अहमदनगर, दि. 23 :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते.
Related Articles
राज्य शासन अन्नदाता शेतकऱ्याच्या पाठीशी-मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण पुणे दि. २१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण […]
मिनी ट्रॅक्टर योजना ९० टक्के अनुदान मिळणार
मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या जेणे करून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल. शेतीमध्ये विविध कामाठी ट्रॅक्टरचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणत केला जातो. विशेषता मिनी ट्रॅक्टरची मागणी सध्या खूप वाढलेली आहे. ट्रॅक्टरचा उपयोग शेतीमध्ये मोठ्या प्रमाणत होत असला तरी पावसाळा ऋतूमध्ये शेतामध्ये ट्रॅक्टरचा उपयोग करण्यास मर्यादा येते. त्यामुळे मिनी ट्रॅक्टर योजना संदर्भात […]
UIDAI उघडणार नवीन आधार सेवा केंद्र भारतातील प्रमुख शहरांमध्ये उघडेल सर्व काही जाणून घ्या
सध्याच्या काळात आधारकार्ड (Aadhaar Card) हे तुमच्या ओळखीचं सर्वात महत्वाचं दस्तावेज बनलं आहे. आधारकार्ड हे प्रत्येक भारतीयांचा आधार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये. रेल्वेच्या अरक्षणापासून ते सिम कार्डच्या खरेदीपर्यंत आज सर्वत्र आधार कार्ड हा महत्वाचा दस्तावेज आहे. पण आधारकार्डशी संबंधीत काही समस्या असतील तर त्या सोडवण्यासाठी त्या तुलनेत पुरेशी आधार सेवा केंद्र नाहीत. […]