Views: 6सिरोंचात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात उत्साहात साजरा हजरत इमाम हुसेन यांच्या बलिदानाला भावपूर्ण अभिवादन; सर्वधर्मीयांचा उत्स्फूर्त सहभाग सिरोंचा, दि. — सिरोंचा शहरात मोहरम उत्सव श्रद्धा, शांतता आणि बंधुभावाच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. इस्लाम धर्मातील पवित्र मोहरम महिन्याच्या निमित्ताने शहरातील विविध भागातून ताजियांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली. “या […]
महाराष्ट्र
शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ तयार करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन
Views: 5शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘महा आयडी’ तयार करा – तहसीलदार चेतन पाटील यांचे आवाहन मुलचेरा : राज्य शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना सुलभपणे मिळावा यासाठी प्रत्येक नागरिकाने महा आयडी (Maha ID) तयार करणे आवश्यक असल्याचे आवाहन तहसीलदार चेतन पाटील यांनी केले आहे. महा आयडीच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी एकाच लॉगिनद्वारे प्रवेश मिळतो. […]
बोलेपल्ली येथे आदिवासी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न
Views: 6 केंद्र शासन पुरस्कृत अनुसूचित जमाती विकास कृती आराखडा योजनेअंतर्गत भारतीय कृषी अनुसंधान परिषद – केंद्रीय कापूस संशोधन संस्था यांच्या वतीने मुलचेरा तालुक्यातील बोलेपल्ली येथे १७ जून २०२६ रोजी एक दिवसीय “शेतकरी प्रशिक्षण, बियाणे वाटप व कृषी उपयोगी निविष्ठा वितरण” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाला केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे योजना समन्वय अधिकारी व वरिष्ठ […]
FSSAI परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्यव्यापी विशेष मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन
Views: 3FSSAI परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा राज्यव्यापी विशेष मोहिमेमुळे अन्न व्यवसायिकांमध्ये खळबळ; नियमांचे पालन करण्याचे आवाहन मुलचेरा, वृत्तसेवा : राज्यातील अन्न सुरक्षा विभागाने अन्न व्यवसायाशी संबंधित सर्व व्यावसायिकांना अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) परवाना तातडीने प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले असून, परवान्याविना व्यवसाय करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. अन्न सुरक्षा आयुक्तांच्या निर्देशानुसार […]
मुलचेरा तालुक्यातील लाभार्थ्यांना दिलासा : अर्थसहाय्य आता थेट बँक खात्यात; BSA पडताळणीसाठी महसूल प्रशासनाची विशेष मोहीम
Views: 5 मुलचेरा: राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनांतील लाभार्थ्यांना मिळणारे अर्थसहाय्य आता थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असून, त्यासाठी Life Certificate आणि Beneficiary Satyapan App (BSA) द्वारे ऑनलाइन पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मुलचेरा तहसील प्रशासनाने तालुकाभर विशेष जनजागृती व पडताळणी मोहीम सुरू केली आहे. तहसील कार्यालय, मुलचेरा […]
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी UDID-आधार संलग्नीकरण अनिवार्य; 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन : श्रीमती सविता झाडे नायब तहसीलदार, (संजय गांधी ) मुलचेरा
Views: 6मुलचेरा:- शासन निर्णय दि. 15 सप्टेंबर, 2024 अन्य दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात 1000/- रु. ची वाढ करून 2500/- इतके अनुदान D.B.T. प्रणाली द्वारे देण्यात येत आहे. करिता लाभार्थ्यांचे ऑनलाइन UDID कार्ड (दिव्यांग प्रमाणपत्र) पोर्टलवर अपडेट करणे आवश्यक आहे. अवर सचिव, महाराष्ट्र शासन, दिव्यांग कल्याण विभाग, यांचे पत्र क्र. बैठक-2026/प्र.क्र.-22/काय-6 दि. 04.03.2026 चे अनुषंगाने दिव्यांग कल्याण […]
मुलचेरात दोन ठिकाणी होणार महाराजस्व समाधान शिबिर; पत्रकार परिषदेतून तहसीलदार चेतन पाटील यांनी दिली माहिती
Views: 2मुलचेरा: महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान राबविण्यात येणार असून मुलचेरा तालुक्यात लगाम आणि मुलचेरा असे दोन ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती येथील तहसीलदार चेतन पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून दिली. विशेष म्हणजे अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन […]
मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी
Views: 1मुलचेरा तालुक्यातील चिचेला येथे शेतकऱ्याची स्ट्रॉबेरी लागवड यशस्वी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर मॅडम यांनी प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन स्ट्रॉबेरी लागवडीची पाहणी केली. मुलचेरा दुर्गम व आदिवासी बहुल अशी ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि बाजारपेठाभिमुख शेतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. मुलचेरा तालुक्यातील गोमणी मुख्यालयातील चिचेला येथील प्रगतशील शेतकरी सुबेनराव गंगाराव […]
एटापल्ली येथे ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ उत्साहात संपन्न.
Views: 1माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन. सुप्रसिद्ध गायिका कु.भाग्यश्री व धनश्री वाटकर भगिनी यांच्या भक्ती-संगिताने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध.! एटापल्ली:- स्थानिक राजमुद्रा फाउंडेशन,समर्पण ट्रस्ट व श्री सार्वजनिक युवा गणेश मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजन्मोत्सव सोहळा’ २०२६ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्याचे उद्घाटन अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी […]
मार्कंडा येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे दिमाखदार उद्घाटन; ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ*
Views: 12गडचिरोली, दि. १६ (जिमाका) : ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या हाताला काम मिळावे तसेच त्यांच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने ग्रामविकास विभाग, ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थान येथे ‘मिनी सरस महोत्सवा’चे आज थाटात उद्घाटन करण्यात आले. […]










