मुंबई, दि. ८- पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची […]
विदर्भ
उत्पन्नाचा दाखला व जिवंत असल्याचा दाखला दिलात तरच मिळतील पैसे
केंद्र व राज्यशासन पुरस्कृत राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमाद्वारे राज्यातील विविध वर्गातील वयोवृद्ध, विधवा, अपंग इत्यादी कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावण बाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन, संजय गांधी निराधार योजना इत्यादी योजनांचा लाभ निराधारांना दिला जातो. परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना ह्यातीचा दाखला म्हणजेच जिवंत असल्याचा ( Life Certificate ) […]
SSC/HSC Form No 17 भरण्याच्या तारखेत वाढ पण द्यावा लागणार विलंब शुल्क
Form No 17 भरण्याच्या तारखेत वाढ पण द्यावा लागणार विलंब शुल्क Form No 17 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त (इ. १० वी) प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नं. १७ (Form No 17) भरून खाजगी विद्यार्थी म्हणून परीक्षेस प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सन […]
FSSAI – खाद्य पदार्थ परवाना कसा काढावा
FSSAI नोंदणी (अन्न परवाना) – फूड परवाना एफ-एस-एस ए आयला आपण भारतीय अन्न प्राधिकरण (Food Safety And Standard Authority Of India) म्हणुन ओळखतो.एफ एस एस ह्या कायद्यानुसार रूल आणि रेग्युलेशनचे पालन करत असलेल्या खाद्य व्यावसायिकांना 14 अंकी लायसन नंबर जारी केला जात असतो. आणि हा एफ एस एस ए आय हा लायसन नंबर एफ एस […]
विद्यार्थ्यांना सायकल वाटप योजना
महाराष्ट्र राज्यातील बहुतांश विद्यार्थी दुर्गम भागातील म्हणजेच खेड्यापाड्यातील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या घरापासून काही शाळा दूर अंतरावर असतात. त्यामध्ये रस्त्यांची दुर्दशा, उन्हाळ्यामधील उन्हाचा त्रास अशा सर्व बिकट परिस्थितीमधून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. बहुतांश विद्यार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्यामुळे शाळेला जाण्या-येण्यासाठी सायकल किंवा अन्य वाहनासाठी त्यांच्याकडे पुरेशी पैसे नसतात. वरील सर्व अडचणीचा विचार करता विद्यार्थ्यांना शाळेला जाण्या येण्यासाठी सोयीस्कर […]
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मुलचेरा वतीने पी एम किसान ई-केवायसी करण्यास जनजागृती
मुलचेरा: देशामधील खेड्यागावातील सर्वात मोठा उत्पन्नाचा स्त्रोत म्हणजे शेती. देशाची अर्थव्यवस्थासुद्धा मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. अशामध्ये शेतकऱ्याना आर्थिक सहाय मिळावे या अनुषंगाने शासनामार्फत विविध योजना चालविल्या जातात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 हजार रु. याप्रमाणे मानधन दिलं जात. ही एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना 3 […]
शेततळे अस्तरीकरण 75% अनुदान
Shettale Astrikaran Anudan Yojana – शेततळे अस्तरीकरणास 75 हजारांपर्यंत अनुदान सामूहिक शेततळ्यासाठी 100 टक्के अनुदान शासनाची मिळाली मान्यता. Shettale Astrikaran Anudan Yojana राज्यात पागोटंचाईच्या काळात मोलाची भूमिका बजावणान्या शेततळ्यांच्या अस्तरीकरणासाठी यंदा 75 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून वैयक्तिक शेततळ्याच्या अस्तरीकरणाला अनुदान दिले जाईल, अस्तरीकरणामुळे शेतातील तळ्यात पाण्याचा सुरक्षित साठा उपलब्ध होतो. साठवलेले पाणी […]
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयातर्फे गणेशोत्सव २०२२ मोहिमेंतर्गत विविध उपक्रमांचे आयाेजन
गणेशोत्सवात महाराष्ट्राचा उत्साह पाहण्यासारखा असतो विशेषतः मुंबई आणि पुण्यात अत्यंत देखणा सोहळा आयोजित केला जातो. या शहरांमधील नवसाचे गणपती पाहण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात. हे दृश्य भारतातील व परदेशातील पर्यटकांना दाखवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आज एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध गणपती मंडळांच्या सहलीचं नियोजन […]
अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना
आपण या लेखात अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना विषयीची सविस्तर माहिती पाहूया. मागील लेखामध्ये पंचायत राज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नातून ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना, तसेच विधवा, अपंग व निराधार अनुदानाच्या विशेष सहाय्य योजनांसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते सविस्तर पाहिले आहे. अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना: बेरोजगार अपंग युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध […]
अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात राज्यशासन सकारात्मक निर्णय घेणार – महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा महिला व
स्वस्थ भारत मोहिमेत राज्यातील महिला व बालविकास विभागाच्या अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. या अंगणवाडी सेविकाचे मानधन वाढविण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय घेईल, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज येथे केले. महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या वतीने आयोजित 5 व्या राष्ट्रीय पोषण महिना कार्यक्रमाचा राज्यस्तरीय शुभारंभ महिला […]