विशेष माहिती : राज्यात कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या आणि 2022 मध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे संपूर्ण परीक्षा शुल्क एक विशेष बाब म्हणून माफ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावामुळे काही विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक अथवा कायदेशीर पालक/ दत्तक पालक गमावलेले आहेत. (Tenth and […]
विशेष माहिती
कोरोनाने निधन झालेल्यांच्या वारसांना ५० हजार सानुग्रह निधीसाठी ऑनलाईन अर्ज सुरु – MahaCovid19Relief
विशेष माहिती :- कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन) विभागाने शासन निर्णय 26 नोव्हेंबर रोजी प्रसारित केला आहे. आवश्यक कागदपत्रे: अर्जदाराची 1 आधार कार्ड प्रत. मृत व्यक्तीच्या आधार कार्डाची २ प्रत. […]
फ्री घरगुती वीज कनेक्शन अर्ज सुरू | जीवन प्रकाश योजना
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे शोषित व उपेक्षितांचे मुक्तिदाते म्हणून सुपरिचित आहेत. विपरित परिस्थितीत त्यांनी देश व विदेशातून उच्च शिक्षण प्राप्त करून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. याच शिक्षणाच्या बळावर शोषित, उपेक्षित घटक व एकूणच समग्र भारतीयांच्या जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणले व एक प्रकारे आधुनिक भारताची पायाभरणी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची […]
पहिलीपासून शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचना जारी
१ डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू; शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण आवश्यक विशेष माहिती :- येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात पहिलीपासून शाळा सुरू करण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली असून यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांनी या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. […]
रमाई आवास योजना : राज्यात ग्रामीण भागात व शहरी भागात १ लाख ३६ हजार २४७ घरकुल उभारणीच्या उद्दिष्टास राज्य शासनाची मंजुरी
विशेष माहिती :- सामाजिक न्याय विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यात ग्रामीण भागात 1 लाख 13 हजार 571 व शहरी भागात 22 हजार 676 घरकुलांच्या उद्दिष्टास सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती, सामाजिक न्याय व विशेष […]
या शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज होणार माफ; शासन निर्णय जारी
विशेष माहिती :- विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधीत सावकारास अदा करुन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेले कर्ज या योजनेस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यानुषंगाने दि. १०/०४/२०१५ रोजीच्या शासन निर्णया मधील सदर अट […]
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आयोजित संविधान दिनानिमित्त “राज्यस्तरीय निबंध स्पर्धा”
विशेष माहिती :- महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योत), या महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाराष्ट्रातील सर्व समाजघटकांसाठी संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महाज्योती राज्यस्तरीय निबंध स्पर्धा: गट अ शिक्षण: १० वी पर्यंत शब्द मर्यादा – ६५० ते ७०० शब्दांपर्यंत पारितोषिक : पहिला क्रमांक: रु. ५० हजार दुसरा क्रमांक: […]
बँकेच्या खात्यातून एकदाच 12 रुपये कट होतील पण तुम्हाला मिळेल दोन लाखांचा इन्शुरन्स, जाणून घ्या योजना
विशेष माहिती :- गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे लोक कधी नव्हे एवढे आरोग्याविषयी सजग झाले आहेत. त्यामुळे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स (Insurance), मेडिक्लेम आणि इतर आरोग्यविषयक उत्पादने आणि सेवांची मागणी वाढली आहे. सध्याचा बिकट काळ पाहता अनेकजण आरोग्य विमा उतरवून घेण्यासाठी प्राधान्य देत आहेत. मात्र, विमा उतरवून घेणे ही प्रत्येकालाच परवडणारी गोष्ट नाही. अशा लोकांसाठी पंतप्रधान […]