नोंदणी करण्यासाठी व योजनांच्या लाभासाठी “शासन आपल्या दारी” उपक्रमातून संधी शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत सद्या गावोगावी शिबीरांचे आयोजन करून योजनांचा लाभ शासन सर्वसामान्यासाठी देत आहे. नागरिकांमधील विविध क्षेत्रांमधे काम करणाऱ्या गटामधे बांधकाम कामगार हा घटक महत्त्वाचा आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमात अशा कामगारांना लागू असलेल्या योजनांचा लाभ अगदी सहज घेता येणार आहे. कामगाराच्या पाल्यांना […]
मुंबई, दि. 10 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दि. २४ जुलै, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब (मुख्य) परीक्षा – २०२१ मधील राज्य कर निरीक्षक पेपर-२ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे.
Indian Army, Technical Entry Scheme Course (TES). 10+2 Technical Entry Scheme Course 51-July 2024. Indian Army TES Recruitment 2023. Applications are invited from unmarried male candidates who have passed 10+2 examination with Physics, Chemistry, and Mathematics (hereinafter referred to as PCM) subjects and fulfill the eligibility conditions prescribed in the subsequent paragraphs, for the grant […]