ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

सैनिकी मुलींच्या वसतिगृहात अशासकीय कर्मचारी पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कलिना येथील सैनिकी मुलींचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने एक अशासकीय कर्मचारी नेमणूक करण्यात येणार असून, त्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगरचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर प्रांजळ जाधव (निवृत्त) यांनी प्रसिद्धी आहे. या पदासाठी अर्जदार ही युद्ध विधवा किंवा सैन्य सेवेत मृत्यू पावलेल्या सैनिकाची पत्नी किंवा माजी सैनिक / आजी सैनिक यांची […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

मुलचेरात राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडाचे उद्यापासून आयोजन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे केले आव्हान

जिल्हाधिकारी साहेब संजय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर दरम्यान नागरिकांचे अर्ज/तक्रारी निकाली निघणार तहसिलदार कपिल हाटकर मुलचेरा:- तालुक्यात तहसिल कार्यालय येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा कार्यक्रम संदर्भात जिल्हाधिकारी साहेब संजय मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिदार कपिल हाटकर यांच्या उपस्थितीत कार्यालयीन कर्मचारी यांची बैठक 16 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले. या बैठकीत सर्वसामान्य […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

प्रधानमंत्री पीक विमा पावती घरपोच देण्यात येणार – तालुका कृषि अधिकारी कार्यालय मुलचेरा

मुलचेरा :-  केंद्र शासना मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप 2022 योजनेतील शेतकऱ्यांना त्यांच्या विमाची पावती घरपोच देण्यात येणार आहे.उपक्रमाची सुरुवात तालुका कृषीअधिकारी कार्यालय मुलचेरा येथे शेतकऱ्यांना विम्याची पावती देण्यात आली.हा उपक्रम ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत संपुर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.या उपक्रमाचे उदघाटन 15 सप्टेंबर रोजी तालुका कृषि […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

शेतकरी पशुपालकांना लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना -प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

  राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लम्पी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ श्री.गुप्ता म्हणाले,राज्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण आणण्यासाठी लसीकरण […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, राज्य कोट्यातील प्रवेशाबाबत मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल..

पालकांच्या नोकरीनिमित्त दहावी-बारावी महाराष्ट्राबाहेर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्रातील रहिवाशी असतानाही, केवळ दहावी-बारावीची परीक्षा राज्याबाहेर झाल्याने या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातील प्रवेशासाठी अपात्र ठरवले जात होते. मुंबई हायकोर्टाने याबाबत नुकताच महत्वाचा निकाल दिला.. जन्म वा अधिवास महाराष्ट्रातील नाही, अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांना अगदी कॅम्प राऊंडसाठी अर्ज भरण्याच्या तारखेपूर्वी राज्याच्या सेवेत आल्यास, त्यांच्या पाल्यांना दहावी-बारावीच्या […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

ज्ञान, विज्ञान आणि तंत्रशिक्षणात मातृभाषा आणि हिंदी भाषेचा उपयोग करण्यात येणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. 14:  ज्ञान, विज्ञान  आणि तंत्रशिक्षणात अधिकाधिक मातृभाषा आणि हिंदी भाषेचा उपयोग दैनंदिन वापरात करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. आज सह्याद्री अतिथीगृह येथे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी हिंदी साहित्यिक डॉ. शीतलाप्रसाद दुबे आणि आनंद सिंह यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे  सचिव सौरभ विजय, उपसचिव विलास थोरात, […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र विदर्भ

प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत प्रमाणपत्रे सादर करण्यास मुभा – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, दि. 15 : शैक्षणिक वर्ष 2022-23 करिता विविध अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवारांना लागणारी विविध प्रमाणपत्रे प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम दिनांकापर्यंत सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेशित होताना विविध प्रमाणपत्रे सादर करावी लागतात. त्यामध्ये EWS/NCL/CVC/TVC या प्रमाणपत्रांचाही समावेश असतो. विद्यार्थ्यांना असे प्रमाणपत्र […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

(NHM) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्यात 98 जागांसाठी भरती

The National Health Mission was launched by the government of India in 2005 subsuming the National Rural Health Mission and National Urban Health Mission, NHM Maharashtra Recruitment 2022 (NHM Maharashtra Bharti 2022) for 98 Assistant Professor,Sr.Consultant, Senior Resident, Consultant, Clinical Psychologist, PSW, Psychiatric Nurse, Project Co-Ordinator, Data Entry Operator, Counselor, & Attendants Posts.  Total: 98 जागा […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या महाराष्ट्र योजना माहिती विदर्भ

कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय

कुसुम योजनेंतर्गत पहिल्या व दुसऱ्या टप्यात आस्थापित करण्यात येणाऱ्या सौर कृषि पंपांसाठी सन 2022-23 या आर्थिक वर्षातील तरतुदींतून रु. 1050.00 लाख इतकी निधी मागणी ऊर्जा विभागाने केली आहे Kusum Yojana – कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत टप्पा २ सुरू पहा आजचा शासन निर्णय आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत ऊर्जा विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप या योजनेंतर्गत […]

ताज्या घडामोडी ताज्या बातम्या विदर्भ

ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲपद्वारे पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत केव्हा ही दुरुस्त किंवा रद्द करता येणार !

महसूल विभागा मार्फत राज्यात ई-पिक पाहणी या प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना आपला पीक पेरा स्वत: हून नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी आपल्या पिकांच्या नोंदी, बांधावरच्या झाडांच्या नोंदी, व चालू पड/कायम पड क्षेत्राच्या नोंदी अक्षांस व रेखांशासह नोंदविण्याची सोय देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी व्हर्जन 2 ॲप मधून पीक पाहणी नंतर 48 तासांच्या आत दुरुस्त किंवा रद्द करा […]