भामरागड मधील अतिदुर्गम भागात पोलीस जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी केली दिवाळी साजरी गडचिरोली : गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून, घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे. या ठिकाणी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री […]
विदर्भ
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 महाराष्ट्र संपूर्ण माहिती
आज आपण महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना 2022 ची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर मित्रांनो काय आहे हि योजना, लाभ, या सर्व गोष्टींचा माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ दि.१ एप्रिल २०१७ पासून ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. […]
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती सुरू; 10वी, 12वी, ITI व पदवीधरांना उत्तम संधी!
राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission, Thane) ठाणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. NHM Thane अंतर्गत सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदांच्या 80 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे NHM Thane Application 2022 : या भरती बाबतची अधिसूचना (National Health […]
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये मिळणार या वस्तू
शासनाकडून दिवाळी भेट 100 रुपयांमध्ये कोणकोणत्या वस्तू मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती. येणारी दिवाळी नागरिकांसाठी गोड होणार आहे कारण काल म्हणजेच दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांमध्ये १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व १ लिटर पामतेल मिळणार आहे. वरील सर्व वस्तू केवळ १०० रुपयांमध्ये मिळणार आहे. प्रत्येक गावामध्ये स्वस्त […]
पोलीस भरतीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; १८ हजार जागांसाठी जाहिरात निघणार!
आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात केली […]
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती
इंडियन नेव्ही मध्ये एसएससी ऑफिसर पदासाठी भरती निघाली आहे. शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर हे पदाचे आहे. इंडियन नेव्ही भरतीसाठी अर्ज कसा करायचा. शिक्षण पात्रता काय असणार आहे. फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागेल. भरती बद्दलची इतर सर्व माहिती खाली देण्यात आली आहे. पदाचा तपशील : पदाचे नाव : (SSC) शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर एक्झिक्यूटिव्ह ब्रांच 1) SSC […]
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत उणे (-) प्राधिकार पत्रे काढण्याची सुविधा अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर उपलब्ध
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वपूर्ण निर्णय. अनुदान उपलब्ध होण्याची वाट न पाहता तात्काळ दावा मंजूर. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे नुकसानग्रस्त व त्याअनुषंगाने लोकप्रतिनिधींकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने तसेच येणारा दिवाळी सणाचा कालावधी लक्षात घेवून सर्व प्रलंबित प्रकरणांमध्ये तात्काळ नुकसान भरपाई प्रदान करण्याबाबत सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी व्यक्तीशः लक्ष घालुन क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा व संबंधित […]
मुलचेरा येथे वीर बाबुराव शहीद दिन साजरा
मुलचेरा :-शहीद वीर बाबुराव यांचे शहीद दिनी स्थानिक वीर बाबुराव शेडमाके सास्कृतिक भवन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विकास नैताम हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन नायब तहसीलदार तलांडे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपनगराध्यक्ष मधुकर वेलादी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे विभागीय उपाध्यक्ष वासुदेव मडावी,पारंपरिक इलाखा ग्रामसभा चौडमपली चे अध्यक्ष […]