रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे आणि अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना आता दहापट अधिक भरपाई देणार असल्याचं रेल्वे बोर्डाने जाहीर केलं आहे. रेल्वे बोर्डाने या भरपाईच्या रक्कमेत वाढ करण्याला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार आता (Railway News) रेल्वे अपघातात ज्यांना जीव गमवावा लागला आहे त्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची भरपाई […]
विदर्भ
संपूर्ण देशावर भारनियमनाची टांगती तलवार; चार दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक
देशभरात कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने देश सध्या कोळसा तुटवड्याशी दोन हात करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाहीये. पाऊस नसल्याने देशभरातील विविध ठिकाणी उकाडा वाढला आहे. उकाडा वाढल्याने साहजिकच विजेची मागणी देखील वाढली आहे. त्यातच कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने त्याचा डायरेक्त्त परिणाम वीज निर्मितीवर होत आहे. देशभरातील औष्णिक […]
Minister of Maharashtra : येत्या नवरात्रीत होणार रखडलेल्या मंत्रिमंडळाची स्थापना? कोणत्या पक्षाला किती मिळणार मंत्रिपदं
महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशात चर्चेचा विषय बनला आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. पुरेसे संख्याबळ असतानाही अजित पवार गटाला भाजपाने गळाला लावत सत्तेत सहभागी करून घेतले. परंतू ज्या राष्ट्रवादीचे कारण देत शिंदे गटाने उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत फारकत घेऊन भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्याच सोबत मांडीला मांडी लाऊन बसण्याची वेळ अजित पवार यांच्यावर आली. अशातच […]
गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादनबाबत इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन
इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचे आयोजन गडचिरोली,(जिमाका)दि.11: उद्योग व उद्यमशिलता विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजना व उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनांचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा व जिल्हयातील निर्यातक्षम उद्योग निर्माण व्हावे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, एम.सी.ई.डी. , सिडबी, आयडीबीआय कॅपिटल्स यांच्या संयुक्त विद्यमाने होटेल लॅन्डमार्क, येथे गुंतवणूक, वृध्दी, निर्यात व एक जिल्हा एक उत्पादन […]
जिल्ह्यातील माजी सैनिक / माजी सैनिक विधवांकरीता 15 ऑक्टोबर रोजी सैनिक रैलीचे आयोजन
गडचिरोली,: गडचिरोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवा व अवलंबितांकरीता १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०९.३० वाजता सुरेश भट्ट सभागृह रेशीमबाग ग्राउंड नागपूर येथे स्टेशन हेडक्वार्टर कामठीतर्फे सैनिक रैलीचे आयोजन करण्यात आले आहे. रैलीमध्ये माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांचे करिता रेकार्ड ऑफिस तर्फे तक्रार केंद्र, ई.सी.एच.एस. स्टाल, मेडीकल स्टाल, सी.एस.डी स्टाल व इतर स्टाल लागणार […]
मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातून सुटलेल्या आरोपीच्या घरी एनआयएचा छापा; PFI शी संबंध असल्याचा संशय
राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) ने आज सकाळी PFI शी संबंधित असलेल्या ७/११ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणातील वाहिद शेखच्या घरावर धाड टाकली. मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आज पहाटे अब्दुल वाहिद शेख यांच्या विक्रोळी येथील निवासस्थानावर छापा टाकला. वाहिद शेख यांची ७/११ मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार वाहिद शेख हा […]
शेतकऱ्यांना मिळणार मोठं गिफ्ट! पीएम किसान सन्मान निधीत वाढ होणार
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. pm kisan samman nidhi Yojana : गॅस सिलिंडरच्या दरात कपात करून आणि उज्ज्वला योजनेचं अनुदान वाढवून सर्वसामान्यांना दिलासा देणारं मोदी सरकार लवकरच देशातील शेतकऱ्यांना खूषखबर देण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम २,००० रुपयांनी वाढवली जाण्याची […]
सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील प्रकाश नल्ला यांच्या कुटुंबाला मिळाला आर्थिक आधार..!
अहेरी इस्टेट चे दानशूर राजे तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी दिला मदतीचा हात..!! सिरोंचा तालुक्यातील अंकीसा येथील स्थानिक रहिवासी श्री.प्रकाश नल्ला हे अपंग व्यक्ती असून ते रोजंदारी करून कसंबसं आपला परिवाराला आधार देत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत होते, पण काही दिवसा पासून ते आजारी होते आणि त्या अल्पशा आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला. आणि […]
युवकांनी आपल्या संस्कृतीची ओळख बाह्य जगाला करून द्यावी सीईओ आयुषी सिंह
गडचिरोली: गडचिरोली येथील आदिवासी संस्कृती समृद्ध आहे आणि तिचा अभिमान बाळगत मिळालेल्या संधीतून युवकांनी आपल्या संस्कृतीची ओळखबाह्य जगाला करून द्यावी, असा मोलाचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, आयूषी सिंह यांनी युवकांना दिला. नेहरू युवा केंद्र आणि केंद्रीय राखीव पोलिस दल यांच्याद्वारे आयोजित १५ व्या आदिवासी युवा आदान प्रदान कार्यक्रम अंतर्गत ३० युवकांची तुकडी […]
Dasara Melava : शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार, शिंदे गटानं मेळाव्यासाठी केलेला अर्ज मागे
Shiv Sena Dussehra Rally at Shivaji Park : शिवाजी पार्कवरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या वादावर पडदा पडला आहे. Shiv Sena UBT Dasara Melava : शिवाजी महाराज पार्कच्या मैदानावर अर्थात शिवतीर्थावर यंदा शिवसेनेच्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार या प्रश्न आता निकाली निघाला आहे. शिवतीर्थावर यंदा सुद्धा ठाकरेंचाच आवाज घुमणार, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचाच मेळावा होणार हे […]