आजच्या लेखामध्ये पाईप लाईन योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात pvc pipeline scheme. तुमच्या शेतात विहीर असेल, विहिरीवर मोटार असेल पाणी उपसा करण्यासाठी वीज देखील असेल परंतु विहिरीतील बोअरमधील किंवा शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यासाठी पाईप लाईन केलेली नसेल तर मात्र पिकांना पाणी देण्यासाठी तुमची पंचाईत होऊ शकते. पिकांना जर वेळेवर पाणी दिले गेले नाहीत तर शेतकरी […]
विदर्भ
लहान मुलांच्या आधार कार्डमध्ये मोठा बदल, ‘युआयडीएआय’चा महत्वपूर्ण निर्णय
आधार कार्ड आता लहान मुलांसाठीही अनिवार्य आहे. 5 वर्षांखालील मुलांकडे आधार कार्ड असणं अनिवार्य केले आहे. त्यास ‘बाल आधार कार्ड’ असं म्हटलं जात असून, त्याचा रंग निळा आहे. शाळेत प्रवेश घेण्यापासून विविध कामांसाठी हे आधार कार्ड वापरले जाते. आता तर थेट नवजात बालकालाही जन्मासोबतच आधार नोंदणी मिळणार आहे. आधार कार्ड जारी करणाऱ्या ‘यूआयडीएआय’ नुकतेच बाल […]
सांस्कृतिक कार्य विभागाच्या विविध पुरस्कारांसाठीच्या निवड समित्या पुनर्गठित
मुंबई, दि. 22 : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत पुरस्कारार्थी निवडण्यासाठीच्या विविध समित्या पुनर्गठित करण्यात आल्या आहेत, तर एका समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. विठाबाई नारायणगांवकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, राज कपूर जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर […]
धान खरेदी : नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरु होणे आवश्यक – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. २२ : खरीप हंगामातील धान खरेदी १ ऑक्टोबर रोजी आणि रबी हंगामातील धान खरेदी १ मे रोजी सुरू करण्याचे शासकीय धोरण आहे. त्यामुळे नियोजित तारखांप्रमाणेच आधारभूत केंद्र सुरु होणे आवश्यक असल्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गोंदिया, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्हयातील आधारभूत धान खरेदी अंतर्गत उद्भवणाऱ्या विविध अडचणींसंदर्भात मंत्रालयात वनमंत्री श्री. मुनगंटीवार आणि […]
मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्यालय उभारणार – मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 22 : मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात येईल, असे आज मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रालयात तारापोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले. हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करण्याबाबत सविस्तर प्रस्ताव तयार करावा. हे मत्स्यालय जगातील सर्वोत्तम मत्स्यालयापैकी एक […]
राज्यात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार – डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन
डेन्मार्कच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट मुंबई, दि. 22 : डेन्मार्क हा जगातील आघाडीचा दुग्ध उत्पादक देश असून आपल्या देशाने भारताला दुग्ध क्रांती घडवून आणण्यात मदत केली आहे. डेन्मार्क भारतातील अनेक राज्यांना कृषी व पर्यावरण संवर्धन क्षेत्रात सहकार्य करीत असून लवकरच महाराष्ट्रात दुग्ध उत्पादनातील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ स्थापन करणार असल्याची माहिती डेन्मार्कचे भारतातील राजदूत फ्रेडी स्वेन […]
महापालिका क्षेत्रातील मोकळ्या भूखंड वापरासाठी नाममात्र भाडे आकारणीसाठी नियमात सुधारणा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेच्या विविध विषयांबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. 22 :- महापालिका कार्यक्षेत्रातील मोकळ्या भूखंडांचा वापर धर्मादाय संस्थांमार्फत ना नफा तत्वावरील समाजोपयोगी उपक्रमासाठी होत असतो. अशा संस्थांना भूखंडासाठी पूर्वीप्रमाणे नाममात्र शुल्क आकारणीसाठी नियमात आवश्यक बदल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील विविध विषयांबाबत बैठकीचे आयोजन मंत्रालयात करण्यात आले […]
राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच, पण कंपन्यांनी स्थानिकांच्या रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे- मुख्यमंत्री
रायगड जिल्ह्यातील आरसीएफ, जेएसडब्लू प्रकल्प बाधितांसंदर्भात बैठक मुंबई, दि. २२ : – आपल्या राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच आहे. त्यासाठी उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्यच केले जाईल. पण उद्योगांनीही स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर- आर.सी.एफ. कंपनीच्या थळ येथील विस्तारीत प्रकल्पाबाबत […]
सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विशेष विकास निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पाटण तालुक्यातील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा मुंबई, दि. 22 : सातारा जिल्ह्यातील डोंगरी तालुक्यांसाठी विकास निधी, वांग मध्यम प्रकल्प, कोयना भूकंपग्रस्तांच्या वारसांना दाखले देणे आदी विविध विषयांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक घेण्यात आली. डोंगरी भागातील तालुक्यांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. मंत्रालयात झालेल्या […]
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ग्रंथोत्सव या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत
मुंबई, दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘ग्रंथोत्सव’ या विषयावर ग्रंथालय संचालक दत्तात्रय क्षीरसागर यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर बुधवार दि. 23 व गुरुवार दि. 24 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. […]