महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत पंचवार्षीक कृती आराखडा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये मुख्यतः गरीब कुटुंबांना वैयक्तिक लाभाच्या योजनाद्वारे गुणवत्तापूर्ण टिकाऊ उत्पादक मत्ता देऊन सुविधासंपन्न करून सर्वांगीण ग्राम समृद्धी करण्याच्या ध्यास रोहयो विभागाने घेतला आहे. मनरेगा योजना राज्यामध्ये गतीने राबविण्यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक संसाधनाच्या कामांवर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची सोय व्हावी यासाठी सिंचन विहीरी, शेततळ्यांची […]
महाराष्ट्र
लातूर येथे दिव्यांगासाठी विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा
राज्यातील दिव्यांगांसाठी स्वतंत्र विशेष औद्योगिक प्रशिक्षण संस्था हरंगुळ (बु.) जि.लातूर येथे सुरू करण्यात आली असून, संवेदना या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत दिव्यांगांच्या दृष्टीने अडथळा विरहीत इमारत आहे. सुसज्ज दिव्यांग अद्यावत कार्यशाळा, यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. राज्यातील दिव्यांगांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन व प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात […]
पुणे महानगर क्षेत्राच्या प्रारूप रचनेत शहरासाठी आवश्यक बाबींचा समावेश करा – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या बैठकीत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या नगर विकास रचना आणि प्रारूप विकास योजनेच्या आढावा घेतला. प्रारूप विकास योजनेत शहरासाठी आवश्यक सर्व बाबींचा समावेश करावा, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले. बैठकीला विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, पीएमआरडीए […]
‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन – मुंबई उपनगर पालकमंत्री मंगल प्रभात लोढा
देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत […]
हरविलेल्या १९ हजारपेक्षा जास्त मुली, महिलांना परत मिळविण्यात पोलिसांच्या प्रयत्नांमुळे यश
राज्यात 05 महिन्यांत 29 हजार मुली व महिला बेपत्ता झाल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारीत झाले आहे. पण, पोलीस विभागामार्फत प्राप्त माहितीनुसार यात तथ्य नसल्याचे दिसून आले आहे. राज्यात यावर्षी मे, 2023 पर्यंत अपहरण झालेल्या मुलींपैकी 68.93 टक्के मुली परत मिळाल्या असून हरविलेल्या महिलांपैकी 63.10 टक्के महिला परत मिळाल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस विभागाच्या महिला […]
बचतगटाच्या उत्पादनांना जलद व परवडणाऱ्या दरात वाहतूक सेवा उपलब्ध होणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी माविम आणि टपाल खात्यामार्फत पोस्टल वीक अंतर्गत मेल्स आणि पार्सल दिवसानिमित्त दादर येथील हॉटेल कोहिनूर येथे आयोजित कार्यक्रमाला व्हीडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल के.के. शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला आर्थिक विकास महामंडळाचे प्रशासन व वित्त विभागाचे महाव्यवस्थापक रवींद्र सावंत व महाराष्ट्राचे पोस्ट मास्टर […]
आता रस्तावरील विक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेद्वारे मिळणार कर्ज
केंद्र सरकार नेहमीच नागरिकांसाठी नवनवीन योजना राबवत असते. अशातच केंद्र सरकारने रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या लोकांना कर्ज मिळावे यासाठी पीएम स्वनिधी योजना राबवत आहे. पहा कशी आहे हि योजना या योजनेअंतर्गत तुम्ही सर्वात आधी 10,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. हे कर्ज 12 महिन्यांच्या कालावधीत भरण्याची मुदत असते. या कालावधीत तुम्ही कर्ज भरल्यास दुसऱ्यांदा तुम्हाला 20,000 तर […]
विजेचा वाढता वापर लक्षात घेऊन केंद्र सरकारने सुरू केलीये ‘ही’ योजना
आधुनिक जीवनशैलीमुळे विजेचा वाढता वापर लक्षात घेतला वीज वितरण प्रणालीच्या विस्तारीकरण आणि बळकटीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकात्मिक ऊर्जा विकास योजना सुरू केली आहे. महाराष्ट्रात सदर योजना महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे एकात्मिक ऊर्जा विकास योजनेची उद्दिष्टे शहरी भागातील वीज ग्राहकांना 24X7 वीज पुरवठा करणे. वीज वितरण प्रणालीतील वीज […]
नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा येथे जागतिक बालिका दिन उत्साहात साजरा
जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तिकीकरण करणे काळाची गरज. – दिपाली कांबळे, पि. एस. आय.मुलचेरा मुलचेरा- जागतिक पातळीवर महिलांचे सशक्तीकरण करणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन दिपाली कांबळे पी.एस.आय. मुलचेरा यांनी नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय येथील रा. से . यो. विभाग तथा स्पर्श एनजीओ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या जागतिक बालिका दिन कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना […]
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत आदिवासी शेतकरी बांधवाकरिता विवीध योजना
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत केंद्रवर्त्ती अर्थसंकल्प योजना सन 2022-23 अंतर्गत अहेरी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या अहेरी / मुलचेरा व सिरोंचा तालुक्यातील आदिवासी शेतकरी बांधवाकरिता खालील योजना मंजूर आहे. तेव्हा ईच्छूक आदिवासी शेतकरी बांधवाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. योजनाचे अर्ज या कार्यालयालातून विनामूल्य घेऊन जावे व 10 दिवासाच्या आत आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन अर्ज […]