अहेरी:-नगरपंचायत अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक १ मधील खमनचेरू रोड लगत नुकतेच झालेल्या ओपनस्पेस सौंदर्यीकरणाचे लोकार्पण अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम,नगराध्यक्ष रोजा करपेत,उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, बांधकाम सभापती नौरास शेख, […]
राज्य
ग्रामीण भागातुनही उत्कृष्ट खेळाडू घडतील:माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे
मुलचेरा:-शहरी भागात खेळाडूंसाठी प्रशिक्षकांसह सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतात त्यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू शहरी भागातील खेळाडूंच्या तुलनेत थोडे कमी पडतात.जर ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा, योग्य प्रशिक्षण दिल्यास ग्रामीण भागातूनही उत्कृष्ट खेळाडू घडतील असे प्रतिपादन माजी जि प अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांनी केले.ते मुलचेरा तालुक्यातील श्रीनगर येथे आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धेचे मुख्य बक्षीस वितरक म्हणून बोलत […]
गणेशमंडळांनी ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धे’त सहभाग घ्यावा – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 29 : गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी आयोजित उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त गणेशमंडळांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. या स्पर्धेची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर […]
भारतीय तटरक्षक दलात 46 जागांसाठी भरती
Total: 46 जागा पदाचे नाव: असिस्टंट कमांडंट (02/2024 बॅच) अ. क्र. ब्रांच पद संख्या 1 जनरल ड्यूटी (GD) 25 2 कमर्शियल पायलट लायसन्स (SSA) — 3 टेक्निकल (मेकॅनिकल) 20 4 टेक्निकल (इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स) 5 लॉ एन्ट्री 01 Total 46 शैक्षणिक पात्रता: जनरल ड्यूटी (GD): (i) 60% गुणांसह पदवीधर (ii) 55% गुणांसह 12वी (गणित & भौतिकशास्त्र) उत्तीर्ण. कमर्शियल […]
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण; महाराष्ट्राने ऑलिम्पिकच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा – राज्यपाल ऑलिम्पिकमध्ये यश
पुणे दि.२८: भारत २०३६ चे यजमानपद भूषविण्याच्यादृष्टीने पूर्वतयारी करत असून राज्यानेही प्रत्येक क्रीडा प्रकारातील आपली बलस्थाने आणि कमकुवत दुवे ओळखून या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल), महाळुंगे, बालेवाडी येथे आयोजित शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री […]
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना नवीन योजनेची घोषणा पहिल्या टप्प्यात १ लाख दुसऱ्या टप्प्यात २ लाख केवळ पाच टक्के व्याजाने मिळणार कर्ज
विश्वकर्मा योजनेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केली आहे. या योजनेला मंजुरी देखील देण्यात आली आहे. छोट्या व्यावसायिकांना योजनेद्वारे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी केवळ ५ टक्के एवढा व्याजदर असणार आहे. या योजना संदर्भातील खालील व्हिडीओ पहा. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना अंतर्गत कोणाला होणार फायदा जे […]
सरकारी नोकरीची सर्वात मोठी संधी! महाराष्ट्र शासनासकडून आरोग्य विभागात भरती जाहीर
अनेक काळापासून राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदं मोठ्या प्रमाणावर रिक्त होती. त्यामुळे सरकारी रुग्णालयांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं होतं. पण आता या समस्या दूर करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य विभागात 11 हजार पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी याबाबतची माहिती दिली आहे. यासंदर्भात उद्या जाहिरात निघणार आहे. तसेच ही भरती […]
परभणी जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी निधी उपलब्ध करुन देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
परभणी, दि.२७ (जिमाका) : परभणी जिल्ह्यात पायाभूत विकासाचे अनेक प्रश्न असून, ते सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे. शहरात अमृत योजनेतून भुयारी गटार, काँक्रिटचे रस्ते, औद्योगिक वसाहत, नाट्यगृह, पाणीपुरवठा योजना आदी कामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मैदानावर आज शासन आपल्या दारी […]
राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार : ना. सुधीर मुनगंटीवार
नागपुरातील बांबू “ऊती” टिश्यू कल्चर केंद्राचे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन बांबू विकास मंडळाच्या बैठकीत घेतला सविस्तर आढावा नागपूर, दि.२७* :बांबू हा पर्यावरणरक्षक असून, बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता असल्याने राज्यात बांबू उत्पादन वाढीला प्रोत्साहन, त्यापासून तयार होणाऱ्या आकर्षक वस्तू, हस्तकला आणि फर्निचर ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी बांबू विकास मंडळाने नियोजन […]
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते
गडचिरोली येथील गोंडवाना भवन येथे आयटक प्रणित महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते पार पडले, यावेळी मार्गदर्शन करतांना आपल्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याची गरज असून मोदी सरकारच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध सुद्धा आवाज उठविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. किरसान यांनी केले. […]