सन २०१५-१६ ते २०१९ -२० या कालावधीत “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राज्यात राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप […]
योजना माहिती
विहीर अनुदान योजना सुरु मागेल त्याला मिळेल विहीर 4 लाख अनुदान
शेतकरी सिंचन विहीर अनुदान योजना सुरु vihir anudan yojana झाली असून लवकरच शेतकरी बांधवाना रोजगार हमी योजना अंतर्गत विहीर मिळणार आहे. जाणून घेवूयात याच संदर्भातील सविस्तर माहिती. शासनाने आता शेतकरी बांधवाना लखपती करण्याचा चंग बांधलेला आहे. त्यामुळेच आता मागेल त्यांना सिंचन विहीर मिळणार आहे. महराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण […]
महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना
महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग(राज्यसेवा) मुख्य परीक्षा- २०२१ उत्तीर्ण उमेदवारांना एकरकमी रु. २५०००/ आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी महाज्योती तर्फे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. महाज्योती मार्फत आर्थिक सहाय्य योजना – योजनेच्या लाभासाठी पात्रता: 1. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/ असावी. 2. उमेदवार हा […]
शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्जासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
गडचिरोली: राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात आलेल्या आहेत. शिवाय शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयामार्फत आता अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली प्रि-मॅट्रिक शिष्यवृत्ती (इयत्ता 1ली ते 10वी मधील विद्यार्थी), अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी असलेली बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती (इयत्ता 9 वी ते 1 2वी फक्त मुली),राष्ट्रीय आर्थिक […]
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना
अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील ५ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. ही सवलत १०० टक्के इतकी आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना: योजनेचे स्वरुप- ग्रामीण भागातील विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी, त्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी, ५ वी ते १२ वीपर्यंतचे शिक्षण घेणे […]
बांधकाम कामगार घरकुल योजना
तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर bandhkam kamgar gharkul yojana तर बांधकाम कामगार घरकुल योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या. तुम्हाला महराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत घर बांधकामासाठी २ लाख रुपयांची मदत मिळू शकते. हि मदत कशी मिळू शकते आणि यासाठी कोठे अर्ज करावा या संदर्भात […]
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]
पारधी घरकुल योजना पारधी घरकुल योजना
पारधी समाजाचे राहणीमान उंचावण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागातर्फे सन 2011-12 या वर्षांपासून पारधी विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. या विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत पारधी समाजाला घरकुल, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना व्यावसायिक प्रशिक्षण तसेच व्यवसाय यासाठी अर्थसाहाय्य्य देणे, पारधी समाजाच्या वस्त्या मुख्य रस्त्यांशी जोडणे असे विकासात्मक कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. पारधी घरकुल योजना अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी आहे. ग्रामसभेने निवड […]
संजय गांधी निराधार अनुदान आले दिवाळी होणार गोड 665 कोटी वितरीत
ज्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत १ हजार रुपये मिळतात तसेच श्रावण बाळ योजना अंतर्गत रुपये १ हजार मिळतात अशा लाभार्थीनां आता पुढील पगार म्हणजेच १ हजार रुपये आर्थिक सहाय्य लवकरच मिळणार आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत 665 कोटी रुपये त्याच प्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन shravan bal yojana योजनेसाठी 1194 कोटी रुपये […]
डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना
डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजना उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील शासकीय तसेच अशासकीय अनुदानित, अंशत: अनुदानित, कायम विनाअनुदानित महाविद्यालयामध्ये व अकृषि विद्यापीठे व त्या विद्यापीठाअंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे तसेच स्वयं अर्थसहाय्यीत खाजगी विद्यापीठे वगळून) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेचा लाभ देण्यात येणार […]