ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दिली भेट

गडचिरोली : २६ जानेवारी२०२४ रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोनती अभियान (उमेद), महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), आणि नाबार्ड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा कृषि महोत्सव कार्यक्रमास ना. धर्मरावबाबा आत्राम, मंत्री, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली. यावेळेस त्यांनी कृषि महोत्सव कार्यक्रमात […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

देशाच्या अमृत काळामध्ये विधिमंडळ आणि पीठासीन अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी : भारतीय लोकशाही मार्गदर्शक – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे गौरवोद्गार मुंबई दि. २७ : देशाच्या अमृत काळामध्ये जी उद्दिष्टे ठरवले आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य सरकार आणि विधिमंडळाची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. तर देशातील विधानमंडळे जनतेच्या प्रति उत्तरदायी असून भारतीय लोकशाही जगासाठी मार्गदर्शक आहे, असे […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कडून आजाराने ग्रस्त असलेल्या मंजू ईश्वर तलांडे या महिलेला आर्थिक मदत

अहेरी:- तालुक्यातील मरनेली(राजाराम) येथील मंजू ईश्वर तलांडे वय 35 वर्षे ही महिला खूप दिवसापासून अपेनडिक्स/ किडणी स्टोन या आजाराने ग्रस्त आहे.आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजुक असल्याने चांगल्या खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अत्यंत अडचण होती.यामुळे संपूर्ण तलांडे कुटुंब चिंतेत होतं. पण ही माहिती माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्ते […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

अंगणवाडी सेविकांचा संप मागे: महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला यश

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून संप सुरू होता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या विविध संघटनेचे शिष्टमंडळ आणि प्रतिनिधी यांच्या सोबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी वारंवार अनेक बैठका घेऊन यावर तोडगा काढला. अंगणवाडी सेविकांचा संप मिटविण्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शिष्टाईला अखेर यश आले. महिला व […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ताडपल्ली येथे उभारणार भगवान बिरसा मुंडा यांचा पुतळा

गावकऱ्यांच्या मागणीला यश.भाग्यश्रीताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न एटापल्ली:तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेदा ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. शहीद बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान असून ते भारताचे महान […]

गडचिरोली ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

गडचिरोली पोलीस दलाने एकुण 28 किमी पायी अभियान करत अतिसंवेदनशिल अशा विसामुंडी व इरपनार येथे केले ध्वजारोहन 

 पोलीस अधीक्षक कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न         26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली गेली होती. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. म्हणुन 26 जानेवारी या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये प्रजासत्ताक दिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. आज दिनांक 26/01/2024 रोजी 75 व्या प्रजासत्ताक दिनानिमीत्त पोलीस अधीक्षक कार्यालय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

…आणि अंगणवाडी सेविकांना मिळाला संयुक्त राष्ट्रसंघ अध्यक्षांच्या हस्ते स्मार्टफोन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती विनंती

मुंबई दि. २६: आज अंगणवाडी सेविकांना खुद्द संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांच्या हस्ते स्मार्ट फोन मिळाला. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डेनिस फ्रान्सिस आणि संयुक्त राष्ट्र प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाबरोबर बैठक सुरु होती. या बैठकीनंतर राज्यातल्या अंगणवाडी सेविकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मार्ट फोन वितरण कार्यक्रम होता, ज्यासाठी अंगणवाडी सेविका आणि संबंधित अधिकारी वर्षा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई विदर्भ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘स्किल सेंटर ऑन व्हील’ बसचे लोकार्पण

मुंबई दि. २६: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी कौशल्य विकास व उद्योजकता, नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत स्किल सेंटर ऑन व्हील्स या संकल्पनेअंतर्गत फिरत्या बसचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी कौशल्य विभागाच्या आयुक्त निधी चौधरी उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांनी या बसची पाहणी करून बस विषयी माहिती जाणून घेतली. या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

माजी पालकमंत्री श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते प्रसिद्ध पंढरपुरी चाय चे शुभारंभ

श्रीराम जन्मभूमी येथील मंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ *अहेरी*:- येथील आझाद चौकात प्रसिद्ध पंढरपुरी चाय कॅफे चा उद्घाटन श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील भव्य नवनिर्माण मंदिरातील मूर्तीचे प्राणप्रतिष्ठाच्या शुभ मुहूर्ता च्या दिवशी माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा श्रीमंत राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा च्या पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच चाय […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राज्य विदर्भ

ठाकरे गटाकडून लोकसभेची तयारी सुरू, राज्यात ८०० किलोमीटरच्या ‘मातृतीर्थ ते शिवतीर्थ’ यात्रेची घोषणा

Maharashtra Politics : ठाकरे गटाकडून मातृतीर्थ ते शिवतीर्थ यात्रेची घोषणा करण्यात आली असून या माध्यमातून ७० लाख लोकांपर्यंत पोहोचून लोकसभेचे १३ तर विधानसभेचे २७ मतदारसंघ कव्हर करण्याचे नियोजन आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यात ८०० किलोमीटरची यात्रा काढण्यात येणार आहे. ३० जानेवारी ते ३ मार्च पर्यंत म्हणजे ३५ दिवस हे अभियान सुरू […]