ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आनंदवन येथील संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ३ कोटी ८ लाखांचा निधी

चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा येथील आनंदवन महारोगी सेवा समिती संस्थेला कुष्ठरुग्णांचे उपचार आणि पुनर्वसनासाठी 1 कोटी 86 लाख रुपये तर, आनंद अंध, मुकबधीर आणि संधीनिकेतन दिव्यांग कार्यशाळेसाठी  1 कोटी 22 लाख रुपये असे एकूण 3 कोटी 8 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले असून उपमुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर निधी वितरीत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तुमच्या मुलांसाठी अर्ज करताय ना?; RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात, पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  राज्य सरकारच्या प्रवेशप्रकीयेअंतर्गत पात्र शाळांची नोंदणी पूर्ण झालेली आहे. बालकांच्या पालकांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यासाठी आज 14 जानेवारी 2025 पासून सुरुवात झाली. मुंबई : यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीई म्हणजे शिक्षण हक्क कायद्यानुसार (RTE) अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाच्या RTE-शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकाकरीता 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आज 14 जानेवारीपासून सुरु […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम 16 जानेवारीला गडचिरोलीत

विविध शासकीय योजनांचा घेणारआढावा गडचिरोली दि.14 : राज्याच्या अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य श्री. धर्मपाल मेश्राम 16 जानेवारी रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यात विविध शासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक आणि चर्चा होणार असून अनुसूचित जाती-जमातीशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच ते विविध संघटनांसोबत चर्चा व त्यांचेकडून निवेदने स्विकारणार आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

आपसी समन्वयातून विकास कामे मार्गी लावा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

गडचिरोली दि. 14 : गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांसाठी प्रचंड वाव असून, विविध विभागांनी आपसी समन्वय साधून जिल्हा नियोजन विकास निधीचा योग्य वापर करून कामे मार्गी लावावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. त्यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर देत प्रकल्पांसाठी योग्य नियोजन आणि निधीचा प्रभावी उपयोग करण्याचे सांगितले.  जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी विविध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार

• एआय तंत्राचाही वापर • नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. १३ : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलदगतीने आणि प्रभाविरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजीटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्राचा वापर करण्यात येईल. त्याचबरोबर विविध नवमाध्यमांचा प्रभावी वापर करून शासकीय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शासकीय योजनेचा लाभ वंचितांपर्यंत पोहचवा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा स्थानिक उत्पादन विक्रीसाठी यशस्विनी व स्त्री शक्ती पोर्टचा वापर करावा

गडचरोली दि. 13 : शासकीय योजनांचा लाभ ज्या भागापर्यंत अद्याप पोहचला नाही किंवा जे नागरिक योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत, यंत्रणेने त्यांच्यापर्यंत पोहचून व विशेष शिबीर आयोजित करून त्यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्राधाण्याने प्रयत्न करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज दिल्या.  महिला व बाल विकास विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा संबंधीत यंत्रणाकडून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

शालेय शिक्षण विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचे सादरीकरण मुंबई, दि. ९ – राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी पर्यटन पोलीस नेमणार केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आगामी शंभर दिवसात पर्यटन विभागाने करावयाच्या कामकाजाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि.१३ : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असून नाशिक येथील राम- काल पथ विकास, आणि सिंधुदुर्ग (मालवण) येथील समुद्रातील पर्यटन हे प्रकल्प वॉर रूम शी जोडणार, केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे पर्यटन प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी प्राधान्य द्या. राज्य लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘मुलीचा शिक्षण खर्च ही पालकांची जबाबदारी…’, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, वाचा सविस्तर

मुलीचा कायदेशीररित्या या रकमेवर अधिकार आहे, असे म्हणत खंडपीठाने याबाबत २८ नोव्हेंबर २०२४ रोजी विभक्त राहत असलेल्या दाम्पत्याने केलेल्या कराराचा उल्लेख केला. यावर मुलीनेही स्वाक्षरी केली होती. पतीने त्याच्या विभक्त पत्नीला आणि मुलीला एकूण ७३ लाख रुपये देण्यास सहमती दर्शवली होती. त्यापैकी ४३ लाख रुपये मुलीच्या शैक्षणिक गरजांसाठी आणि उर्वरित पत्नीसाठी होते. मुलीला तिच्या पालकांकडून शैक्षणिक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आता केंद्रीय बोर्डाच्या शाळांतही ‘गर्जा महाराष्ट्र’! राज्यगीताचा समावेश बंधनकारक, शिक्षणमंत्री दादाजी भुसेंची घोषणा

मंत्री भुसे यांनी शिक्षण विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या राज्यगीताची व्याप्ती वाढवली आहे. भुसे यांनी राज्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करण्याची घोषणा केल्यानंतर आता त्या पाठोपाठ राज्यगीत वाजवणेही बंधनकारक केले आहे. राज्यगीतामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक, भौगोलिक महती शालेय वयापासून विद्यार्थ्यांच्या मनांवर बिंबवली जाते. त्यामुळे महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेत हे गीत वाजलेच पाहिजे, असे आग्रही […]