ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा

पोस्ट ऑफ़िस, सादर करत आहे 399 ₹ मध्ये 10 लाख रूपयांचा अपघाती विमा फक्त 399 मध्ये 10 लाखाचा विमा पोस्ट ऑफिस विमा योजना लगेच अर्ज करा, वय – 18 ते 65 सर्वाना ₹399 वार्षिक एकच हप्ता. सर्व प्रकारचे अपघात, सर्पदंश, विजेचा शॉक, फ़रशीवरुन घसरुन पडणे, पाण्यात पडने ,गाड़ीवरील accident असे सर्व अपघात यात cover होतात. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

या सरकारी योजनेद्वारे, तुम्हाला दरमहा मिळतील ५ हजार रुपये असा करा अर्ज

केंद्र सरकारची अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना ही होय. आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी यासाठी ही योजना लाभधारकांना मदत करते. तुम्ही भविष्यासाठी अधिक चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात शानदार पर्याय ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज

स्वच्छ भारत अभियान (ग्रा.) अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्याची सुविधा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने सुरु केली आहे. या प्रणालीद्वारे ग्रामीण भागातील पात्र कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधण्याकरिता व त्यानंतर प्रोत्साहन अनुदान मान्यतेसाठी अर्ज करता येणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

प्रधानमंत्री जन धन योजना

आर्थिक समावेशनासाठीच्या आपल्या विविध उपाययोजनांच्या माध्यमातून अर्थमंत्रालय देशातील उपेक्षित आणि आजवर सामाजिक-आर्थिकदृष्ट्या दुर्लक्षित राहिलेल्या वर्गांना आर्थिक सर्वसमावेशकता आणि अनुषंगीक सहकार्य मिळवून देण्यासाठी करण्यासाठी वचनबद्ध आहे. आर्थिक सर्वसमावेशकतेच्या माध्यमातून आपण देशाचा न्याय्य आणि सर्वसमावेशक विकास साध्य करू शकतो. देशातील अल्प उत्पन्न गट आणि दुर्बल घटकांसारखा वर्ग; ज्यांच्यापर्यंत अजून मूलभूत बँकींग सेवाही पोहोचलेल्या नाहीत, अशा वर्गाला परवडणाऱ्या […]

तंत्रज्ञान ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

पेन्शनधारकांना आधार कार्डवर मिळतात तीन मोठे फायदे!

आधार नंबर हा UIDAI द्वारे जारी केलेला 12 अंकाचा एक नंबर आहे. UIDAI वेबसाइटनुसार, “ओळख पुरावा म्हणून आधारचा वापर लाभार्थ्यांना त्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी एकापेक्षा जास्त कागदपत्रे सादर करण्याची गरज दूर करण्याची सुविधा देते.” इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या लेटेस्ट ट्विटनुसार, “आधार कार्डच्या सुविधेमुळे, पीएफ आणि पेन्शन थेट पेन्शनधारकांच्या खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकते आणि लाभार्थ्यांना बँकेत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

‘बार्टी’ मार्फत फेलोशिपसाठी ऑनलाइन अर्ज सुरु ! Apply Online for Barti Fellowship

सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (BANRF-2021) अंतर्गत दिनांक 01 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत कायम नोंदणी (Confirmed Registration) असणाऱ्या तसेच विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामधून पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती

Mazi Kanya Bhagyashri एक मुलगी असल्यास मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

आज आपण महाराष्ट्र सरकारने काढलेल्या माझी कन्या भाग्यश्री योजनेविषयी माहिती घेणार आहोत. ही योजना 2016 साली महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली होती. या योजनेचा हेतू हा गरिबाच्या मुलीचे भविष्य चांगले व्हावे व मुलगी मोठी झाल्यावर तिचे शिक्षण योग्य प्रकारे व्हावे हा होता. या योजनेद्वारे ज्या शेतकऱ्यांना एक मुलगी आहे त्यांना प्रत्येकी 50 हजार रुपये […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

शरद पवार ग्राम समृद्धी योजना

महाराष्ट्र सरकारनं “शरद पवार ग्रामसमृद्धी” योजना आणली आहे. या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय-म्हैस पालनासाठी, शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे. 3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण, ही योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत August 24, 2022 […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नौकारी विशेषक योजना माहिती विदर्भ

अर्ज एक योजना अनेक : महत्वाची शेतकरी योजना

कृषी विभागामार्फत विविध अश्या योजनांचा लाभ शेतकरी बंधूना एकाच अर्जाद्वारे मिळविण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजनांसाठी फक्त एक अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाते या प्रक्रियेलाच ” अर्ज एक योजना अनेक ” arj ek yojana anek Mahadbt असे संबोधले जाते. तसेच अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या योजना माहिती विदर्भ

कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु

महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” […]