Uncategorized ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

अनाथ मुलांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविणार – मंत्री आदिती तटकरे

अनाथ मुलांचे संगोपन आणि उच्च शिक्षणासाठी राज्य शासन संवेदनशील आहे. राज्यातील अनुरक्षण गृहातील अनाथ गृहातील बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल. त्यानुसार उपाययोजना करण्यात येतील, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. विधानसभेत अनाथ बालकांबाबत दिलेल्या आश्वासनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात मंत्री कु. तटकरे यांच्या दालनात आज दुपारी बैठकीचे आयोजन […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अतिदुर्गम गेदा येथे होणार समाज मंदिराचे बांधकाम राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भुमुपूजन संपन्न

एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहुल गेदा येथे सुसज्ज समाज मंदिर बांधकाम केले जाणार असून 3 फेब्रुवारी रोजी माजी जि प अध्यक्ष तथा राष्ट्रवादीच्या नेत्या भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. गेदा येथील नागरिकांनी भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे गावात समाज मंदिर बांधकाम करण्याची मागणी केली होती.गावातील नागरिकांची मागणी लक्षात घेता ताईंनी मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

आलेंगा माल येथे माता मंदिर तर टोला येथे सिमेंट रस्त्याचे होणार बांधकाम भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन

एटापल्ली:-तोडसा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या आलेंगा माल येथील माता मंदिर तर आलेंगा टोला येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते करण्यात आले. गावात माता मंदिर बांधकाम करण्यात यावा म्हणून गावकऱ्यांनी माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याकडे मागणी केली होती. गावकऱ्यांची मागणी लक्षात घेता त्वरित निधी […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे- माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम

राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा वेलगुर येथे पालक मेळावा मोठ्या उत्साहात साजरा. अहेरी :-आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भरपूर गुणवत्ता आहे, पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकासोबत पालकांचे योगदान महत्त्वाचे आहे असे मत यावेळी माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी वेलगुर येथील पालक मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात बोलताना व्यक्त केले. राजे धर्मराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती द्या – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मार्कंडा देवस्थान जिर्णोद्धाराच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरातत्व विभागाला दिले. मार्कंडा देवस्थानच्या विकासाकरिता एमएमआरडीसीच्या माध्यमातून मंजूर 100 कोटी रुपये व पुरातत्त्व विभागाच्या पाच कोटी रुपयांच्या प्रलंबित विकास कामांचा आढावा उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी आज घेतला. त्याप्रसंगी ते बोलत होते. महाशिवरात्रीला प्रथा परंपरेनुसार मंदिर परिसरात प्रसाद वितरणाला रोक न लावण्याच्या सूचनाही […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली महोत्सवाला उपस्थिती

लोकाभिमुख कार्यातून पोलिसांनी जिंकला जनतेचा विश्वास – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली,(जिमाका)दि.04: लोकाभिमुख कार्यातून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचत पोलिस विभागाने पोलिसांप्रती सद्भावना निर्माण करण्याचे काम केले आहे तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सामाजिक अभिसरन घडविण्याचे कामामुळे जनसामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढला असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली महोत्सवांतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही

अमर्याद संधीतून आपला विकास करून घ्या, महामॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन गडचिरोलीला कोणी घाबरवू शकत नाही आणि थांबवू शकत नाही असा संदेश महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी तरूणाईने दिला आहे. गडचिरोलीच्या या तरूणाईला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आपल्याला मिळत असलेल्या अमर्याद संधीतून आपला व समाजाचा विकास करून घ्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना ई-स्कुटरचे वाटप

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् व ओमा फाऊंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या १० ई-स्कुटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा स्वयंसेविकांना प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा आरोग्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्य विदर्भ

न्याय वितरणात सर्व देशांचे सहकार्य आवश्यक : PM Narendra Modi

न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रणालींचा पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याचे आवाहन करताना गुन्हेगार निधी पुरवण्यासाठी आणि क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी नवीनतम तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत, असे प्रतिपादन PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. कॉमनवेल्थ लीगल एज्युकेशन असोसिएशन (सीएलईए), कॉमनवेल्थ टर्नी आणि सॉलिसिटर जनरल कॉन्फरन्स (सीएएसजीसी) येथे बोलताना मोदी म्हणाले की, देश आधीच हवाई […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

WHO नुसार कर्करोगाच्या प्रकरणात 77 टक्क्यांनी होणार वाढ..

2024-02-04 Tarun Bharat Nagpur WHOच्या नुसार पुढील World Cancer Day 2024 WHO नुसार कर्करोगाच्या प्रकरणात 77 टक्क्यांनी होणार वाढ… या पद्धतींनी ते रोखले जाऊ शकते… World Cancer Day 2024 : कर्करोग हा एक आजार आहे जो शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कर्करोग हे जगभरातील मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे. 2018 […]