शासन निर्णय : १.सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. २३५०.०० कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर कार्यक्रम) (२४३५ ०१८९), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत […]
विदर्भ
आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना” पंधरवड्यांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन !
गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहेत. योजनेच्या पाचव्या वर्षात पदापर्णानिमित्त १५ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२२ […]
असंघटित कामगारांची नोंदणी करण्यात मुंबई शहर जिल्हा अव्वल फेरीवाले, मच्छीमार आणि असंघटित कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी – जिल्हाधिकारी राजीव निवतकर
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र सरकारच्या ई-श्रम या वेब पोर्टलवर करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. मुंबईतील फेरीवाले आणि मच्छीमार यांची असंघटित कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या भागात शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना मुंबई शहर […]
धान व भरडधान्य खरेदी आराखड्यास केंद्राची मान्यता
मुंबई, दि. 22 : राज्य शासनाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या धान व भरडधान्य खरेदीच्या आराखड्यास केंद्राने मान्यता दिली असून, राज्यास 1 कोटी, 49 लाख क्विंटल धान व 61,075 क्विंटल भरडधान्य खरेदीस परवानगी दिल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. खरीप पणन हंगाम 2022 – 23 मध्ये धान व भरडधान्य […]
राज्यपालांच्या हस्ते मेधावी विद्यार्थी व प्राचार्यांना एनबीटी यंग स्कॉलर्स सन्मान प्रदान
मुंबई, दि. 22 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते दहावी परीक्षेत उत्तम गुणांसह उत्तीर्ण झालेल्या मेधावी विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक / प्राचार्यांना राजभवन येथे ‘नवभारत टाइम्स ‘यंग स्कॉलर्स” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नवभारत टाइम्स वृत्तपत्राचे निवासी संपादक कॅप्टन सुंदरचंद ठाकूर तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच पालक उपस्थित होते. आज महिला सर्वच क्षेत्रात […]
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कालावधीमध्ये प्रवास करताना किंवा अन्य काही कारणामुळे विद्यार्थ्यांचा अपघात झालेला बऱ्याच वेळेस आपल्या ऐकण्यात येते. अपघात झालेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात मदत मिळावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासनामार्फत १ ली ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना दिनांक २० ऑगस्ट २००३ पासून सुरू करण्यात आली. Rajiv Gandhi Student […]
मुलचेरात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडाचे आयोजन
महाडीबीटी अंतर्गत विविध बाबींचा लाभ कशा प्रकारे शेतकऱ्यांना घेता येईल याबाबत कृषी सहायक प्रदीप मुंडे यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन मुलचेरा:- तालुक्यात तालुका कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात 22 सप्टेंबर रोजी कृषी सामाजिक समावेशन सेवा पंधरवाडा कोपरोली माल ,नवीन लभांनतांडा, आंबेला येथे सभांचे आयोजन करण्यात आले. या सभेत महाडीबीटी अंतर्गत विविध बाबींचा लाभ कशा प्रकारे […]
महिला किसान योजना असा लाभ
पीएम किसान व सीएम किसान या संदर्भातील माहिती तर तुम्हाला असेलच परंतु महिला किसान योजना mahila kisan yojana संदर्भात जर तुम्हाला माहिती नसेल तर जाणून घ्या या योजनेचा लाभ कसा दिला जातो. महिला किसान योजना अंतर्गत अशा महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो ज्या अनुसूचित जाती समाजातील आहेत. अनुसूचित जातीमधील ज्या उपजाती आहेत जसे की […]
(BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 72 जागांसाठी भरती
Bank of Baroda Recruitment 2022 Bank of Baroda Recruitment 2022 (Bank of Baroda Bharti 2022) for 72 Professionals / Business Managers / AI & ML Specialists Posts. Total: 72 जागा पदाचे नाव: प्रोफेशनल्स /बिजनेस मॅनेजर/ AI & ML स्पेशलिस्ट शैक्षणिक पात्रता: (i) BE/ B.Tech/B.Sc – IT/ B.Sc(कॉम्प्युटर सायन्स)/ BCA / MCA/CA (ii) 03/04/05 वर्षे अनुभव वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 […]
MahaDBT शेतकरी योजनांचे वेबसाईट वर अर्ज भरण्यास सुरू
Mahadbt Farmer Scheme Apply Online – ‘महाडीबीटी’ संकेतस्थळावर शेततळ्यांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान 2022-23 व राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे व वैयक्तीक शेततळे अस्तरीकरण या घटकासाठी अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी आहे. Mahadbt Farmer Scheme Apply Online […]