कृषी विभागामार्फत विविध अश्या योजनांचा लाभ शेतकरी बंधूना एकाच अर्जाद्वारे मिळविण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून सर्व योजनांसाठी फक्त एक अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविली जाते या प्रक्रियेलाच ” अर्ज एक योजना अनेक ” arj ek yojana anek Mahadbt असे संबोधले जाते. तसेच अर्ज भरण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली […]
विदर्भ
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, शिंदे सरकारचा शिक्षकांबाबत महत्वाचा निर्णय…
राज्यातील शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या शिक्षकांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्यातील तब्बल 3943 जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे आदेश सोमवारी (ता. 22) काढण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते विधान भवनातील दालनात शिक्षकांच्या बदल्यांचे हे आदेश जारी करण्यात आले. ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्यात कुठलाही […]
Data Entry Operator पदासाठी या जिल्हा परिषद मध्ये अर्ज मागवण्यात येत आहेत
Data Entry Operator Vacancies in Zila Parishad Akola: ZP Alola अंतर्गत विविध जागांकरिता भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. Zp Alola Recruitment 2022 अंतर्गत रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची खास संधी आहे. Zp Akola अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती घेण्यात येणार असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ZP अंतर्गत होणारी भरती (ऑफलाइन: समक्ष अर्ज सादर करणे) पद्धतीने […]
कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी सुरु
महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत सौर कृषीपंपांसाठी कुसुम सौर कृषी पंप ऑनलाईन नोंदणी अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) पोर्टलला भेट दिल्या नंतर उजव्या महाकृषि ऊर्जा अभियान या बॉक्स मध्ये “महाकृषि ऊर्जा अभियान कुसुम सौर कृषी पंप अर्ज नोंदणी” […]
UIDAI उघडणार नवीन आधार सेवा केंद्र भारतातील प्रमुख शहरांमध्ये उघडेल सर्व काही जाणून घ्या
सध्याच्या काळात आधारकार्ड (Aadhaar Card) हे तुमच्या ओळखीचं सर्वात महत्वाचं दस्तावेज बनलं आहे. आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांचा आधार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. रेल्वेच्या अरक्षणापासून ते सिम कार्डच्या खरेदीपर्यंत आज सर्वत्र आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. पण आधारकार्डशी संबंधीत काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी त्या तुलनेत पुरेशी आधार सेवा केंद्र नाहीत. […]
मृत कर्मचाऱ्यांच्या आई-वडिलांना आयुष्यभर मिळणार पैसे, मोदी सरकारचा मोठा निर्णय..!!
नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे.. कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास, त्याच्यावर अवलंबून असणारे संपूर्ण कुटुंब उघड्यावर येते.. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत असला, तरी संबंधित कर्मचाऱ्यावर अवलंबून असणाऱ्या आई-वडिलांचे काय? कमावत्या मुलाच्या मागे त्याच्या आई-वडिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता.. ही बाब लक्षात घेऊन, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.. याबाबत […]
‘या’ विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ, शिंदे सरकारचा मोठा निर्णय..
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कोरोना संकटात अनेक मुला-मुलींनी आपले पालक गमावले.. त्यात कित्येक मुले अनाथ झाले.. त्यामुळे या मुलांच्या राेजच्या जगण्याचा, त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. अशा अनाथ मुला-मुलींसाठी राज्यातील शिंदे सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.. कोरोना महामारीत दोन्ही पालकांचे निधन झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांचे संपूर्ण शुल्क माफ […]
MPSC vacancy incrased: आयोगाकडून पदभरतीत मोठी वाढ, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
राज्यामध्ये स्पर्धा परीक्षा (competitive examinations) देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी (Study) करणाऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी हाती आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (recruitment process) मार्फत पद भरतीच्या संख्या मध्ये मोठी वाढ केलेली आहे. त्यामध्ये उप जिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक या पदांच्या संख्येत प्रामुख्याने मोठी वाढ करण्यात आली आहे. एमपीएससी कडून 11 मे ला राज्यसेवा पूर्व परीक्षेची जाहिरात (MPSC […]
विलासराव देशमुख अभय योजना 2022
महाराष्ट्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी, नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबविल्या जातात. नुकतीच ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्यामार्फत घोषणा करण्यात आलेली नवीन योजना म्हणजे विलासराव देशमुख अभय योजना. महावितरण या वीज पुरविण्याच्या कंपनीचे सध्याची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने 9 हजार कोटी रुपयांची थकबाकी असणाऱ्या कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित ग्राहकाकडून ही वसुली करून घेण्यासाठी विलासराव देशमुख अभय योजना अमलात […]
HDFC Recruitment : HDFC बँकेत १२ हजार रिक्त पदांसाठी भरती सुरू; पगार १ लाख ७४ हजार
एचडीएफसी बँकेने 12552+ विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. HDFC बँकेत 12वी पास एकूण 12552+ रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू झाली असून बँकेने विविध शाखांमध्ये 12552+ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. बँकिंग जॉबच्या शोधात असलेल्या आणि बँकिंग क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. […]