१ हजार ४३५ कोटी रुपये खर्च करून हा नवीन पॅन 2.0 प्रकल्प राबविण्यात येणार आहे new pan card project. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन 2.0 पॅन कार्डची घोषणा केली आहे. नवीन पॅन कार्डवर QR कोड देण्यात येणार असल्याने करदाता व सर्वसाधरण व्यक्तीला याचा फायदा होणार आहे. या नवीन पॅन कार्डमुले करदात्यांना सुलभ सुविधा […]
महाराष्ट्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ ‘माहिती व जनसंपर्क’तर्फे अनोखी मानवंदना माहितीपट आणि चित्रपटाचे महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन प्रसारण होणार
मुंबई, दि. ४ : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ शुक्रवार, दि. ६ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित दोन माहितीपट आणि चित्रपटाचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून प्रसारण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून महासंचालनालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अनोखी मानवंदना देण्यात येणार आहे. ‘महापुरुष डॉ.आंबेडकर’ या माहितीपटाचे […]
कर्मचारी राज्य विमा महामंडळात 50 जागांसाठी भरती
Employees’ State Insurance Corporation, ESIC Hospital Recruitment 2024 (ESIC Hospital Bharti 2024) for 50 Super Specialist (FTSS/PTSS), Specialist (FTS/PTS) & Senior Resident Posts. The Employees’ Provident Fund Organization and Employees’ State Insurance Corporation are the two primary statutory social security organizations in India that are overseen by the Ministry of Labor and Employment. ESIC is […]
भारत निवडणूक आयोगामार्फत देण्यात येणाऱ्या ‘मीडिया ॲवार्ड-२०२४’ साठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
मुबंई, दि.४* : राज्यातील प्रसारमाध्यमांनी सन २०२४ मध्ये मतदार साक्षरता व जनजागृती संदर्भात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी मीडिया ॲवार्ड २०२४ साठी भारत निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यमांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यामध्ये चार वर्गवारीमध्ये पुरस्कार देण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येकी एक मुद्रित माध्यम (प्रिंट मीडिया), टेलिव्हिजन (इलेक्ट्रॉनिक), रेडीओ (इलेक्ट्रॉनिक) आणि ऑनलाइन (इंटरनेट)/ सोशल मीडियावरील सर्वोत्कृष्ट प्रचारासाठी पुरस्कार या चार […]
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने
तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे भूकंपाचा केंद्रबिंदू रिष्टर स्केलवर ५.३ तिव्रतेची नोंद गडचिरोली जिल्ह्यातही जाणवले सौम्य धक्के नागरिकांनी दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी संजय दैने गडचिरोली दि. ४ डिसेंबर : तेलंगणा राज्यातील मुलुगु येथे आज सकाळी ७ वाजून २७ मिनिटांनी भूकंप झाला आहे. याचे सौम्य धक्के गडचिरोली जिल्ह्यात जाणवले आहे. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर ५.३ […]
लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पण सगळ्यांच का? योजनेच्या अटीमध्ये होऊ शकतो बदल
लाडकी बहिण योजना 2100 रुपये मिळणार पहा सविस्तर माहिती. ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत १५०० रुपयांचा हफ्ता मिळत होता त्यांना आता यापुढे २१०० रुपये मिळू शकतो. खरोखर हा हफ्ता मिळेल का किंवा या योजनेच्या पात्रतेच्या नियमांमध्ये काही बदल होऊ शकतो का काय शक्यता आहे. या विषयी आपण लेखामध्ये माहिती जाणून […]
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाद्वारे विविध लाभाचे वाटप
गडचिरोली दि ३: ३ डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून राज्यभा-यात विविध कार्यक्रम आयोजित साजरा केला जातो. जागतिक दिव्यांग दिनाची या वर्षीची संकल्पना ‘सर्वसमावेशक आणि शाश्वत भविष्यासाठी दिव्यांग व्यक्तींचे नेतृत्व वाढवणे’ ही आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अन्वये समान संधी व संपूर्ण सहभाग या धोरणात्मक निकषाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या […]
राजे धर्मराव महाविद्यालयात राजे सत्यवानराव महाराजांची जयंती संपन्न
स्थानिक राजे धर्मराव कला व वाणिज्य महाविद्यालय येथे राजे सत्यवानराव महाराज आत्राम यांची जयंती साजरी करण्यात आली. सत्यवानराव महाराज यांचे गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक आणि शैक्षणिक कार्य अनेकांना प्रेरणा देणारे आहे. विद्यार्थ्यांना त्यांचे कार्य समजावे यासाठी महाविद्यालयात दरवर्षी त्यांची जयंती साजरी केली जाते. या प्रसंगी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी प्राचार्य डॉ. अजय मुरकूटे हे होते. […]
कर्नाटक बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाची भरती
Karnataka Bank, a leading technologically advanced Private sector Bank with a pan-India footprint, offers exciting opportunities for dynamic individuals to join its highly competent workforce as Clerks to be positioned at its Branches/Offices located across India. Karnataka Bank Recruitment 2024 (Karnataka Bank Bharti 2024) for Probationary Officer (PO) Posts. जाहिरात क्र.: — Total: पद संख्या तूर्तास निर्दिष्ट […]
प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश पुर्व परिक्षेचे आयोजन
गडचिरोली,(जिमाका),दि.02:एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड जि. गडचिरोली अंतर्गत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता 6 वी ते 9 वी चे वर्गात प्रवेश घेऊ इच्छिणा-या व इयत्ता 7वी ते 9 वी वर्गातील अनुशेष भरुन काढण्यासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी चे तसेच इयत्ता 6 वी ते 8 वी […]