाधव यांचा 9,700 मतांनी विजय, स्मीता जाधव पराभूत
Views: 31पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवार स्मीता जाधव यांना पराभवाचा सामना करावा लागला असून, हर्षदा देशमुख-जाधव यांनी 9,700 मतांच्या फरकाने विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या निकालामुळे पुणे पदवीधर मतदारसंघातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात हर्षदा जाधव यांची आघाडी मतमोजणी […]
मराठवाड्यात ठाकरे गटाला धक्का: पक्षाचा उमेदवार समोर; तरीही आमदार राहुल पाटलांनी दिली भावाला साथ; सत्तारांचीही मदत मिळाल्याने काम झाले फत्ते!
Views: 25छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या विजयाने राजकीय समीकरणांची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना त्यांच्या सख्ख्या भावाचा, म्हणजेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार राहुल पाटील यांचा पाठिंबा मिळाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाने या मतदारसंघात दिलीप घुगे […]
जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर
Views: 8,584जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा – मंत्री डॉ. अशोक वुईके विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसह लोकसहभाग, लाभार्थ्यांशी संवाद आणि व्यापक प्रसिद्धीवर भर मुंबई, दि. २८ : जनजातीय गौरव दिन सप्ताहाच्या माध्यमातून आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह आदिवासी जननायकांच्या कार्याचा गौरव आणि जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे प्रभावी नियोजन करावे, […]
महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
Views: 18,050महाआयडी, महासारथी आणि महाडीबीटीच्या माध्यमातून शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘महा-इंडस’सह विविध डिजिटल सेवा आणि योजनांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ मुंबई, दि. २८: कृत्रिम बुद्धिमत्ता, एकात्मिक डेटाबेस आणि डिजिटल प्रणालींच्या प्रभावी वापरातून शासकीय कामकाजाची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढण्यास मदत होणार आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच योजनांच्या […]
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत गुणात्मक परिवर्तनासाठी सर्वेक्षणाची मदत होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 9,858मुंबई, दि.२८: शासकीय योजनांची व्याप्ती वाढविणे, अधिकाधिक नागरिकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे आणि त्यांच्या अंमलबजावणीतील परिणामकारकता तपासणे महत्वाचे असल्याने यासाठी सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. सर्वेक्षणाच्या माध्यमातून शासकीय योजनाच्या प्रभावी अंमलबजावणी बरोबरच त्यामध्ये गुणात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत नियुक्त ॲक्सिस माय इंडिया या […]
‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ कॉफी टेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
Views: 4,533 मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या कार्याचा आढावा · गरजू रुग्णांना मिळणाऱ्या मदतीची माहिती पुस्तकरूपात संकलित मुंबई, दि. २६ : मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसह विविध उपक्रमांच्या कार्याचा आढावा मांडणाऱ्या ‘आरोग्यदायी महाराष्ट्र’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]
नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राला पाच टीएमसी पाणी मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या मागणीवर नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत सूचना
Views: 8,725 महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई, दि. २७ : नर्मदा जलविवाद निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्याचे उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाच्या पुनर्विचार समितीच्या बैठकीत देण्यात आल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडून या पाण्याची मागणी केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी यावर तात्काळ […]
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय किसान सभेच्या विविध मागण्यांबाबत बैठक
Views: 4,822मुंबई, दि. २७ : सध्या राज्यात असलेल्या संघर्षमय दुष्काळी परिस्थितीमध्ये राज्य शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे.राज्य शासनाच्या मदतीतून हा दुष्काळाचा संघर्ष निश्चितच कमी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत व्यक्त केला. बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण […]









