गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी जि.प.अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते भव्य रबरी बॉल स्पर्धेचे उद्घघाटन

मुलचेरा:- मुलचेरा तालुक्यातील अतीदुर्गम अश्या भागात मौजा कांचनपुर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामने निमित्त उदघाटक म्हणुन उपस्थित होते स्पर्धेचे उद्घघाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा हस्ते करण्यात आले सदर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक है प्रशांत भाऊ कुत्तरमारे यांचा कडून देण्यात आले उद्घघाटन चा वेळी खेळा विषयी अधिक काही भाऊ बोलले मैदानी खेळामुळे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

महाराष्ट्रात राबवणार ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना, राज्य सरकारचा मोठा निर्णय.

महाराष्ट्रात लवकरच ‘ऑल वूमेन टूरिझम’ संकल्पना राबवली जाणार आहे. ‘सब कूछ महिला’ असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. महिलांसाठी सहली आयोजित करणाऱ्या संस्थांचे मार्गदर्शन घेणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.  राज्यातील पर्यटन सुविधांचा मेक ओव्हर केला जाईल. पर्यटनस्थळी महिलांच्या सहलींचे आयोजन, त्यांच्या गाड्यांचे चालक-वाहक, गाईडही महिला, तसेच, मुक्कामाच्या ठिकाणीही महिला पोलिसांची सुरक्षा, अशी ही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

सॅफ्रन कंपनी’चा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानतंर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या “एकनाथ शिंदेंनी

टाटा एअरबस प्रकल्प’ गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी शिंदे गट-भाजपा आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप होत आहेत. टाटा एअरबससह आतार्यंत चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. असे असताच नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्पही हैदराबादला गेल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, याच चर्चेवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या समस्येवर चर्चा करण्यासाठी तसेच योग्य तोडगा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई विदर्भ

‘वेदांता फायरफॉक्स’, ‘टाटा-एअरबस’नंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

११८५ कोटींची गुंतवणूक असलेला प्रकल्प नागपुरातून हैदराबादला, ६०० जणांचा रोजगार गेला? ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या जात आहेत. त्यातच आता आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प हैदराबादला गेल्याचं समजत आहे. त्यामुळे ‘वेदांता फायरफॉक्स’ आणि ‘टाटा-एअरबस’ यानंतर आता […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र रोजगार विदर्भ

इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२.

न्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, केटरिंग टेक्नॉलॉजी आणि अप्लाइड न्यूट्रिशन, मुंबई भरती २०२२. पदाचे नाव: सहाय्यक व्याख्याता सह सहाय्यक प्रशिक्षक, निम्न विभाग लिपिक, शिक्षक सहयोगी.  रिक्त पदे: 21 पदे. नोकरी ठिकाण: मुंबई.  आवेदन का तरीका: ऑफलाईन.  आवेदन का अंतिम तारीख: 28 नोव्हेंबर 2022.  आवेदन पाठवण्याचा पत्ता: प्रिन्सिपल, हॉटेल मॅनेजमेंट संस्था, केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाइड न्यूट्रिशन, वीर सावरकर मार्ग, दादर (वेस्ट), मुंबई – 400028 . Organization Name IHM Mumbai (Institute of Hotel Management, Catering Technology […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नागपुरात उघड्यावर अन्न फेकल्यास होणार एक लाखापर्यंत दंड

नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. नागपूर महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी शिल्लक अन्न टाकल्यास महानगरपालिका हरित लवाद कायद्याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठवला जाणार असा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर किंवा अन्य उघड्या ठिकाणी अन्न टाकण्यात येणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी महानगरपालिकेने शोध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात २५५२ पशुपालकांच्या खात्यावर ६.६७ कोटी रुपये जमा

पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती मुंबई दि.29: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री.सिंह म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी (Genome sequencing) […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अंगणवाडी सेविका / मदतनीस / मिनी अंगणवाडी सेविका यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरीत करण्याबाबत

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा) मुख्य परीक्षा- २०२१ उत्तीर्ण उमेदवारांना एकरकमी रु. २५०००/ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना – योजनेच्या लाभासाठी पात्रता: 1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. 2. उमेदवार हा […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक संपन्न

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दि. 28.10.2022 रोजी नितीन पाटील आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली उपस्थित होते. […]