ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महाराष्ट्रातील तीन महिलांना जीवन रक्षा पदक पुरस्कार जाहीर

देशातील 31 व्यक्तींना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी जीवन रक्षा पदक श्रुंखला पुरस्कार 2023 साठी मान्यता प्रदान केली असून, यात महाराष्ट्रातील तीन धाडसी महिलांचा समावेश आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला या पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये तीन सर्वोत्तम जीवन रक्षा पदक, सात उत्तम जीवन रक्षा पदक आणि 21 पराक्रमी व्यक्तींना जीवन रक्षा पदकाचा समावेश आहे. यात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार जाहीर

  दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ नेते राम नाईक, संगीतकार प्यारेलाल यांच्यासह सहा जणांना पद्मभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे सह सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार नवी दिल्ली, 25 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्कारांची घोषणा आज रात्री उशीरा करण्यात आली. प्रसिध्द साहित्यिक होर्मुसजी कामा यांना (साहित्य व शिक्षण-पत्रकारिता) क्षेत्रात, अश्विन मेहता […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

Arif Mohammad Khan दोन मिनिटांतच संपवले

केरळच्या राज्यपालांनी दोन मिनिटांतच संपवले धोरणात्मक भाषण राज्यातील सत्ताधारी डाव्या आघाडीवर आपली नाराजी दर्शविणार्‍या अभूतपूर्व घडामोडीत केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी गुरुवारी विधानसभेत सरकारच्या प्रथागत धोरणाचा शेवटचा परिच्छेद वाचून दोन मिनिटांपेक्षा कमी वेळेत आपले धोरणात्मक भाषण संपविले. राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे सकाळी 9 वाजता विधानसभेत पोहोचले आणि त्यांनी 9.02 वाजताच्या आधी आपले धोरणात्मक […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

संतप्त Prakash Ambedkar काँग्रेसला खरमरीत पत्र

मुंबई :- गेल्या अनेक बैठकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी किंवा देश स्तरावरील आघाडीपासून बाजूला ठेवून आता ऐनवेळी बैठकीचे निमंत्रण दिल्याने वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर संतापले असून, काँग्रेसवर आगपाखड करणारे खरमरीत पत्र त्यांनी पाठविले आहे. निमंत्रण मिळूनही वंचितकडून गुरुवारी झालेल्या बैठकीत कोणीही सहभागी झाले नाही. लोकसभा निवडणुकीच्या द़ृष्टीने महाविकास आघाडीकडून मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा गौरव.

मुलचेरा -:  सन 2023 मधील   मतदार यादीचे अद्यावतीकरण,  तक्रारीचे निवारण, मतदार यादीमध्ये नवीन युवा मतदारांचे नाव नोंदणीसाठी राबविलेलेले नावीन्यपूर्ण उपक्रम या कार्याबद्दल जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी गडचिरोली यांचे कार्यालयामार्फत राष्ट्रीय मतदार दिनांचे औचित्य साधून उत्कृष्ट सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणून मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील यांचा प्रशस्तिपत्र देऊन गौरव करण्यात आला.सदर राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाला […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न

नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे एक दिवसीय राष्ट्रीय परीषद संपन्न शाश्वत विकास साधायचा असेल तर त्यासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे, शाश्वत विकासानेच शहरी व ग्रामीण भागातील दरी दुर होईल .-  मा. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे प्रतिपादन मुलचेरा- नुकतेच नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय, मुलचेरा येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील इमर्जिंग ट्रेंड्स NCETSTSD-2024 या विषयावर गोंडवाना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

भारत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रांची निर्यात करणार

BrahMos supersonic missiles संरक्षण क्षेत्रात पूर्णपणे स्वावलंबी होण्याच्या भारताच्या प्रयत्नात लवकरच आणखी एक यशाची भर पडणार आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DDO) या वर्षी मार्चपर्यंत ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची निर्यात सुरू करेल. खुद्द डीआरडीओचे प्रमुख समीर व्ही. कामत यांनी याला दुजोरा दिला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की, डीआरडीओ येत्या 10 दिवसांत या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

1132 जवानांचा सन्मान करणार Republic Day

केंद्र सरकारने गुरुवारी राष्ट्रीय शौर्य आणि सेवा पुरस्कार जाहीर केले. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, यावर्षी पोलीस, अग्निशमन सेवा, होमगार्ड, नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवेतील 1132 कर्मचाऱ्यांना या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांपैकी दोन जवानांना राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणारा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार (PGM) देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याच वेळी, 275 जवानांना शौर्य पुरस्कार […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पहिल्याच दिवशी रामलला बनले ‘करोडपती’

अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन झाले असून मंदिराच्या गर्भगृहात प्रभू राम त्यांच्या बालस्वरूपात बसवण्यात आले आहेत. मंदिराच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी राम लल्लाच्या दर्शनासाठी राम भक्तांची गर्दी जमली होती, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. मात्र मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कारवाईत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रामभक्तांची गर्दी आटोक्यात आली. रामललाच्या दर्शनासाठी लोकांनी रांगा लावल्या होत्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राजाराम मध्ये रंगणार भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन अहेरी:- तालुक्यातील राजाराम (खां) येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन संपन्न झाले. येथील शिवराम स्टेडियम वर गोंडवाना गोटूल क्लब द्वारा भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम ३० हजार,द्वितीय २० […]