pm kisan yojana new camp update :-प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. २०.०१.२०२२ रोजी राज्यस्तरीय प्रकल्प आढावा समिती बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेअंतर्गत राज्यातील विविध प्रलंबित बाबींचा आढावा घेण्यात आला. सदर बैठकीमध्ये प्राप्त निर्देशांस अनुसरून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी […]
विदर्भ
(OF Chanda) चंद्रपूर ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये पदवीधर&टेक्निशियन अप्रेंटिस पदांची भरती
Ordnance Factory Chanda Recruitment 2022 Ordnance Factory Chanda Recruitment 2022 (Chanda Ordnance Factory Bharti 2022) for 36 Graduate Apprentice & Technician Apprentice in Ordnance Factory Chanda, Maharashtra जाहिरात क्र.: 7526/HRDC/GA/TA/2022-23 Total: 36 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 पदवीधर अप्रेंटिस (पदवीधर इंजिनिअर) 06 2 टेक्निशियन अप्रेंटिस (डिप्लोमा धारक) 30 Total 36 […]
(NHM Chandrapur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे 116 जागांसाठी भरती
NHM Chandrapur Recruitment 2022 National Health Mission, NHM Chandrapur Bharti 2022 (NHM Chandrapur Recruitment 2022) for 116 Super Specialist, Specialist, Medical Officer, Staff Nurse, Counselor, Pharmacist, Technician, and other Posts. Total: 116 जागा पदाचे नाव: सुपर स्पेशालिस्ट, स्पेशलिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, समुपदेशक, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ आणि इतर पदे. शैक्षणिक पात्रता: MBBS/MD/D.P.N./M.S/B.Sc (नर्सिंग)/G.N.M/कोणत्याही शाखेतील पदवी/MSW/B.Pharm/12वी + PMW/12वी उत्तीर्ण वयाची […]
राज्यात २७ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम एक कोटी पंधरा लाख बालकांना डोस देणार
मुंबई : राज्यातील सर्व जिल्ह्यात येत्या रविवारी, 27 फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम राबविली जाणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे, असे आवाहन आरोग्य सेवा आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी केले. यंदाच्या वर्षीच्या मोहिमेत एक कोटी पंधरा लाख मुलांना पल्स पोलिओचा डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बैठकीत […]
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शेळी-मेंढी विकास कार्यक्रम महत्त्वाचा – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार
मुंबई : ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकीकरण करण्याबरोबरच शेळी-मेंढी विकास कार्यक्रम राबविणे महत्त्वाचे असल्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. मंत्रालयात भागभांडवल निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळ प्रक्षेत्राचे बळकटीकरण व आधुनिकरण याविषयी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव […]
पोलीस पाटलांची रिक्त पदे भरती प्रक्रिया तातडीने राबवावी – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
मुंबई :-पोलीस पाटील हा शासनाचा प्रतिनिधी म्हणून गावपातळीवर कार्यरत असतो. गावाची कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करण्याबरोबरच पोलीस पाटलांचे मानधन वेळेत अदा करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे गृहमंत्री वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि गृह राज्यमंत्री […]
क्रिकेट सोबतच इतरही खेळांवर युवकांनी लक्ष केंद्रित करावे-महेंद्र ब्राम्हणवाडे
-लोकरथ बातमी- पारडी येथे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन गडचिरोली- युवा फ्रेंड्स क्रिकेट क्लब पारडी यांच्या सौजन्याने भव्य रबरी बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उदघाटन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या हस्ते पार पडले. क्रिकेट हा फक्त करिअर चा माध्यम नसून ज्या खेळांच्या माध्यमातून करिअर बनवता […]
हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा उद्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा
-लोकरथ बातमी- मुंबई, दि. 22 – महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या हीरक महोत्सवी राज्य नाट्य स्पर्धेचा राज्यस्तरीय उद्घाटन सोहळा उद्या, दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली. या स्पर्धेचे उद्घाटन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते होणार असून या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमास […]
अतिक्रमण धारकांचे लागणार सातबारा ला नाव | Maharajasva abhiyan Maharashtra
अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी जमिनीचे पट्टे देणार – पालकमंत्री विजय वड़ेट्टीवार विविध शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून असलेल्या रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची सुरवात आज ब्रम्हपुरी येथून झाली आहे. महाराजस्व अभियानाअंतर्गत या नागरिकांना कायमस्वरूपी पट्टे देतांना जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद होत आहे. इतरही ठिकाणी अतिक्रमण धारकांना पट्टे वाटप करण्यात येईल, […]