चंद्रपूर : चंद्रपूरच्या इंदिरानगर येथील रहिवासी पुरूषोत्तम बोपचे (४० वर्ष) हे फुले वेचण्यासाठी वनामध्ये गेले असता वाघाने त्यांच्यावर जबरी हमला केला व त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. या दुर्देवी घटनेनंतर महाराष्ट्राचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बोपचे यांच्या परिवाराला शासन नियमानुसार मदत करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार वनविभागाने बोपचे यांच्या कुटूंबास ५ […]
राज्य
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) येथे छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन
गडचिरोली : व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, म.रा. मुंबई यांचे निर्देशानुसार शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) गडचिरोली व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 05 मे 2023 रोजी सकाळी 10.00 वा. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीराचे आयोजन मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात येत आहे. सदर शिबीरामध्ये 10 वी […]
‘एनसीआय’ मध्य भारतातील कॅन्सरच्या उपचाराचे आरोग्य मंदिर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्यात उत्तम उपचार यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध नागपूर, दि. 27 : नागपूर येथे उभ्या राहिलेल्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमुळे (एनसीआय) कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ही संस्था विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या मध्य भारतातील राज्यांसाठी आरोग्य मंदिर ठरत आहे. राज्यातही उत्तम आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन […]
जलयुक्त शिवारला मोठे यश, जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले जनतेचे अभिनंदन मुंबई, दि. २६ :- केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे. या अहवालाबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा […]
Sarkari Yojana योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३७,५०० रु अनुदान, GR आला
योजनेत शेतकऱ्यांना मिळणार ३७,५०० रु अनुदान, GR आला Sarkari Yojana | महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणांमध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करुन शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुन:र्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. […]
तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम : या उमेदवारांना मिळणार दरमहा ४० हजार !
राज्याच्या पर्यटन विकासासाठी विविध क्षेत्रातील नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्रपर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत तरुणांना फेलोशिपची संधी उपलब्ध होणार असून या फेलोशिपसाठी इच्छुक तरुणांनी १५ मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन, महामंडळाद्वारे करण्यात आले आहे. पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली या फेलोशिप उपक्रमाची आखणी करण्यात आली असून पर्यटन विभागाचे […]
प्रत्येक जिल्ह्यात ‘शासकीय योजनांची जत्रा’
कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या माध्यमातून राज्यातील सर्व नागरिकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याण व सुरक्षेला प्राधान्य दिले जाते व या अनुषंगाने शासनस्तरावर जनकल्याणाच्या अनेक योजना घोषित करण्यात आल्या आहेत. योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये विशिष्ट आर्थिक तरतूद केली जाते. शासकीय यंत्रणा सदर योजनांची प्रचार-प्रसिद्धी करून या योजनांची नियमितपणे अंमलबजावणी करीत असतात. मात्र यासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची […]
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत जाहीर, राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटी रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. मार्च महिन्यात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. राज्यात विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला असून शेतकऱ्यांचं […]
(OF Chanda) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती
Ordnance Factory Chanda Recruitment 2023 (Chanda Ordnance Factory Bharti 2023) for 76 Graduate Apprentice & Technician Apprentice in Ordnance Factory Chanda, Maharashtra. जाहिरात क्र.: 7545/HRDC/GA/TA/2023-24 Total: 76 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06 2 पदवीधर अप्रेंटिस (जनरल) 40 3 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30 Total 76 […]