मुंबई, दि. ४ : देशातील पशुपालक आणि मच्छिमार यांना किसान क्रेडिट कार्डचे वितरण अधिक सुलभतेने व्हावे यासाठी बॅंकांनी स्वत:हून पुढाकार घ्यावा. कारण यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी केले. दरम्यान, राष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून सिल्व्हर पॉम्फ्रेट (पापलेट ) मासा हा राज्य मासा म्हणून जाहीर करत […]
राज्य
रांजणगाव येथे ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’; केंद्राकडून पहिल्या टप्प्यात ६२ कोटींचा निधी वर्ग
मुंबई, दि. ४ – राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार पुण्याजवळील रांजणगाव येथे महाराष्ट्रातील पहिला ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी एमआयडीसीकडे वर्ग केला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्र शासनाचे आभार मानले आहेत. देशात इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनांना चालना […]
विकसित भारतासाठी विद्यापीठांना जागतिक दर्जाची ज्ञानकेंद्रे बनवूया– राज्यपाल रमेश बैस नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सव पुरस्कारांचे वितरण
‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ तंत्रज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन नागपूर, दि. 04 : देशातील युवा पिढीला 21 व्या शतकातील जागतिक स्पर्धेसाठी तयार करण्याची गरज आहे. यासोबतच सर्वच क्षेत्रात अग्रेसर होत 2047 पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे उभे राहायचे आहे. त्यासाठी विद्यापीठांमधून जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देत भारताला वैश्विक ज्ञान केंद्र बनविण्याचे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी आज केले. सिव्हिल […]
राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत भरती
National Bank for Agriculture and Rural Development is an apex development financial institution in India, headquartered at Mumbai with regional offices all over India. NABARD Recruitment 2023 (NABARD Bharti 2023) for 150 Assistant Manager (Grade A) (RDBS) Posts. जाहिरात क्र.: 03/Grade A/2023-24 Total: 150 जागा पदाचे नाव: असिस्टंट मॅनेजर (ग्रेड A) (RDBS) शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह संबंधित विषयात पदवी /B.E/B.Tech/MBA/BBA/BMS/ME/M.Tech/ […]
व्हॉइस ऑफ मीडिया ची अहेरी तालुका कार्यकारीणी घोषित
अहेरी तालुकाध्यक्ष पदी मिलिंद खोंड तर कार्याध्यक्ष पदी अशोक पागे,अमित बेझलवार यांची निवड अहेरी: आलापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात आज(शनिवार)2 सप्टेंबर ला व्हॉईस ऑफ मीडिया ची अहेरी तालुक्यातील पत्रकारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत व्हॉईस ऑफ मीडिया चे विदर्भ अध्यक्ष मंगेश खाटीक हे आभासी पध्दतीने सहभागी होऊन मार्गदर्शन केले त्यांनी संघटनेच्या पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी […]
मा. पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पार पडला पोस्टे मुलचेरा येथील नवीन प्रशासकीय ईमारतीचे उद्घाटन
जिल्ह्रातील 51 व्या वाचनालयाचा लोकार्पण सोहळा पोस्टे मुलचेरा येथील भव्य जनजागरण मेळाव्यात शालेय विद्यार्थींनींना सायकली तर महिलांना धुररहीत शेगडीचे वाटप पोलीस दादालोरा खिडकीच्या कामकाजाकरीता पोस्टे मुलचेरा येथे केली स्वतंत्र कार्यालयाची केली उभारणी. मुलचेरा:- पोलीस स्टेशन मुलचेरा येथील नविन प्रशासकीय ईमारतीचे उद्घाटन समारंभ यासोबतच “एक गाव एक वाचनालय” अंतर्गत रविंद्रनाथ टागोर वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा […]
तुमच्या पत्नीसोबत पोस्ट ऑफिस मध्ये उघडा ‘हे’ खाते; दरमहा मिळेल 9250 रुपये व्याज
पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्ही एकावेळेस खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. त्याच वेळी, संयुक्त खाते म्हणजे पती-पत्नी एकत्र 15 लाख रुपये गुंतवू शकतात. सध्या या योजनेवर गुंतवणूकदारांना वार्षिक 7.4 टक्के व्याज मिळत आहे. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही मॅच्युरिटी कालावधीनंतर एकूण मूळ रक्कम काढू शकता किंवा तुम्ही 5-5 वर्षे वाढवू शकता. त्याच वेळी, […]
नवीन चंद्रपूरच्या विकासकामांना गती द्या
पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे आढावा बैठकीत निर्देश नागपूर, दि. : चंद्रपूर शहरालगतच्या ‘नवीन चंद्रपूर’ या भागातील प्रलंबित विकासकामांना गती देण्याकरिता या भागातील बसस्थानक, पोलिस स्टेशन, पोस्ट ऑफिस,रस्त्यांची दुरुस्ती, वीजपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधांचे नियोजन करून त्याच्या अंमलबजावणीची गरज आहे. सर्व सोयीसुविधायुक्त एक आदर्श शहर कसे उभे करता येईल, याकडे जिल्हा प्रशासन व विशेष नियोजन […]
एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 998 जागांसाठी भरती
Air India Air Services Limited (AIASL) (formerly known as Air India Air Transport Services Limited) (AIATSL), AIASL Recruitment 2023 (AIASL Bharti 2023) for 998 Handyman & Utility Agent Posts. जाहिरात क्र.: AIASL/05-03/BOM/353 Total: 998 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 हँडीमन 971 2 यूटिलिटी एजंट (पुरुष) 20 3 यूटिलिटी एजंट (महिला) […]
मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2409 जागांसाठी भरती
Central Railway, Central Railway Recruitment 2023 (Central Railway Bharti 2023, Central Railway Mumbai Bharti 2023) for 2409 Trade Apprentice Posts. जाहिरात क्र.: RRC/CR/AA/2024 Total: 2409 जागा पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) अ. क्र. विभाग पद संख्या 1 मुंबई 1649 2 भुसावळ 296 3 पुणे 152 4 नागपूर 114 5 सोलापूर 76 Total 2409 शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित […]