Views: 6मुंबई, दि. १०: जपानचे माजी पंतप्रधान दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी वाराणसी आणि काशी येथील भेटीचे अनुभव सांगताना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक परंपरा आणि जपानमधील धार्मिक प्रथांमधील विलक्षण साम्य अधोरेखित केले. वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन आणि पवित्र शहरांपैकी एक असल्याचे नमूद करत, […]
मुंबई
जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणारे काळ्या यादीत – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Views: 10रत्नागिरी, दि. १० (जिमाका):- रत्नागिरी संगमेश्वर मतदार संघातील जलजीवन मिशनची कामे विहीत मुदतीत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांना भविष्यात काळ्या यादीमध्ये टाकण्यात येईल, असा सक्त इशारा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिला, शासकीय विश्रामगृहात रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजना संदर्भात आज आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला ग्रामीण पाणी पुरवठा […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन व स्वागत
Views: 8नाशिक, दि. ११ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओझर विमानतळावर आगमन झाले. यावेळी समवेत महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कृष्णा खोरे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्यमंत्री व मंत्री महोदयांचे स्वागत केले. यावेळी […]
राज्यात मानसिक आरोग्य सेवांचे बळकटीकरण करणार – मंत्री प्रकाश आबिटकर टेली-मानस हेल्पलाइनला ३ लाख २७ हजारांहून अधिक कॉल्स
Views: 9 स्मृतीदोष क्लिनिकमधून दरवर्षी ४५ हजारांहून अधिक नागरिकांना लाभ मुंबई, दि. ९ : मानसिक आरोग्याविषयी जनजागृती, समुपदेशन आणि उपचार सेवा अधिक सुलभ करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. टेली-मानस हेल्पलाइन, मनशक्ती क्लिनिक, स्मृतीदोष क्लिनिक आणि मनोसामाजिक पुनर्वसन सेवांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य सेवांचे जाळे बळकट करण्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाचा भर आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांकडे […]
पाच दशकांचा वनवास संपला; हनुमाननगर, चंद्रनगरच्या सूर्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचा मालकी हक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासन निर्णय ग्रामस्थांच्या स्वाधीन; तीन महिन्यांत प्रत्येक लाभार्थ्याला सातबारा
Views: 15 “स्थानिकांना सोबत घेऊन पालघर जिल्हा राज्यातील पहिल्या पाच विकसित जिल्ह्यांमध्ये आणणार”- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालघर ९ ऑक्टोबर : सूर्या प्रकल्पांतर्गत धामणी धरणासाठी विस्थापित होऊन पालघर तालुक्यातील हनुमाननगर आणि चंद्रनगर येथे स्थायिक झालेल्या कुटुंबांचा तीन पिढ्यांचा संघर्ष आज संपला. या कुटुंबांना जमिनीचा मालकी हक्क देणाऱ्या शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामस्थांच्या […]
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे हिवतापावर मोठे नियंत्रण; पॉझिटिव्हिटी दर, API आणि मृत्यूसंख्येत लक्षणीय घट
Views: 8 *गडचिरोली 08:-* राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गडचिरोली यांच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या धडक प्रतिबंधात्मक व उपचारात्मक मोहिमांमुळे हिवतापावर (मलेरिया) नियंत्रण मिळविण्यात मोठे यश आले आहे. जिल्हा हिवताप अंमलबजावणी समितीच्या आढावा बैठकीतील आकडेवारीनुसार, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा हिवताप चाचणी पॉझिटिव्हिटी दर, वार्षिक परजीवी निर्देशांक (API) आणि हिवतापाने होणाऱ्या […]
बाप्पाचा उत्सव जागतिक वारसा ठरावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर येणार ४० हजार गावांतील गणेशकथा
Views: 7मुंबई, दि. २९ : सार्वजनिक गणेशोत्सवातून निर्माण होणारे सामाजिक अभिसरण, समाजातील एकोपा, उत्साह आणि ऊर्जा यांची जगाला ओळख व्हावी, तसेच बाप्पाचा उत्सव जागतिक स्तरावर पोहोचून त्याला जागतिक वारशाचा दर्जा मिळावा, या उद्देशाने ‘बाप्पा डॉट ऑर्ग’ (bappa.org) हा डिजिटल मंच विकसित करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. द एशियाटिक सोसायटी येथे झालेल्या […]
थॅलेसेमिया प्रतिबंधासाठी जनजागृतीला गती द्यावी- मंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाच्या प्रगतीचा
Views: 9मुंबई, दि.२३ : थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराच्या प्रतिबंधासाठी जनजागृती, वेळेवर तपासणी आणि समुपदेशनावर अधिक भर देण्यात यावा. थॅलेसेमियाबाबत समाजातील विविध घटकांमध्ये व्यापक जनजागृती निर्माण करून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती द्यावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘एक पाऊल थॅलेसेमिया […]
कुणकेश्वरमध्ये ‘ट्री ऑफ लाइफ’ हॉटेल उभारणार मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार सिंधुदुर्गला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल
Views: 7मुंबई, दि. २२ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील ‘कोकणची काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर येथे ताज हॉटेल्सच्या ‘ट्री ऑफ लाइफ’ ब्रँडचे आलिशान हॉटेल उभारण्यासंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत करार झाला. ५० खोल्यांचे हे हॉटेल अवघ्या २४ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. शिरोडा-वेळागरनंतर आता कुणकेश्वर येथेही ताज हॉटेल साकारत असल्यामुळे देवगडसह संपूर्ण […]
दुष्काळाशी लढताना निधी कमी पडू देणार नाही- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Views: 7पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य सरसकट मदत, पीक विमा, चारा आणि अन्नधान्यासाठी उपाययोजना करजखेड्यात साठवण तलावासह नुकसानग्रस्त पिकांची बांधावर जाऊन पाहणी धाराशिव, दि.२३ (जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुळजापूर तालुक्यातील करजखेडा येथे थेट शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. कोरडा पडलेला साठवण तलाव आणि नुकसानग्रस्त पिकांची अवस्था पाहिल्यानंतर परिस्थिती गंभीर असली तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ […]











