ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

या लोकांचं रेशन कार्ड कायम स्वरूपी बंद होणार : श्री लोमेश उसेंडी प्रभारी तहसीलदार मुलचेरा 

मुलचेरा:-  रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने नियमावली बनवली आहे. त्या नियमांचे तुम्ही पालन न केल्यास तुमचे राशन कार्ड बंद होणार आहे. जे नागरिक पात्र नसतानाही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशा नागरिकांसाठी आता सरकारने रेशन कार्ड रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे देशात अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते.  राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

रानभाजी विक्रीतून रोजगार निर्मिती करणे शक्य. – श्री. लोमेश उसेंडी साहेब, प्रभारी तहसीलदार,मुलचेरा

मुलचेरा:-  कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व उमेद मुलचेरा यांचे संयुक्त विदयमानाने “ ९ ऑगष्ट जागतिक आदिवासी दिनाच्या “ निमित्ताने आज दिनांक १२/०८/२०२४ रोजी तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन तहसील कार्यालय सभागृह मुलचेरा येथे करण्यात आले.   कार्यक्रमाला मा. श्री. बसवराज मास्तोळी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, गडचिरोली , मा. श्री. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

महसूल पंधरवाड्यातील सैनिक हो तुमच्यासाठी हा कार्यक्रम तहसील कार्यालय मुलचेरा येथे संपन्न

मुलचेरा-: दिनांक 1 आगस्ट पासून सुरु झालेल्या महसूल पंधरवाडा कार्यक्रम अंतर्गत *सैनिक हो तुमच्यासाठी*हा विशेष उपक्रम मुलचेऱ्याचे प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांच्या अध्यक्षतेखली तहसील कार्यालयात दिनांक 10 आगस्ट ला आयोजीत करण्यात आला होता. प्रभारी तहसीलदार लोमेश उसेंडी यांचे हस्ते तालुक्यातील माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला व त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.देशाच्या रक्षणासाठी, आपल्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न

उपपोलीस स्टेशन झिंगानूर येथे भव्य जनजागरण मेळावा संपन्न  जागतिक आदिवासी दिनानिमित्त 9 ऑगस्ट रोजी पोलीस दादालोरा खिडकी च्या माध्यमातून गडचिरोली चे पोलीस अधीक्षक निलोत्पल सा. अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन ) कुमार चिंता सा. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान ) यतिश देशमुख सा अप्पर पोलीस अधीक्षक रमेश सर (अहेरी ) उपविभागिय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक सा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मूलचेऱ्यात सुरु झाले गोष्टीरूप महसूल वाचनालय. तहसील कार्यालयाचा स्तुत्य उपक्रम

मुलचेरा-: बऱ्याचदा महसूल विषयक कामकाजाविषयी माहिती नसल्यामुळे शेतजमिनविषयक कामकाजत नागरिकांना नाहक त्रास उद्भवत असतो. परिणामी जमीन खरेदी विक्री प्रकरण असो किंवा जमिनीबाबत इतर विषय असोत,नागरिकांना असलेल्या माहितीच्या अभावी बरेचशे प्रकरणे न्यायालयापर्यंत जात असतात. नागरिकांना महसूली व्यवहाराची अगदी सोप्या भाषेत माहिती व्हावी या हेतूने माजी सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड (भा.प्र.से) यांच्या संकलपनेतून साकर झालेले, संजय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

तहसिलदारांच्या प्रयत्नामुळे झाड पडून बंद झालेला देवदा -रेगडी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत चालू.

मुलचेरा- मागील दोन दिवसापासून तालुक्यात चालू असलेल्या सततधांर पाऊसामुळे दिनांक 21जुलै ला देवदा- रेगडी मुख्य रस्त्यावर एक मोठे झाड पडून वाहतूक काही काळासाठी प्रभावित झाली होती. ही बाब आपल्या महसूल विभागाच्या पथकासोबत अतिवृष्टिग्रस्त भागात दौऱ्यावर असलेल्या मुलचेऱ्याचे तहसिलदर चेतन पाटील यांना कळताचं त्यांनी तात्काळ आपल्या महसूल विभागाचे पथक व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने झाड बाजूला हटवून […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हाधिकारी ऑनफिल्ड

नागरिकांशी संवाद प्रशासनाद्वारे त्वरीत उपायोजना गडचिरोली  : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कोणतीही हानी होवू नये व नागरिकांना त्रास होवू नये म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने यांनी भरपावसात विविध ठिकाणी ऑनफिल्ड उपस्थित राहत प्रशासकीय यंत्रणेकडून आवश्यक उपाययोजना त्वरीत राबवून घेतल्या तसेच नागरिकांशी संवाद साधून त्यांना दक्षता घेण्याबाबत व मदतीबाबत आश्वस्त केले. जिल्हाधिकारी दैने यांनी चांदाळा कुंभी, तसेच आरमोरी, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ज्येष्ठांना १०० टक्के अर्थसाहाय्य; ‘वयोश्री’साठी अर्ज करा तहसिलदार चेतन पाटील

नागरिक अनभिज्ञ: तीन हजार रुपये साहित्य-उपकरणे खरेदीसाठी मुलचेरा:-वयाची ६५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साहाय्य साधने तसेच उपकरणे खरेदी करावी लागतात. तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र आदींद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यास मदत व्हावी यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांनी मछली येथील सुमित्रा पेंदाम या आजार ग्रस्त महिलेला दिली दहा हजार रुपये आर्थिक मदत.

मूलचेरा:- तालुक्यातील गोमनी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मछली येथील रहिवासी सौ.सुमित्रा पेंदाम ही महिला अनेक महिन्यापासून पोटाच्या विकाराने आजारी आहे.त्यांना चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अडचण झाली होती.ही बाबा अहेरी इस्टेट चे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांना कळताच त्यांनी आपल्या कार्यकर्ते यांच्या माध्यमातून सौ.सुमित्रा पेंदाम यांच्या पुढील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मुलचेरात महसूल कर्मचार्‍यांच्या काम बंद आंदोलन

मुलचेरा:- महसूल विभागात ४० टक्के पदे रिक्त असून, लोकसंख्येनुसार नवीन आकृतीबंध तयार करावा यासह इतर मागण्यांसाठी महसूल कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. सोमवार १५ जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले असून, दुसर्‍या दिवशी म्हणजेच १६ जुलै रोजी देखील महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन सुरू होते. या संपात मुलचेरा येथील तहसील कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे […]