गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

तुमिरकसा येथील तेरवी कार्यक्रमाला भाग्यश्रीताई आत्राम यांची उपस्थिती

अहेरी तालुक्यातील मौजा तुमिरकसा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व मेडपल्ली ग्राम पंचायतचे सदस्य स्व.बाजीराव डोलू तलांडी यांच्या तेरवीचा कार्यक्रमाला माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहून आदिवासी समाजातील पारंपरिक पद्धतीने सुरू असलेले तेरवी पुजा केले. एवढेच नव्हेतर स्व.बाजीराव तलांडी यांची पत्नी सौ.गिरजा तलांडी, वडील डोलू तलांडी,मुलगा नागेश तलांडी, भाऊ […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

“देशाचे भविष्य कृषी क्षेत्रात आहे ; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत” – राज्यपाल रमेश बैस

“कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्म मंदिरे”: भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ एस अय्यप्पन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी  विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्‍त समारोह  मुंबई, दि. 16 : देशाचे भवितव्य कृषी विकासात आहे.  देश कृषी प्रधान असल्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात देखील देशाला त्याची झळ बसली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कधीही विकू नये. आगामी काळात ज्यांच्याकडे शेती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधानसभा लक्षवेधी

मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद; जुनी कचेरी पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणार – पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा मुंबई, दि १५ :- छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांच्या पराक्रमी इतिहासाला उजाळा देण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील जुनी कचेरी म्हणजेच मालोजी राजे यांच्या गढीसंवर्धनासाठी पर्यटन विभागातर्फे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. या ऐतिहासिक स्थळाला पर्यटन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची सुधारणासह स्वच्छता करणार – मंत्री दादाजी भुसे मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

सर्व घटकांना न्याय, शेतकरी व महिलाशक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

देशात जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर मुंबई, दि. १५ : कृषी, सिंचन, महिला, आरोग्य, शिक्षण, मनुष्यबळ विकास, पायाभूत सुविधा, दळणवळण, पर्यटन, सांस्कृतिक आणि उद्योग या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद करून सर्व घटकांना न्याय देणारा समतोल अर्थसंकल्प असून सर्व घटकांचा सन्मान आणि  शेतकरी व महिला शक्तीचा गौरव करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

“देशाचे भविष्य कृषी क्षेत्रात आहे ; शेतकऱ्यांनी जमिनी विकू नयेत” – राज्यपाल रमेश बैस

“कृषी विद्यापीठे ही अन्नब्रह्म मंदिरे”: भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक डॉ एस अय्यप्पन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी  विद्यापीठाचा ४१ वा दीक्षान्‍त समारोह  मुंबई, दि. १५ : देशाचे भवितव्य कृषी विकासात आहे.  देश कृषी प्रधान असल्यामुळे आर्थिक मंदीच्या काळात देखील देशाला त्याची झळ बसली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन कधीही विकू नये. आगामी काळात ज्यांच्याकडे शेती […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

ठाकरे गटाला आणखी एक धक्का, माजी मंत्र्याचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे दोन गट पडले आहे. अगदी बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाला गळती लागली आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. भूषण देसाईंचं शिंदे गटात प्रवेश करणं ठाकरे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना संपन्न करणार -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे दि.१२: शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पानी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2022’च्या पुरस्कार वितरण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.       यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, खरीप हंगामातील […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार

कर्मचारी संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक निवृत्तीनंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित व सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावं हे तत्व म्हणून मान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपावर जाण्याचा निर्णय मागे घ्यावा- मुख्यमंत्र्यांचे कर्मचारी संघटनांना आवाहन मुंबई, दि. १३ : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती […]