गडचिरोली महाराष्ट्र राज्य

देवनगर येथील गंभीर रोगाने पीडिताला माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी केली आर्थिक मदत

मुलचेरा-तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन बिश्वास हे गेल्या एक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने ते संकटात सापडले होते आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचण होती,ही बाब माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरिशराव आत्राम यांच्या लक्षात आली आणि त्यांनी आपल्या दानविर स्वभावाने देवनगर येथील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री राजे अमरिशराव आत्राम यांनी केली

देवनगर येथील गंभीर रोगाने पीडिताला आर्थिक मदत मूलचेरा:- तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवनगर येथील अंजन बिश्वास हे गेल्या एक वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याने ते संकटात सापडले होते आणि त्यांना उपचारासाठी आर्थिक अडचण होती,ही बाब माजी राज्यमंत्री तथा अहेरी इस्टेट चे दानशूर राजे अमरिशराव आत्राम यांच्या लक्षात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार

मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. शेतीमध्ये विविध कामाठी ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणत केला जातो. विशेषता मिनी ट्रॅक्टरची मागणी सध्या खूप वाढलेली आहे. ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास मर्यादा येते. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

दिव्यांगांसाठी एक खिडकी योजना सुरू करणार- पालकमंत्री मंगलप्रभात लोढा ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. 10 : दिव्यांगासाठी राबविण्यात येत असलेल्या शासनाच्या सर्व योजनांचा लाभ  महापालिका क्षेत्रात एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी एक खिडकी योजना सुरु करण्यासाठी महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. बोरविली पश्चिम  येथील  आर सेंट्रल  व आर नॉर्थ वॉर्ड येथे ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गंभीर आजारी वृद्धांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूरांनी सहकार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई, दि. ९ : समाजातील वृद्ध , निराधार तसेच असाध्य आजारांनी ग्रस्त वयोवृद्ध लोकांचे दुःख दूर करणे अतिशय निकडीचे आहे. या क्षेत्रात आपल्या देशात खूप मोठे काम करण्याची गरज आहे. वृद्ध रुग्णांची सेवा हे दैवी कार्य असून जीवनाच्या संध्याकाळी आजारी रुग्णांचे आयुष्य सुसह्य करण्यासाठी दानशूर लोकांनी तसेच कार्पोरेट्सनी या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना सढळ हस्ते मदत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना ३१ मार्च २०२३ पर्यंत अर्थसहाय्य – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.७: कोविड पार्श्वभूमीवर कलाकारांना देण्यात येणारी मदतीची मुदत ३१ मार्च २०२३ पर्यंत  वाढविण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. एकल कलाकारांची निवड पद्धती व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे याबरोबर वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादाही 48 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये कमाल इतकी मर्यादा करण्यात आली आहे. समूह लोकपथकांचे मालक /निर्माते यांनी एकरकमी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलामुळे राज्याच्या नावलौकिकात भर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि ७ : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक होतकरू तरुण क्रीडापटू घडत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे. यामुळे राज्याचा नावलौकिक वाढत आहे. या संकुलासाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. विलेपार्ले (पूर्व) येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.             यावेळी […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

नवीन पोस्ट कार्यालय साठी निवेदन सादर

मुलचेरा :- तालुक्यातील भवानीपूर हे गाव १५०० ते २००० च्या लोकसंख्येने बसलेला गाव आहे.या गावात पोस्ट कार्यालय नसल्याने पोस्ट अंतर्गत येणाऱ्या योजनाचे लाभ घेण्यासठी लांब अंतरावर असलेला खुदिरामपल्ली या गावातील पोस्ट कार्यलय येथे जाऊन लाभ घ्यावा लागते .विशेष म्हणेजे भवानीपूर ते खुदिरामपल्ली जाण्यास कमी प्रमाणात बसेस चालत असल्यामुळे कधी पायदळ,दुचाकी या पद्धतिने प्रवास करत त्रास […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा…

राज्यात यंदा माॅन्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातलाय.. आता हा माॅन्सून परतीच्या वाटेवर निघालेला असला, तरी जातानाही तो मोठे नुकसान करुन जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, राज्यातून 5 ते 10 ऑक्टोबर दरम्यान माॅन्सून परतीचा प्रवास करणार आहे. या काळात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारपासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. ६: महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय […]