नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी लाभार्थ्यांनी व्यक्त केल्या भावना युवक – युवतींचा उत्स्फुर्त प्रतिसाद नागपूर / चंद्रपूर, दि. 9 : उद्योग व औद्योगिक क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज लक्षात घेता, केंद्र व राज्य शासनाने कौशल्य विकासाला विशेष प्राधान्य दिले आहे. नागपूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकाच छताखाली शासनाने बेरोजगार युवक – युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध […]
महाराष्ट्र
कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न
मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 13 डिसेंबर ला कालीनगर येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून बसवराज मसतोडी जिल्हा कृषी अधिकारी,कुमरे साहेब जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी […]
धन्नुर येथे शेतकरी- शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम
मुलचेरा:- तालुक्यातील धन्नुर आज दि.08/12/2023 रोज शुक्रवार ला कृषि विभाग च्या वतीने शेतकरी शास्त्र शास्त्रज्ञ संवाद व कापुस फरदड निर्मुलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डॉ. पी. ए. बोथीकर ( किटक शास्त्रज्ञ KVK गडचिरोली ) यांनी ज्वारी, हरभरा, करडई व इतर रब्बी पिकांच्या उत्पादन वाढ तंत्रज्ञानाविषयी व त्यावरील किड व रोग व्यवस्थापन, ग्लायफोसेट तणनाशक वापराविषयी […]
तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावी जागतिक मृदा दिनाचे आयोजन
मुलचेरा:- तालुका कृषि अधिकारी कार्यालय च्या वतीने 5 डिसेंबर रोजी जागतिक मृदा दिन गावोगावी घेन्याचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रम तालुका कृषि अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गद्शनाखाली मौजा कोळसापुर येथे कृषि सेवक मुंडे यांच्या नेतृतवाखालील जागतिक मृदा दिन आयोजन करण्यात आले. यावेळी कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप केले व जमीन […]
आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण शिबीर संपन्न
मुलचेरा-: जिल्हा प्रशासन गडचिरोली तसेच तालुका महसूल प्रशासन मुलचेऱ्याच्या वतीने दिनांक 1 डिसेंबर ला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान 2023-24 अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिराचे उदघाटन चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी उत्तमराव तोडसाम यांनी केले तर अध्यक्षस्थानी मुलचेऱ्याचे तहसीलदार चेतन पाटील होते.यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने विशेष उपस्थिती म्हणून मुलचेऱ्याच्या पहिल्या महिला पंचायत समिती माजी […]
प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
मुलचेरा :- आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित नेताजी सुभाष चंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा जि गडचिरोली येथील कार्यरत प्राध्यापक डॉ. ललितकुमार शनवारे यांना सोसायटी फॉर टेक्नॉलॉजीकली ॲडव्हान्स मटेरियल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल अवॉर्ड आदर्श शिक्षक पुरस्कार राजकमल बाबुराव तिडके महाविद्यालय मौदा येथील झालेल्या नॅशनल कॉन्फरन्स मध्ये प्रदान करण्यात आला […]
उदयाला आंबटपल्ली येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत भव्य शिबिराचे आयोजन
मुलचेरा-: मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान अंतर्गत उदयाला दिनांक 1 डिसेंबर 2023 ला जिल्हा प्रशासन गडचिरोली तालुका महसूल प्रशासन मुलचेरा यांचे वतीने आंबटपल्ली येथे भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.सदर शिबिरात महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ तसेच विविध प्रमाणपत्राचे वितरण मान्यवराकडून शिबिरस्थळी करण्यात येणार आहे. शिबिरस्थळी आरोग्य विभाग यांचे मार्फत स्टाल लावून रुग्णाची तपासणी तसेच मोफत औषधोपचार […]
गांधीनगर येथे भव्य रबरी बॉल क्रिकेट सामन्याच बक्षीस वितरण संपन्न प्रथम क्रमांक विजेत्या संघाला माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या कडून ट्रॅफि व 35001-/रु पारितोषिक.
मुलचेरा :- तालुक्यातील कालीनगर ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर येथे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या सहकार्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री.संजीव सरकार भाजपा मूलचेरा तालुका अध्यक्ष हे होते.त्यावेळी गांधीनगर येथील गावकऱ्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून […]
श्रीमद् राजचंद्रजी यांनी आत्मकल्याण मार्गातून मानवतेची सेवा केली – उपराष्ट्रपती जगदीप धनखड
उपराष्ट्रपतींच्या हस्ते मुंबईत श्रीमद् राजचंद्र स्मारकाचे अनावरण व मार्गाचे नामकरण संपन्न मुंबई, दि. २७ : भारत हा संस्कृतीचा केंद्रबिंदू असून जगभरात भारताची ओळख ही या संस्कृतीमुळे असून हा वारसा टिकविण्यात, वाढविण्यात देशातील अनेक संत महापुरुषांचा हातभार आहे. प्रत्येक कालखंडात या संतांनी या भूमीला पवित्र करण्याचे काम केले असून त्यामध्ये श्रीमद् राजचंद्रजी यांचाही समावेश आहे. श्रीमद् राजचंद्रजी […]
शब्द दिल्याप्रमाणे पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले, आता रुग्णांना पंचतारांकित सेवा देण्याची जबाबदारी मात्र तुमची – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण केलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन ठाणे, दि. 27 (जिमाका) : शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचे वसतिगृह दिले आहे. आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी, अशी माझी अपेक्षा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे […]