ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे- राज्यातील तसेच शहरातील रस्ते चांगले असतील तर त्या राज्याचा, त्या शहराचा विकास होतो. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते विकासाला प्राधान्य दिले आहे. यापुढील काळात ग्रामीण भागातील रस्ते चांगले करण्यावर भर देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील एमएमआरडीएच्या विविध […]
राज्य
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन
ठाणे, दि. 14 – देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, तहसीलदार राजाराम तवटे आदी उपस्थित होते. पंडित नेहरू यांचा जन्मदिन 14 नोव्हेंबर हा बाल दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मुख्यमंत्री महोदयांनी […]
मंत्र्याच्या आदेशाला सचिवांनी दाखवली केराची टोपली,अन्न नागरी पुरवठा विभागातील पदोन्नती थांबविण्याचे नेमके गौडबंगाल तरी काय ?
कर्मचारी व अधिकारी संघटनेने दिला आमरण उपोषणाचा इशारा. मुंबई-अन्न, नागरी पूरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्र : आस्था-६८२२/प्र.क्र.१६९/नाप-१५ दि. २९/०६/२०२२ अन्वये कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद अमरावती व नागपूर या सर्व सहाप्रशासकीय विभागातील पूरवठा निरीक्षक पदावरून निरीक्षण अधिकारी पदावर पदोन्नती देण्याबाबतची कार्यवाही सध्या अस्तित्वात असलेल्या प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार प्रशासकीय विभाग स्तरावरूनकरणेबाबत व […]
महाराष्ट्र लोकसेवा आयोग , मार्फत ( Class -A & B post ) पदभरती भरती प्रक्रिया 2022
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग – अ व वर्ग ब पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission Recruitment for Class – A and class – B post ) पदांचा सविस्तर तपशिल खालील प्रमाणे आहे . अ.क्र पदनाम पदांची संख्या 01. सहाय्यक […]
राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा – सरन्यायाधीश उदय लळीत यांची भावना
सरन्यायाधीश उदय लळीत यांचा महाराष्ट्राच्या वतीने सत्कार मुंबई, दि. 6 – आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून […]
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये ॲप्रेंटिस पदाच्या 900 जागांसाठी भरती (WCL Recruitment 2022) सुरू होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 7 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. *पदाचे नाव आणि जागा:* *ITI ट्रेड ॲप्रेंटिस* 1) COPA – 216 2) फिटर – 221 3) इलेक्ट्रिशियन – 228 4) वेल्डर (G&E) – 59 5) वायरमन – 24 […]
लागा तयारीला, नोकऱ्यांचा महापूर येणार..! महाराष्ट्रासाठी पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा..
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील मोठमोठे प्रकल्प गुजतरातला गेल्याच्या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधारी राज्य सरकारवर आरोपांची राळ उठवली होती. दुसरीकडे, सत्ताधाऱ्यांकडून त्याला प्रतित्त्यूर दिलं जातं होतं. राज्याच्या राजकारणात असा कलगीतूरा रंगलेला असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली. राजधानी मुंबईत आज रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तरुणांना नोकरीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यावेळी […]
बेरोजगार तरुणांसाठी खुशखबर, नोकर भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय…
कोरोना काळात सारं काही ठप्प झालं होतं.. महसूली उत्पन्न घटले होते. दुसरीकडे आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा खर्च होत होता. या साऱ्याचा परिणाम राज्य सरकारच्या तिजोरीवर झाला होता. त्यामुळे राज्य सरकारने नोकर भरतीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले होते.. सरकारी नोकर भरती बंद असल्याने सध्या राज्यात दोन लाखांहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यापैकी सुरुवातीच्या टप्प्यात 75 […]
रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणार – केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
पुण्याजवळील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (ईएमसी) उभारले जाईल अशी घोषणा केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पत्रकार परिषदेत केली. येथील सीजीओ कॉम्प्लेक्समधील सीइजी सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत श्री चंद्रशेखर यांनी रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारले जाईल तसेच सीडॅकच्यावतीने इलेक्ट्रॉनिक्स डिझाईनिंग प्रकल्पही महाराष्ट्रात येणार असल्याची घोषणा केली. रांजणगाव (फेस III) येथील […]