एकूण 3 आदिवासी महिला बचत गटांना मोहफुल / आंबाडीपासून ज्यूस, लाडू, तयार करण्याकरिता 85 व 100 टक्के अनुदानावर आर्थिक मदत देणे. योजनेची एकूण रक्कम : – 540000/- प्रति गट मंजूर रक्कम माडिया :- 200000/- प्रति गट मंजूर रक्कम बिगर माडिया :- 170000 /- यापूर्वी जनजागृती नोट दिल्यामुळे इतर सर्व योजनांना भरघोस प्रतिसाद आपण दिलेला आहे. […]
महाराष्ट्र
विधिमंडळातील दोन दिवसांच्या सर्वंकष चर्चेनंतर ५५ हजार ५२० कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर
पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधानिर्मिती, विकासाची संधी सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूर, दि. 12 :- उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेल्या 55 हजार 520 कोटी 77 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर करण्यात आल्या. पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांची निर्मिती, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहचवण्यात येणार आहे. […]
आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पिढीची आवश्यकता – राज्यपाल रमेश बैस
दत्ताजी डिडोळकर शिक्षण सेवा सन्मान समारोह; ‘महापुरुषांचे कौशल्य विचार’ पुस्तकाचे विमोचन नागपूर, दि.12 : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही वर्षात 1 कोटी 25 लाखांपेक्षा अधिक युवकांना विविध योजनेतून कौशल्य प्रशिक्षण दिले आहे. ही गती आम्हाला आणखी वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारताच्या प्रगतीसाठी कौशल्ययुक्त पीढीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. राजभवन […]
पर्यटन संकुलामुळे मॉरिशसबरोबर सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत होतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मॉरिशसला बहुउद्देशीय पर्यटन संकुल उभारणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी वितरित नागपूर, दि. १३ : मॉरिशसमध्ये मूळचे मराठी बांधव वास्तव्यास आहेत. मॉरिशस आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीत साम्य आहे. तेथे उभारण्यात येणाऱ्या बहुउद्देशीय पर्यटन संकुलाच्या माध्यमातून मॉरिशसबरोबरचे संबंध वृद्धिंगत होतील. त्याबरोबरच या संकुलाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले. विधानभवनाच्या आवारातील कक्षात आज दुपारी […]
सायबर विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मिशन ई-सुरक्षा’ प्रशिक्षण उपक्रमाचा शुभारंभ राज्यभर महिला, मुलींचा सायबर सुरक्षेचे प्रशिक्षण; राज्य महिला आयोग व मेटाचा संयुक्त उपक्रम नागपूर, दि.14 : इंटरनेट हे दुहेरी अस्त्र आहे. त्याचे फायदे तसेच काही तोटेही आहेत. इंटरनेटच्या या विश्वात महिलांना सुरक्षित ठेवणे पोलिसांसह प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग […]
एकही पैसा न भरता दोन लाखांचा विमा
केंद्राची योजना : ई- श्रम कार्डसाठी नोंदणी केली का ? देशातील असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी म्हणजेच कामगार वर्गासाठी ई-श्रम कार्ड आहे. या सरकारी सुविधा अंतर्गत असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ई- श्रम कार्ड बनवले जाते. ई- श्रम कार्ड स्कीमद्वारे असंगटीत क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना अनेक फायदे दिले जातात.नवीन नोंदणी करणाऱ्या कामगारांना एक वर्षासाठी दोन […]
मुख्यमंत्र्यांनी असं काय सांगितलं की जुन्या पेन्शनची योजना मागणाऱ्या कर्माचाऱ्यांनी संप मागे घेतला?
जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सर्व सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. या कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना महत्त्वाचं आश्वासन दिलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केलीय. जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलन करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ […]
एकाच छताखाली रोजगाराची उपलब्धता…अनं अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य
नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना युवक – युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद नागपूर / चंद्रपूर, दि. 9 : उद्योग व औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाने बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध […]
कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न
मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर ला कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून बसवराज मसतोडी जिल्हा कृषी अधिकारी,कुमरे साहेब जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी […]
धन्नुर येथे शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
मुलचेरा:- तालुक्यातील धन्नुर आज दि.08/12/2023 रोज शुक्रवार ला कृषि विभाग च्या वतीने शेतकरी शास्त्र शास्त्रज्ञ संवाद व कापुस फरदड निर्मुलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पी. ए. बोथीकर ( किटक शास्त्रज्ञ KVK गडचिरोली ) यांनी ज्वारी, हरभरा, करडई व इतर रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ तंत्रज्ञानाविषयी व त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, ग्लायफोसेट तणनाशक वापराविषयी […]