भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृह निवासस्थानाला मुख्यमंत्र्यांची भेट मुंबई, दि. 16 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या दादर येथील हिंदू कॉलनी परिसरातील ‘राजगृह’ निवासस्थानाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेट दिली. राजगृहाचा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल, असे मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. राजगृहतील डॉ.बाबासाहेब आणि रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस […]
विदर्भ
Google ने लाँच केले आपले UPI AutoPay सिस्टम – जाणून घ्या सविस्तर
सर्व नागरिकांसाठी हि बातमी खूप महत्वाची आहे – गूगलने आपले AutoPay सिस्टम चालू केले आहे Google UPI द्वारे कोणत्याही सबस्क्रिप्शनसाठी पैसे भरल्यास तुम्ही ते पेमेंट आपोआप करू शकाल – त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला सबस्क्रिप्शनसाठी पैसे द्यावे लागणार नाहीत , दरम्यान ही सुविधा फक्त गुगल प्ले स्टोअरसाठी असेल. कसे काम करेल UPI AutoPay ? ▪️ NPCI […]
ब्रेकिंग ! – ट्रायचा मोठा निर्णय , आता मोबाईल नंबर ऐवजी दिसणार फोन करणाऱ्यांचे नाव
तुम्हाला माहिती असेल , आतापर्यंत फोन करणाऱ्यांचे मोबाईल स्क्रीनवर दिसत होते – मात्र आता TRAI म्हणजे Telecom Regulatory Authority of India ने याबाबत मोठा निर्णय घेतला – त्यामुळे आता मोबाईल नंबर ऐवजी फोन करणाऱ्यांचे नाव मोबाईल स्क्रीनवर दिसणार – असे TRAI ने म्हटले आहे पहा काय सांगितले TRAI ने ट्रायच्या नियमानुसार, टेलिकॉम ऑपरेटर यांच्याकडे ग्राहकांचे […]
भूमि अभिलेख विभाग सरळसेवा भरती परीक्षा २८ ते ३० नोव्हेंबर २०२२ ला होणार !
भूमि अभिलेख विभागातील गट क पदसमुह ४ (नूकरमापक तथा लिपीक) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरीता दिनांक ०९/१२/२०११ रोजी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्याकामी सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक २२/०४/२०११ रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शासनाकडून निवडण्यात आलेल्या पॅनेलवरील एका कंपनीमार्फत पदभरती प्रक्रिया राबविण्याचे विभागाने योजिले होते. त्यानुसार सदर कंपनीमार्फत दिनांक ०२/१२/२०२१ ते ३१/१२/२०२१ या कालावधीत उमेदवारांची ऑनलाईन […]
सन 2022-23 या शैक्षणिक सत्रातील 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशीत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंडणगड पॅटर्न राबवून जात वैधता प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याबाबतचे अभियान कार्यशाळा
गडचिरोली: सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात 11 वी व 12 वी विज्ञान शाखेतील राखीव प्रवर्गातील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याकरीता जिल्हातील विज्ञान शाखेचे सर्व महाविद्यालयांचे प्राचार्याची मंडणगड पॅटन नुसार जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र काढण्याचे नियोजन करण्याकरीता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, शासकिय […]
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणेबाबत
गडचिरोली: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. एटीटीएस-2016/प्र.क्र.125/अजाक दि. 08 मार्च 2017 नुसार “अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवणे” या योजनेत अमुलाग्र बदल करण्यात आला असून सदर योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाना देण्यात येणारे (अर्थसहाय्य) हे वस्तु स्वरुपात न देता मंजूर अर्थसहाय्याची जास्तीत जास्त रक्कम […]
शिवभोजन केंद्र वर्ग करणेबाबत मार्गदर्शक सूचना जारी २०२२-२३ !
शिवभोजन योजना ही शासनाची महत्वाकांशी योजना असून या योजनेद्वारे गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दराने भोजन देण्यात येते. त्यासाठी प्रचलित पद्धतीने शिवभोजन केंद्र मंजूर करण्यात येतात. मात्र शिवभोजन केंद्र मंजूर झाल्यानंतर संबंधित शिवभोजन केंद्र चालकाचा मृत्यू झाल्यास किंवा अन्य कारणाने संबंधित शिवभोजन केंद्र, केंद्र चालकाच्या वारसाच्या अथवा अन्य व्यक्तीच्या नावे वर्ग करण्याबाबतचे प्रस्ताव संबंधित शिवभोजन […]
सामान्य नागरिक समोर ठेवून सुशासन नियमावली तयार करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
मुंबई, दि. 16 : सामान्य नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण होण्याच्या दृष्टीने शासकीय कामात सुसूत्रता आणि पारदर्शकता असणे आवश्यक आहे. यासाठी सामान्य व्यक्तीला समोर ठेवून आदर्श अशी कार्यप्रणाली तसेच सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समिती समवेत बैठक आयोजित करण्यात आली […]
तुमचं आणि तुमच्या कुटुंबीयांच्या उत्तम भविष्यासाठी गुंतवणूक हा योग्य पर्याय आहे. पण, कुठे आणि कशी गुंतवणूक करावी? यासाठी आम्ही तुम्हाला देतोय पोस्ट गुंतवणुकीच्या काही पर्यायांची माहिती…
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक फिक्स्ड डिपॉझिट स्कीम आहे. यामध्ये दीड लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असतं. या योजनेंतर्गत गुंतवणूक केल्यास ८.५ टक्के व्याज मिळतं. सहा महिन्यांनी व्याज जोडलं जातं. पाच वर्षांनंतर व्याजासहीत तुमचे पैसे तुमच्या हातात पडतात. टाईम डिपॉझिट स्कीम (टीडीएस) टीडीएस ही योजना पाच वर्षांसाठी आहे. कमीत कमी २०० रुपये भरून ही योजना तुम्ही सुरू […]
सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेच्या माध्यमातून मुंबई अधिक सुंदर करणार – पालकमंत्री दीपक केसरकर
मुंबई, दि. 15- मुंबई शहरात सौंदर्यीकरण, स्वच्छता, इमारती आणि रस्त्यांवरील विद्युत प्रदीपन, कोळीवाड्यांचा विकास आदी माध्यमातून मुंबईचे अधिक सुंदर रूप जगासमोर आणणार असल्याचे मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी मुंबई महानगरपालिका मुख्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस महानगरपालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह […]