ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत अमृत कलश यात्रा दिल्लीकडे मार्गस्थ

मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ अभियानअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले आहेत. हे कलश घेऊन आलेल्या ८८१ स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे आज दिनांक २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

खासदार अशोकजी नेते यांची मुलचेरा तालुक्यातील भवानीपुर येथे सांत्वना भेट

मुलचेरा: तालुक्यातील भवानीपुर येथील भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते अशोक मुजुमदार वय ५४ वर्ष हे दिं.१९ ऑक्टोंबर २०२३ ला सकाळी ९ .०० वाजता च्या दरम्यान आपल्या शेतावर काम करित असतांना अचानकपणे जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने करंट लागून जागीच मृत्यू पावला. या घटने संबंधितची माहिती मूलचेरा तालुका अध्यक्ष संजीव सरकार यांनी दिली असता खासदार अशोकजी नेते यांनी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

भामरागडात विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राकॉ मध्ये प्रवेश

भाग्यश्री ताई आत्राम यांनी दुपट्टा देत केले स्वागत व मार्गदर्शन भामरागड:- कॅबिनेट मंत्री धर्मराव बाबा आत्राम तसेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भामरागड तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केले. भामरागड तालुका हा अतिदुर्गम व आदिवासीबहुल भाग म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील दुर्गम भागात फारसा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

रस्तात खड्डा की खड्डात रस्ता.. अहेरी विधानसभा क्षेत्राची गेल्या ४ वर्षात प्रचंड दुरावस्था.. राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचा अहेरी येतील ऐतिहासिक दसरा मोहोत्सवात जोरदार घणाघात..

अहेरी इस्टेटचा १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या दसरा मोहोत्सवाला महाराष्ट्र, तेलंगाणा, छत्तीसगड ह्या राज्यातील हजारो लोकांची उपस्थिती. अहेरी इस्टेटचा १५० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला दसरा महोत्सव काल अहेरी इस्टेटचे ६ वे राजे श्रीमंत राजे अम्ब्रिशराव आत्राम ह्यांचा मार्गदर्शनाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले, ह्यावेळी बोलतांना राजे मनाले “दसरा” ही आपली ऐतिहासिक संस्कृती आहे, गेल्या १५० वर्षांपासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी जाणून घेतले ताडपल्ली / नारानुर येथील नागरिकांची समस्या

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत गेदा अंतर्गत येत असलेल्या अतिसंवेदनशील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त मौजा ताडपल्ली – नाराणुर येते काल आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी कोंदावाही सभामंडप कार्यक्रम करून ताडपल्ली – नाराणुर”या”गावातील नागरिकांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली चर्चेदरम्यान शिक्षण,रस्ता,नाली,पाणी,आरोग्य,सुविधासह इतर अनेक अडचनी बाबत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्याचे जीवन सुसह्य होणे गरजेचे

देसाईगंज:- शेतकरी अडचणीत असून त्याला जीवन जगणे कठीण झालेले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. सर्वांनाच जीवन जगण्यासाठी अन्न लागते व ते पिकवण्याचे काम शेतकरी करतो. परंतु आज शेतकऱ्याला शेती परवडेनाशी झालेली आहे. खताच्या किंमती दुपटीने वाढल्या, कीटकनाशके व बियाण्यांच्या किमतीत सुद्धा मोठी वाढ झाली. डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरने मशागत करण्याच्या खर्चात सुद्धा वाढ झाली. अशा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सेवकांच्या माध्यमाने कोपरल्ली येथे शेतकऱ्यांनी बांधले वनराई बंधारे

मुलचेरा:- तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील गावोगावी वानराई बंधारे बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून त्या अंतर्गत कोपरअली सर्कल अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना वनराई बंधारे बांधण्याचे आवाहन केले असून यापासून आपणास एक सुरक्षित सिंचनाची सोय रब्बी हंगामा करता होईल व आपल्या होणाऱ्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल त्यामुळे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मूलचेरा येथे शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनचा तालुका मेळावा

मूलचेरा गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत अगदी 1500 रु. तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व खाजगी शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी प्रचंड वाढलेल्या महागाईत जगावे कसे? असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. संघटनेच्या अथक संघर्षातून 9 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णय नुसार शापोआ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एप्रिल महिन्यापासून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार

यावर्षी राज्यात पाऊस कमी झालेला आहे, त्यातच परतीचाही पाऊस झालेला नाही. त्यामुळे उजनीसारख्या मोठ्या धरणातही फक्त 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर करावा. ठिबक, तुषार या सिंचन पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर शेती पिके घेण्यासाठी वापर करून शेती पिकाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घ्यावे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असून, […]