ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

लातूर, दि. 10 (जिमाका) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिका, घडीपत्रिका आणि मनरेगा योजनेच्या पुस्तिकेचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विमानतळावरील कक्षात करण्यात आले. लातूरचे पालकमंत्री गिरीष महाजन, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांच्यासह जिल्हाधिकारी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून ८ हजारांहून अधिक रुग्णांना ६० कोटी ४८ लाखांची मदत

  मुंबई, दि.5 मे– मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने  गेल्या 10 महिन्यांत  8 हजार 192 रुग्णांना एकूण 60 कोटी 48 लाख रुपयांची मदत दिली आहे.                मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून जुलै महिन्यात 194 रुग्णांना […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यात ६ मेपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबईत कुर्ला येथे उद्या आयोजन मुंबई, दि. 5 : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व 288 मतदारसंघांत 6 मे ते 6 जून 2023 या कालावधीत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन धोरण निश्चित करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दादर परिसरातील पुनर्विकास रखडलेल्या ५६ प्रकल्पांसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश मुंबई, दि. 4 :- मुंबईतील पुनर्विकास रखडलेल्या प्रकल्पांचा सर्वंकष आढावा घेऊन धोरण निश्चित करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विशेषतः  दादर परिसरातील विकासकांमुळे रखडलेल्या ५६ प्रकल्पांबाबत नोडल अधिकारी तसेच आर्किटेक्ट नियुक्त करण्यात यावा. या प्रकल्पांचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी क्लस्टर डेव्हलपमेंटसह, विविध […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून अपप्रचाराचा मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक – राज्यपाल रमेश बैस

राज्यपालांच्या हस्ते २२ वे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान मुंबई, दि. 3 : माध्यम क्रांतीच्या आजच्या युगात पारंपरिक माध्यमांपेक्षा प्रभावी मत परिवर्तक, व्हिडीओ ब्लॉगर्स व खासगी चॅनेल्सद्वारे निर्मित बातम्या व विश्लेषण पाहणाऱ्यांची संख्या वाढत आहे.  अपप्रचारांचा योग्य माहितीच्या आधारे सर्व माध्यमांतून मुकाबला करून राष्ट्रहित जपणे आवश्यक आहे. या दृष्टीने माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडचिरोली जिल्हयातील हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांचे १ मे रोजी उद्घाटन

    गडचिरोली : शाासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना / नागरी आरोग्यवर्धीनी केंदाचे गडचिरोली येथे दिनांक ०१ मे २०२३ रोजी महाराष्ट दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली जिल्हयातील पाच तालुके गडचिरोली, कुरखेडा, आरमोरी, वडसा व चामोर्शी हया तालुक्यामध्ये आपला दवाखाना चे उद्घाटन होणार आहे. गडचिरोली जिल्हयाकरीता एकुण १५ नागरी आरोग्य वर्धीनी केंद्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला इकॉनॉमिक टाइम्स ‘कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्डर्स्’ सोहळा मुंबई, दि. २८ : राज्यात सध्या बुलेट ट्रेन, शिवडी न्हावाशेवा सी-लिंक, कोस्टल रोड, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मिसिंग लिंक अशी अनेक पायाभूत सुविधांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुंबईत येत्या काही वर्षात मेट्रो मार्ग तयार होत असून देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असल्याचे सांगत उद्योजकांनी राज्यात गुंतवणूक […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती

मुंबई, दि. २८ :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या सेवानिवृत्तीनंतर मुख्य सचिवपदी श्री.सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.सौनिक येत्या रविवारी मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्याकडून पदभार स्वीकारतील. श्री.सौनिक सध्या वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिवपदी आहेत. श्री.सौनिक मूळचे बिहारचे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

तालुक्यात शाळापूर्व तयारी अभियान अंतर्गत शालास्तरावर पहिला मेळावा उत्साहात संपन्न

मुलचेरा:-इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतील पहिले पाऊल हे पूर्व तय्यारीने पडावे, त्याची चांगली पूर्व तय्यारी व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासन, SCERT, PRATHAM FOUNDATION, DIET, यांचे संयुक्त विद्यमानाने शाळा पूर्व तय्यारी अभियानचे अंतर्गत पहिले पाऊल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत मुलचेरा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 68 शाळांमध्ये शाळास्तरावर पहिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेलाव्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन

गडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीरामध्ये 10 वी […]