पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांची माहिती मुंबई दि.29: राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा 2,552 पशुपालकांच्या खात्यावर नुकसान भरपाईपोटी रु. 6.67 कोटी रुपये इतकी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. श्री.सिंह म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारिता तपासणीसाठी (Genome sequencing) […]
महाराष्ट्र
महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा) मुख्य परीक्षा- २०२१ उत्तीर्ण उमेदवारांना एकरकमी रु. २५०००/ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना – योजनेच्या लाभासाठी पात्रता: 1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. 2. उमेदवार हा […]
आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक संपन्न
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात दि. 28.10.2022 रोजी नितीन पाटील आयुक्त, मानव विकास आयुक्तालय, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली मानव विकास कार्यक्रम अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस संजय मीणा, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा मानव विकास समिती, गडचिरोली तसेच कुमार आशिर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., गडचिरोली उपस्थित होते. […]
लोहखनिज प्रकल्पामुळे युवकांना रोजगार उपलब्ध होऊन विकासाला मिळणार चालना.
गडचिरोली जिल्ह्यातील महत्वाकांक्षी सुरजागड लोहखनिज प्रकल्पामूळे अनेक वर्षांपासून रोजगाराच्या प्रतिक्षेत असलेल्या येथील युवकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पामुळे रोजगार उपलब्ध होऊन त्यांच्या हाताला आता काम मिळणार आहे. आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे,कारखाने नसल्याने जिल्ह्याचा औद्योगिक विकास रखडला होता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती असतानाही त्यावर आधारित प्रकल्प नसल्याने श्रीमंत जिल्ह्याच्या नशिबी […]
पोलीस दलात १७१३० पदांच्या भरतीला ३ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष सुरुवात
राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन- २०२१ पर्यंत रिक्त असलेल्या पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई/ वाहन चालक संवर्गातील एकूण १७१३० पदांकरीता भरती प्रक्रिया दिनांक ३ नोव्हेंबर २०२२ पासून प्रत्यक्ष सुरुवात होत असून सदरील पोलीस भरतीची जाहिरात दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदरील भरती प्रक्रियेत पोलीस […]
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना: योजनेचे स्वरुप- ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी, त्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणे […]
राज्यात लवकरच तलाठी भरती, तब्बल एक हजार पदे भरली जाणार
महाराष्ट्र सरकारने महसूल विभागांतर्गत तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात तलाठी सर्व वर्गातील भरण्यात येणाऱ्या 1000 पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री श्री विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते त्यावेळेस ते म्हणाले […]
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी
भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री […]
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये मिळणार या वस्तू
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती. येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे कारण काल म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल मिळणार आहे. वरील सर्व वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये स्वस्त […]