ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केंद्र शासनाचे मानले आभार

महाराष्ट्र शासन, सामाजिक संस्थांचा पुढाकार मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने  निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यास अनुमती दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाचे आभार मानले […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

महापालिका, शासन मिळून उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उल्हासनगर महानगरपालिकेच्या विविध विविध उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण ठाणे, दि. १५ – उल्हासनगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. विकासासाठी आवश्यक तो निधी देण्यात येईल. महापालिका आणि शासन मिळून उल्हासनगर शहराचा सर्वांगीण विकास साधणार असून त्यासाठी लागेल तेवढा निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उल्हासनगर महानगरपालिकेच्या खडे गोळवली येथील मलशुद्धीकरण केंद्र, ग्रीन […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

मुलचेरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीरत वैद्यकीय तपासणी तथा औषध वितरण शिबिर उद्घाटन संपन्न

स्थानिक मूलचेरा नगरपंचायत नगरीतील मुलचेरा टोला येथे स्थानिक नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ” आरोग्य तपासणी तथा औषध वितरण शिबिर, उद्घाटन सोहळा दिनांक 9 फेब्रुवारी 2023 स्तळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलचेरा टोला येथे संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.  ललित कुमार शनवारे राष्ट्रीय सेवा योजना सह समन्वयक अधिकारी म्हणून उपस्थित […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र राज्य विदर्भ

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिना निनित्त रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना फळ वाटप

आज नगरपंचायत मुलचेरा च्या वतीने नेताजी सुभाष विज्ञान महाविद्यालय तर्फे आयोजित राष्ट्रीय   सेवा योजन शिबीराला भेट देण्यात आले तसेच आरोग्य तपासणी शिबीर व औषधी वितरण स्थळी उपस्थित नागरिकांना व शिबिरार्थ्यांना तसेच वस्ती शाळेतील विध्यार्थ्यांना  फळ वाटप करण्यात आले.नगरपंचायत परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी नगरपंचायत मुलचेरा चे अध्यक्ष मा.विकास नैताम,उपाध्यक्ष मधुकर वेलादी सौ.सुनिता कोकेरवार सभापती पाणीपुरवठा विभाग,सौ.मोहनाताई […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

शिक्षकांच्या मानधनात वाढ येथे पहा सुधारित मानधन

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ. राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला, परंतु शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे याची अंमलबजावणी रखडली होती. राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहील्या तीन वर्षाकरीता मानधन तत्वावर नियुक्ती देणेबाबत शासन निर्णय दिनांक २५.११.२००५ अन्वये निर्णय घेण्यात आला होता. सदर […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

मुख्यमंत्री फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज करा !

युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. पुढील २४ दिवस ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक २ मार्च २०२३ असा आहे. राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला – मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या नागपुर महाराष्ट्र राज्य विदर्भ

मुलचेरा येथे दोन केंद्रातील ४४ विद्यार्थ्यांची बुध्दीगुणांक चाचणी शिबीर सपन्न

जिल्हा परिषद गडचिरोली व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली यांच्या सयुक्त विद्यमाने मुलचेरा तालुक्यात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुलचेरा आणि गांधीनगर अशा ०२ केंद्रावर एकुण ४४ विद्यार्थ्यांची बुदयांक तपासणी, निदान शिबीर व स्वच्छ मुख अभियानाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद समावेशीत शिक्ष समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

बुद्धयांक तपासणी व निदान शिबीराचे आयोजन जिल्हा सामान्य रूग्णालय व मित्र फांऊडेशनचा उपक्रम

मुलचेरा- जिल्हा परिषद समावेशीत शिक्षण समग्र शिक्षा गडचिरोली, जिल्हा सामान्य रुग्णालय व मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटातील बौध्दिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी स्वावलंबन ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिव्यांग प्रमाणपत्र तसेच यूडीआयडी कार्ड देण्यासाठी मुलचेरा तालुक्यातील गट साधन केंद्र मुलचेरा व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विवेकानंदुर, गांधीनगर, आबटपल्ली, लगाम येथे चारही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई योजना माहिती राज्य रोजगार विदर्भ

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम भरती

सन २०१५-१६ ते २०१९ -२० या कालावधीत “मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” राज्यात राबविण्यात आला होता. राज्यातील विकास प्रक्रिया व त्यातील टप्पे जाणून घेता यावेत व ते समजून घेत असताना शासकीय यंत्रणेतील कामकाज, त्यातील घटकांचा ताळमेळ व निर्णय प्रक्रियेचा अनुभव तरुणांनी मिळवावा त्यातून समर्पित वृत्तीने समाजसेवा करण्यासाठी प्रामाणिक, ध्येयवादी, सुजाण नागरिक तयार व्हावेत या करीता मुख्यमंत्री फेलोशिप […]