लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे दि.3पुणे फेस्टिवल देशाच्या सांस्कृतिक इतिहासातील सोनरी पान आहे आणि यातून अनेक लोकांना प्रेरणा मिळाली आहे. समाजासमोर गुणवान व्यक्तींचा आदर्श प्रस्तूत करण्याचा हा स्तुत्य प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. ३४ व्या पुणे फेस्टिवलच्या उद्घान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार गिरीश बापट, […]
राज्य
वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करणे हा शासनाचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकरथ न्यूज नेटवर्क पुणे स्टेशन ई-बस डेपोचे उद्घाटन आणि ९० ई-बसचे लोकार्पण हरित ऊर्जा उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर – केंद्रीय मंत्री डॉ.महेंद्रनाथ पांडे पुणे दि.3- पुणे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांची मुक्तता करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी उड्डाणपूलांची रखडलेली कामे, मेट्रो विस्ताराच्या कामांना गती, चांगले रस्ते उपलब्ध करून देणे यासोबतच सार्वजनिक बससेवेत सुधारणा करणे यावर शासनाचा भर […]
आयएनएस विक्रांतचे जलावतरण छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
लोकरथ न्यूज नेटवर्क मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून नौदलासह भारतीय सेनेला शुभेच्छा मुंबई, दि. :3- संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे. तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा […]
नवसंकल्पनासोबत तरूण युवकांनी स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रेत सहभागी व्हा
गडचिरोली:- राज्य शासनाच्या कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यात 15 ऑगस्टपासून महाराष्ट्र स्टार्ट-उप व नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यांत आले आहे. या माध्यमातून नवसंकल्पना घेऊन येणा-या युवक-युवतींना प्रशिक्षण तसेच त्यांच्या संकल्पनाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.उत्तम संकल्पना सादर करणा-या युवकांना 10 हजार रूपयापासून ते 1 लाख रूपयापर्यंतची पारितोषिक दिली जाणार आहे. स्टार्टअप यात्रेतील मोबाईल […]
नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/ देशी गाई/म्हशीचे गट वाटप योजनेकरीता निधी वितरित – 2021-22
राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंमलबजावणीकरीता अनुसूचित जाती घटकांसाठी सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पित निधीतून बीडीएस प्रणालीवर निधी वितरित करणेबाबत शासन निर्णय जारी केला आहे. राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना दुधाळ संकरित/देशी गाई/म्हशीचे गट वाटप अंतर्गत सन २०२१-२२ करिता मागणी क्र. एन -३ लेखाशिर्ष २४०३ डी ७२२, ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखाली रु.८००.०० लाख निधी अर्थसंकल्पित […]
आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या खात्यात वाढीव मानधन येणार; शासन निर्णय जारी
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य कार्यक्रमाकरीता सर्वसाधारण योजनेंतर्गत सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पिय तरतुदीतून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना माहे नोव्हेंबर, २०२१ ते माहे मार्च, २०२२ व जुलै, २०२१ पासूनचा सुधारीत वाढीव मोबदला रु.१८०.६७ कोटी वितरीत करण्याबाबत शासन निर्णय जारी केला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यात आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कार्यरत आहेत. […]
(VNIT) विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे 25 जागांसाठी भरती
VNIT Nagpur Recruitment 2022 Visvesvaraya National Institute of Technology Nagpur, VNIT Nagpur Recruitment 2021 (VNIT Nagpur Bharti 2022) for 25 Project Manager, Senior Project Engineer, Project Engineer, Project Assistant, Posts. Total: 25 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 प्रोजेक्ट मॅनेजर (सिव्हिल) 03 2 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर (सिव्हिल) 09 3 प्रोजेक्ट […]
क्रिकेट सोबतच इतरही खेळांवर युवकांनी लक्ष केंद्रित करावे-महेंद्र ब्राम्हणवाडे
-लोकरथ बातमी- पारडी येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली- युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब पारडी यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. क्रिकेट हा फक्त करिअर चा माध्यम नसून ज्या खेळांच्या माध्यमातून करिअर बनवता […]