ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना आता २० लाख रूपये अर्थसहाय्य मिळणार – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 24 : वन्‍यप्राण्‍यांच्‍या हल्‍ल्‍यात मृत पावलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या कुटूंबियांना देण्‍यात येणाऱ्या १५ लाख रूपये अर्थसहाय्याच्‍या रकमेत वाढ करत ही रक्‍कम २० लाख रुपये इतकी करण्‍याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत जाहीर केला. राज्याच्‍या वनविभागाच्‍या माध्‍यमातून उत्‍तम पद्धतीने वनसंवर्धनाचे कार्य सुरू असल्‍याने वन्‍यप्राण्‍यांच्‍या संख्‍येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मानव–वन्‍यजीव संघर्ष कमी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विधान परिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप

मुंबई, दि. 24 :- विधान परिषद सभागृहातून येत्या 5 डिसेंबर 2022 रोजी निवृत्त होणाऱ्या सर्वश्री अमरनाथ अनंतराव राजूरकर (नांदेड स्थानिक प्राधिकारी संस्था), अनिल शिवाजीराव भोसले (पुणे स्थानिक प्राधिकारी संस्था), चंदूभाई विश्रामभाई पटेल (जळगाव स्थानिक प्राधिकारी संस्था), दुष्यंत सतीश चतुर्वेदी (यवतमाळ स्थानिक प्राधिकारी संस्था), डॉ.परिणय रमेश फुके (भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संस्था) आणि मोहनराव श्रीपती कदम (सांगली-सातारा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

बृहन्मुंबई महापालिकेतील गैरप्रकारांची चौकशी होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 24 : बृहन्मुंबई महापालिकेतील काही कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या कंपन्या सुरू करून कामे करत असल्याबाबत नगरविकास विभागामार्फत चौकशी करण्यात येईल. कालबद्ध वेळेत चौकशी करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देण्यात येतील. मुंबई महापालिकेतील काही ठराविक प्रकरणांविषयी कॅगचे विशेष ऑडिट येत्या काळात केले जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. मुंबई आणि एमएमआर भागातील पायाभूत सुविधांच्या दूरावस्थेबाबत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिवंगत आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली

मुंबई दि. 24 : महाराष्ट्राच्या समाजमनावर आपल्या कामाच्या धडाडीने प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून दिवंगत आमदार विनायक मेटे यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल, त्यांच्या रुपाने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता आपण गमावला आहे, राज्याच्या सामाजिक चळवळीचा ते आवाज होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री श्री. शिंदे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा शिक्षकांबाबत महत्वाचा निर्णय…

राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विधान भवनातील दालनात शिक्षकांच्या बदल्यांचे हे आदेश जारी करण्यात आले. ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात कुठलाही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक महाराष्ट्र विदर्भ

Data Entry Operator पदासाठी या जिल्हा परिषद मध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत

Data Entry Operator Vacancies in Zila Parishad Akola: ZP Alola अंतर्गत विविध जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. Zp Alola Recruitment 2022 अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची खास संधी आहे. Zp Akola अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ZP अंतर्गत होणारी भरती (ऑफलाइन: समक्ष अर्ज सादर करणे) पद्धतीने […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘या’ विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटात अनेक मुला-मुलींनी आपले पालक गमावले.. त्यात कित्येक मुले अनाथ झाले.. त्यामुळे या मुलांच्या राेजच्या जगण्याचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. अशा अनाथ मुला-मुलींसाठी राज्यातील शिंदे सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.. कोरोना महामारीत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधी स्थळाचे घेतले दर्शन

बीड/परळी ,(जि.मा.का.) दि.20 :- राज्याचे राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी यांनी आज सकाळी परळी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपीनाथ गड या स्थळास भेट देऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. याप्रसंगी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पुष्पगुच्छ शाल आणि स्मृतिचिन्ह दिले . यावेळी संवाद साधतांना त्यांनी स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मा.अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या )यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वितरण

मुलचेरा: तालुक्यात वन वैभव शिक्षण मंडळ अहेरीचे उपाध्यक्ष मा. अब्दुल जमीर अब्दुल हकीम (बबलू भैय्या ) यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने 21 ऑगस्ट रोजी ग्रामीण रुग्णालय मुलचेरा येथे नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय तथा शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रूग्णांना फळ वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची विचारपूस करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

राज्यात एनडीआरएफ, एसडीआरएफच्या १७ पथके तैनात

मुंबई, दि. 20 : राज्यात पूर परिस्थितीबाबत उपाययोजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व  एसडीआरएफच्या 17 पथके तैनात करण्यात आल्या आहेत. मुंबई (कांजूरमार्ग – 1, घाटकोपर – 1) – 2, पालघर – 1, रायगड – महाड – 2, ठाणे – 2, रत्नागिरी -चिपळूण – 1, कोल्हापूर – 2, सातारा – 1, सांगली – 2 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) […]